Best (70)+ Miss You Quotes In Marathi | हृदयस्पर्शी मिस यू कोट्स मराठीत

Miss You Quotes In Marathi -आयुष्याच्या प्रवासात एकदातरी प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्ति पासून दूर रहाव लागत असते. किंवा आपण त्यांच्या पासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे दूर राहत असतो.तेव्हा आपल्याला त्याच्या सोबत घालवलेल्या गोड क्षणाची आठवण आणि प्रेम आपल्या आठवणीत नेहमीच ताज्या राहत आसतात.दूर असतांना भेट होणं खूप कठीण असते. पण आपल्या जवळच्या प्रिय लोकांना मित्र मैत्रिणींना आणि फॅमिली मधील आई ,बाबा ,ताई, दादा, आजी,आजोबा इतर कुटूंबीय सदस्यांना आपल्या भावना आणि आठवणी मिस यू quotes ,massages,फोटोस च्या च्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचवू शकतो.

त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी आपण whatsup , facebook ,twitter, instagram इतर सोशल मेंडिया प्लॅटफॉर्म use करू शकतो. या miss u संदेशांमुळे आपल्या मनातील भावना आपल्या प्रिय व्यक्तीला पोहचण्यास मदत करते आणि आपल्या मनात त्यांची असलेली महत्वाची जाणीव करून देत असते. तरी सर्वानी आपल्या भावना मिस्स यू च्या संदेशातून शेअर करायला हव्या. Miss You Quotes In Marathi

प्रेमळ आठवणी स्टेटस | Miss You Status | Miss U Quotes In Marathi

काही आठवणी हसवून रडवतात,काही न बोलता आठवणी आठवण करून जातात, आयुष्यात सुंदर क्षणच शेवटी आठवणीत राहतात,तुम्हाी सर्व माझ्यासाठी खूप प्रिय आहे म्हणून मला सगळ्यांची खूप आठवण येत असते.

दूर राहिल्यावर मला समजले तुमच्या सर्वाची गरज का असते.तुमच्या शिवाय मला अपूर्ण अपूर्ण वाटते. मिस्स यू आई बाबा.

माझे कुटूंब हेच माझ्या जीवनातील खरे आणि निस्वार्थ प्रेम करणारे व्यक्ति आहे.आज मला तुमची खूप आठवण येत आहे.

दूर असतात समजले आईची माया काय असते आणि बाबाच जीव म्हणजे कोण असते. तुमच्या शिवाय मला खूप खूप एकटे वाटते.

आठवतात गावाकडच्या कट्यावरच्या गप्पागोष्टी ती जिगरी मित्रासोबत केलेली मज्जा मस्ती खूप आठवतात

गावाकडच्या आठवणीच असतात खूप गोड तिथे नसते कोणाची सक्ती फक्त असते बिंदास्तपणे बेधुंदपणे भावांसोबत खेळण्याची वृत्ती.

घर सोडून गाव सोडून जरी गेलो असेल मी तरी कायम तुमची आठवणी माझ्या हृदयात कायम राहतील. मिस्स यू

घरा पासून दूर झालो फक्त तुम्ही सगळे तर माझ्या हृदयात घर करून बसले आहे कायमचे तुम्हाला विसरणे अशक्य आहे. मिस्स यू .

friend miss you quotes in marathi | मित्रासाठी मिस यू कोट्स मराठीत

मित्रा तुझी खूप आठवण येते आहे कधी तरी भेट ना रे तुझ्या आठवणीने माझे डोळे आणि मन भरून येते प्लीज एकदा तरी भेट मिस्स यू

miss u friend

ओय भावा ये परत लवकर तुझी आठवण आली आहे मला.तुझ्या शिवाय एकट एकट वाटते मला.

ओलावा आपल्या आठवणीचा कायम राहील माझ्या हृदयात.तुझी आठवण येते मला रात्रीच्या आंधरात

तुझ्या भेटींसाठी खूप आतुर झालो आहे मी कारण आठवणीत खूप रडलो आहे मी. तू सोबत नसताना मला दिवस हा रात्र असल्यासारखा वाटते

माझी खुशी फक्त तुझ्या सोबत आहे मित्रा कधी मला विसरू नको आणि माझ्याशी पाठ फिरू नको. जगण अशक्य होईल माझं मिस्स यू भावा.

