Missing Father Quotes In Marathi – वडील म्हणजे एक अशी व्यक्ती आहे, जी कधीच थकली नाही असं वाटावं इतकं कष्ट घेतो, पण कधीही तक्रार करत नाही. घरातल्या सर्वांच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग करणारा तो आहे. वडील म्हणजे एक असा आधार आहे, जो प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभा राहतो आणि आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो.
वडील म्हणजे असा मूक सहारा आहे, ज्याच्या प्रेमात शब्दांची गरज नसते. कधी कठोर वाटणारा त्यांचा स्वभावच मुळात आपल्या भल्यासाठी असतो. त्यांचं हृदय मुलांच्या यशात आणि आनंदात आनंद मानणारे असतं.वडील म्हणजे एक अशी व्यक्ती आहे, जी स्वतःच्या खिशातले पैसे कमी असतानाही आपल्या मुलांच्या स्वप्नांवर भरभरून खर्च करतो. त्यांची शिकवण, त्यांची माया आणि त्यांचं प्रेम आपल्या आयुष्यभरासाठी अनमोल ठेवा असतो. अशा वडिलांना सलाम, कारण त्यांचं अस्तित्वच आपल्या आयुष्याचं खरं बळ आहे.
Missing Father Quotes In Marathi | father quotes in marathi miss you papa| वडील स्टेटस मराठी miss YOU
तुझ्या सोबत घालवलेले
क्षण आठवतायत, बाबा.
तू नसतानाही तुझं मार्गदर्शन
कायम सोबत असतं.
खूप मिस करतो/करते तुला.😢
तू आज जवळ नाहीस,
पण तुझ्या शिकवणी आणि
तुझं प्रेम माझ्यासोबत आहे.
तुझी खूप आठवण येते बाबा.💫
बाबा, तुझं नसणं आयुष्यात
एक मोठी पोकळी आहे. तुझं मार्गदर्शन
आणि तुझं प्रेम खूप मिस करतो/करते.🌹
तू नसताना आयुष्य
थोडं कठीण वाटतं, पण तुझ्या
आठवणींमुळे प्रत्येक संकटाला
सामोरं जायची ताकद मिळते.
मिस यू बाबा…🙏
बाबा, तुझ्या खांद्यावर डोकं
ठेवून सगळं विसरण्याची इच्छा खूप होते.
तू खूप आठवतोस!💔
कितीही दूर असलास तरी
तू नेहमीच माझ्या हृदयात आहेस.
तुझी आठवण प्रत्येक क्षणाला येते बाबा. 😢
तू सोबत असताना सगळं सोपं होतं, बाबा.
तुझं नसणं जगण्यात एक पोकळी निर्माण करतं.
खूप मिस करतो/करते तुला.❤️
तुझं प्रेम, तुझा आधार आता
आठवणीतच आहे. पण तुझ्या आठवणींनीच
मला जगायचं बळ दिलंय. मिस यू बाबा. 🌹
कधी कधी तुझा आवाज ऐकण्याची,
तुझ्या सावलीत बसण्याची खूप ओढ लागते,
बाबा. तुझं नसणं खूप बोचतं.❤️
माझ्या प्रत्येक श्वासात आहे.
तुझ्या आठवणींच्या सावलीतच
मला बळ मिळतं.
मिस यू बाबा…💔
father quotes in marathi from daughter | वडील आणि मुलगी स्टेटस
वडील म्हणजे पाठीशी
उभा असलेला आधार,
स्वतःचा त्रास विसरून आपल्या
लेकरांसाठी झटणारा देव.
बाबा, तुझ्या कष्टांचं चीज
कधीच करू शकणार नाही, पण
तुझ्यावरच्या प्रेमाचं कधीच मोजमाप नाही.
बाबा, तुझं प्रेम गुपचुप असतं,
पण त्यातच माझं सर्वस्व सामावलेलं आहे.
तुझ्या कणखर स्वभावात लपलेलं प्रेम,
आणि तुझ्या कठोर शिकवणीत असलेला
मायेचा स्पर्श आयुष्यभर आठवणीत राहील.
वडील म्हणजे तो झाड आहे,
जो उन्हात झळतो पण आपल्या
मुलांना सावली देतो.
बाबा, तुझं प्रेम कधी
शब्दांत व्यक्त केलं नाही,
पण तुझ्या प्रत्येक कष्टात
माझ्यासाठी असलेला त्याग दिसतो.
वडिलांचं प्रेम शांत असतं,
पण त्यातच जग जिंकण्याची
ताकद मिळते. त्यांच्या शब्दांतच
असतं बळ.
बाबा, तुझं अस्तित्व माझ्या
जगण्याचं बळ आहे, तुझ्या
शिकवणीनेच मी स्वतःला घडवलं आहे.
तू माझ्यासाठी फक्त एक वडील नाहीस,
तर माझा पहिला मित्र, शिक्षक,
आणि प्रेरणा आहेस.
वडिलांचं हसणं म्हणजे
जगातलं सर्वात मोठं समाधान,
त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता
म्हणजे आपल्या यशाचं खरं मोल.