तू माझ्या पासून शरीराने दूर आहे पण मनाने माझ्या हृदयात आहे तुझी रोज आठवण येते मला पण तुला येते की नाही मला माहिती नाही. पण तू माझ्या आठवणीत कायम आहे.

दुरावा आला जरी असेल आपल्यात तरी मला तुझी आठवण नेहमीच येत राहील.

तुला विसरता येईल पण आठवणीना कस विसरता येईल.आपल्या आठवणी आहेच एवढ्या गोड की त्या विसरण्याचा प्रयत्न जरी केला तर पुनः त्या आठवणीत रमून जाईल.

कधी कधी एकट्या असताना एकदम काही आठवणी आठवत असतात. तेव्हा मनातून खूप हसायला येते.

तू सोबत नाही पण तुझ्या आठवणी मला खूप दिलासा देतात.पण सोबतच तू नसल्याची जाणीव ही करून देते. तेव्हा तुला मी खूप मिस्स करते.

papa miss you quotes in marathi | बाबा साठी मिस यू कोट्स मराठीत

तुम्ही नसल्यावर बाबा हे घर खूप रिकाम रिकाम वाटत. तुम्ही या लवकर घरी खूप आठवण येत आहे तुमची.

तुमच्या नसण्याच दुःख आहे माझ्या मनावर तुमच्या प्रेमाला शोधत बसलो मी माझ्या नशिबावर
बाबा रोज तुमच्या आठवणीने माझे मन भरून येते.

बाबा तुम्ही असले की मला कसलीही भीती वाटत नाही, तुम्ही माझे सुपर हीरो आहे बाबा .

तुमच्या प्रेमाची ऊब आठवते बाबा मला, जेव्हा तुमच्या सोबतचे दिवस आठवतात मला.

एक शब्दात माझ्या साठी काही ही करायला तयार असणारे माझे बाबा तुम्ही कुटे हरवले आहे. या ना परत आपल्या घरी मला खूप आठवण येत आहे.

माझे लाडके पापा मी तुमच्या पासून दूर आहे कारण तुम्ही मला घडवल आहे मला मोठ केल आहे मला यशस्वी बनवल.खरच पापा तुम्ही खूप ग्रेट आहे मिस्स यू सो मच.

तुम्ही मला रागवल मला मारले मी चुकू नये म्हणून. तुम्हीच असेच माझ्या पाठीशी रहा. माझे रोल मॉडेल म्हणून मिस्स यू लॉट.

घरातील सर्वात महत्वाचे आणि मुख्य तुम्ही आहे बाबा म्हणून आपल्या घराकडे कोणीही वाईट नजर टाकू शकत नाही.आज मला तुम्हाला सांगायचे आहे मला तुम्ही खूप प्रिय आहे. मिस्स यू .

पप्पा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असुदया तुम्ही पाहलेले स्वप्न माझ्या हाताने पूर्ण होऊन ध्या.तुम्ही साथ मला असेल तर कोणतेही काम माझ्या साठी अशक्य नाही आहे.

aai miss you quotes in marathi |आई साठी मिस यू कोट्स मराठीत

आई तू माझ्या साठी माझ सर्वस्व आहे मला तुझी किती खूप आठवण येते हे मी शब्दात नाही सांगू शकत.तू डोळ्याने दिसली नाही तर हुरहूर मनाला वाटते. आई तुझ्या एका हाकेने मन प्रसन्न होते

माझी लाडकी आई तुझ्या तुझ्या हातचा मार , तुझ प्रेम, तुझा आवाज एकायला,तुझ्या कुशीत झोपायला खूप आतुर झालो आहे ग मी. आस वाटते कधी तुझ्याजवळ येते आणि तुला मिठी मारते. आई मिस्स यू.

आई म्हणजे प्रेम, काळजी, जिव्हाळा, हे अनुभवयाला फक्त आई तू सोबत पाहिजे.

दूर गेल्यावर आई तुझी खूप आठवण येते, तुझ्या प्रत्येक गोष्टी मला सुन्न करून टाकते. आई तुझी छाया तुझी माया आजही मला आठवते.

माझ्या जीवनातील सर्वात जवळची आणि प्रेमळ माझी आई तुला खूप काही सांगायचे आहे .पण एकायला तू सोबत नाही.

कस सांगू आई तुला तुझ्या मायेचे कर्ज मी कधीच उतरू शकत नाही कारण तुझ्या इतक खर प्रेम कोणीही करू शकत नाही.