Emotional Quotes On Father In Marathi
मुलगी म्हणजे वडिलांची राजकुमारी,
जिच्यासाठी ते जगातला प्रत्येक
संघर्ष सहजतेने पार करतात.👑💖
बाबा आणि मुलगी यांचं नातं
म्हणजे अनमोल बंध, जिथे प्रेम,
आदर, आणि जिव्हाळ्याचं गुपित
लपलेलं असतं. 💖
जगातली कुठलीच ताकद
मुलीचं वडिलांवरचं प्रेम कमी
करू शकत नाही. ✨
मुलगी म्हणजे वडिलांसाठी एक
सुंदर स्वप्न, जे साकार करण्यासाठी
ते स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवतात. 🌈
वडील म्हणजे मुलीचं पहिलं प्रेम,
तिचा पहिला हिरो, आणि आयुष्यभराचा
मार्गदर्शक. 💖
बाबा, तुझ्या शिकवणीने मला उभं
राहायची ताकद मिळाली.
तुझं प्रेम आणि तुझा आधार
माझ्या जीवनाची खरी संपत्ती आहे. 🌹
वडीलांचं हृदय मुलीच्या प्रत्येक
हसण्यात आणि तिच्या प्रत्येक स्वप्नात
सामावलेलं असतं.💫
एक मुलगी कितीही मोठी झाली
तरी ती नेहमीच तिच्या वडिलांसाठी
छोटीच असते.🌼
बाबा, तुझ्या सावलीत
माझं बालपण सुखाने वाढलं.
तुझं प्रेम आणि आधारच माझं
खरे बळ आहे. ✨
वडील आणि मुलगी यांचं
नातं म्हणजे न बोलता व्यक्त होणारं प्रेम,
ज्यात शब्दांची गरज नाही.❤️
Father quotes in marathi status | मिस्स यू बाबा मराठी स्टेटस
तू मला शिकवलंस स्वप्नं पाहायला,
आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी झगडायला. बाबा,
तुझं अस्तित्वच माझं यश आहे. 🏆
तुझ्या हसण्यात मला आयुष्याची
लढाई लढण्याचं बळ मिळतं बाबा.
तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर राहू दे. 💫
तुझ्या शिकवणीने मला कणखर
बनवलं आहे बाबा. तुझं अस्तित्वच
माझ्यासाठी सगळ्यात मोठा
आशीर्वाद आहे. 🌈
तू माझ्यासाठी एक वडील
नसून माझा संरक्षक, मार्गदर्शक
आणि आयुष्यभराचा मित्र आहेस. 🌹
बाबा, तुझं प्रेम म्हणजे
माझं जग आहे. तुझ्या आशीर्वादानेच
माझी प्रत्येक पायरी यशस्वी होते. ✨
मी कितीही मोठी झाले तरी
तुझ्यासाठी नेहमीच ती लहानशी
मुलगी राहीन. तुझं प्रेम मला
नेहमी प्रेरणा देतं. 🌸
बाबा, तुझ्या डोळ्यातल्या
मायेच्या प्रत्येक थेंबात माझ्या
आयुष्याचं सौंदर्य सामावलं आहे.💖
तू माझा पहिला हिरो आहेस बाबा.
तुझ्या कणखर हातांनी मला उभं राहायची
आणि जग जिंकायची ताकद दिली. 🌟
बाबा, तुझं प्रेम आणि तुझा आधार
हेच माझं खरं बळ आहे.
तुझ्या सावलीत मी नेहमी सुरक्षित वाटते.❤️
father-daughter quotes short marathi
वडील आणि मुलगी,
अनमोल आणि अव्यक्त प्रेमाचं नातं.💫
बाबा, तुझं अस्तित्वच माझं यश आहे.🏆
मुलगी मोठी झाली तरी
वडिलांसाठी ती नेहमीच लहानच
असते.🌼
तुझ्यामुळेच मी कणखर
आणि निडर झाले आहे बाबा.💪
बाबा माझा पहिला मित्र,
माझा संरक्षक💖
बाबा आणि मुलगी, हसणं, शिकणं
आणि एकमेकांचा आधार. 🌸
बाबा, तुझं प्रेम हे माझं बळ आहे. ✨
मुलगी म्हणजे वडिलांची
लहानशी राजकुमारी. 👑
बाबा माझा हिरो,
आयुष्यभराचा प्रेरणास्त्रोत!🌟
बाबा आणि मुलगी,
नातं शब्दांच्या पलीकडचं.❤️
तर आजच्या या लेखात आम्ही (Father Quotes in Marathi) खास करून तुमच्या आमच्या साठी विविध प्रकारचे बाबा /वडील यांच्या संबधित आपण कविता, शायरी, एसएमएस, कोट्स, स्टेटस, मनापासून व्यक्त केले आहे. प्रत्येक क्षणांना असविस्मरणीय बनविण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक मुलाचे/मुलीचे कर्तव्य आहे आणि त्यांनी ते कर्तव्य पार पाडायला पाहिजे. कारण या जगात बरेच नाते हे अर्थापोटी असतात पण आपल्यावर निखळ निरागस प्रेम करनारे फक्त आणि फक्त आपले बाबा असतात.
अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…