पूर्ण जग जरी फिरून आले तरी आई सारख या जगात कोणी नाही आई आज मला तुझी खूप आठवण येत आहे.

आई तुझ्या शिवाय माझं घरी पानही हालत नव्हत आणि आज मी माझी सर्व कामे स्वत: करते तेव्हा तुझी खुप आठवण येते आई म्हणजे काय असते हे चांगलच समजल आहे.

aaji miss you quotes in marathi |आजी साठी मिस यू कोट्स मराठीत

आजी तुझ्या कोमजलेल्या हाताचा स्पर्श ,तुझ प्रेम आठवते ग मला.आजी माझी खूप प्रिय आहे मला.

आजी म्हणजे नातवाला जिवापाड जपणारी नातवाची एक छोटी मैत्रीण. तुझ्या गोड गोष्टी मला एका यला खूप आवडते

निव्वळ निखळ प्रेम तुझ आजी जणू रखूमाई रुप आहे तुझ आजी आजही आठवते मला तु म्हटलेल्या अंगाई.

डोक्यावरचा हात तू आणि पाठवरची थाप तू काळजी करते माझी खूप तू कारण माझी आजी खास आहे तू.

आजी तू आपल्या घरची शान आहे. आजी घरात तुझ्या हसण्याची आणि तुझ्या आनंदाच्या क्षणांची खूप आठवण येते.

आजी, तू माझ्या सोबत असायला हवी होती मला कारण मला तुझ्या सल्ल्यांची आणि तुझ्या आशीर्वादांची खूप गरज होती आजही मला तुझी आठवण येते.

नशीबवान आहे मी मला माझ्या आजीच प्रेम भेटलं कारण नात आजी नातंवाच कधी दुरावत नाही. म्हणून माझी आजी मला खूप प्रिय आहे.

माझ्या आयुष्यातली सर्वात जवळची आणि प्रेमळ व्यक्ति माझी आजी आहे.

मला लहानपणी गोष्टी सांगून झोपवणारी आई ने कधी मारल तर आईला रागवणारी बाबा रागवताच मला पदराखाली घालणारी माझी आजी तुझी मला आजही खूप आठवण येते.

माझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर मला मिळते माझ्या आजी कडे आजी मला तुला काही विचारायचे आहे तू येणं परत.

गूप चूप लपून पैसे देणारी गोड आणी सगळ्यांना संभाळून घेणारी माझी तुझ्या खूप आठवणी आहे माझ्या कडे.

aajoba miss you quotes in marathi |आजोबा साठी मिस यू कोट्स मराठीत

सर्व लाड पूर्वणारे दूसर कोणी नसून माझे लाडके आजोबा आहे.मी तुम्हाला भेटू शकत नाही पण माझ खूप प्रेम आहे तुमच्यावर तुमची आठवण सतत माझ्या हृदयात साठवून ठेवली आहे मी.

आपल्या आजोबा सोबत लहाण्याचं मोठ होण्यासाठी त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी नशीब च लागत असत. पण माझ्या नशिबी तुमच प्रेम नाही हो आजोबा. मला खरच तुमची खूप आठवण येते.

जिव्हाळ्याच नात म्हणजे आजी आजोबा याच प्रेम असत. आणी मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्या सारखे आजी आजोबा मिळाले मिस्स यू

आजोबा बालपण माझे तुमच्या सावलीत गेले काही केल्या विसरल्या जाणार नाही नातू आजोबा च्या गोड आठवणी.

मन भरून जेव्हा येते तुमची मला आठवण कारण तुम्ही मला अर्ध्या वाटेवर सोडून गेले. मिस्स यू आजोबा.

जो वरी माझे आजोबा होते तो पर्यंत माझे हट्ट पुरवलेले माझ्या आजोबांनी आज मला तुमचे सर्व हट्ट पूरवायचे होते तर तुम्ही सोबत नाही आजोबा. खूप मिस्स करतो मी तुम्हाला .

तर आजच्या लेखात आपण Miss You Quotes In Marathi या विषयी स्टेटस मॅसेज संग्रहित केले असून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स मित्र परिवार आणी आई बाबा आजी आजोबा ना तुमच्या भावना व्यक्त करू शकता या quotes च्या माध्यतून.

तसेच अश्याच काहीतरी विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment