Love Quotes in Marathi– प्रेम हे सर्वांनांच होत असतं कोणी ते व्यक्त करून मोकळे होतात तर कोणी कोणी आपल्या मनातच ठेवतात. खरं प्रेम तर ते आहे ज्यामध्ये स्वत:च्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा सर्वात जास्त विचार करता. ही अशी एक भावना आहे जी नकळत निस्वार्थ पणे होऊन जाते. प्रेमात डोक्याने नाहीतरी मनाने विचार केला जातो.एक व्यक्ति जेव्हा आपल्या मनात जागा करून बसते ना तेव्हा त्या व्यक्तीची जागा दुसर कोणीही घेऊ शकत नाही त्या साठी मनात फक्त ते प्रेम खरं असावं .जे लोक एकतर्फी प्रेम करतात ते त्यांच्या मनात कायमचं एक खंत राहते की काश समोरच्या ने सुद्धा आपल्यावर प्रेम कराव.कारण अपूर्ण प्रेम माणसांना खूप त्रास देत असत.
प्रेम माणसांना जगायच शिकवत तर प्रेमात माणसांना हारतांनी सुद्धा पाहायला मिळाल आहे. जेणेकरुन तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्ती समोर तुमच्या भावना express करण्यात कोणत्याही प्रकारे संकोच करणार नाही. Marathi love quotes, Marathi love स्टेटस वाचून तुमचे मन आनंदाने भरून येईल. तर अश्या काही प्रेमी लोकांच्या भावना समजून आम्ही तुमच्या साठी ( Love Quotes in Marathi) Heart Touching emotional quotes, लव कोट्स तुमच्या साठी घेऊन आले आहे.
Heart touching quotes :
“प्रेम हा नुसता खेळ नाही हे फक्त खर प्रेम झाल्यावरचं कळत.”
” दोघांच नात जपण्यासाठी एकाने कोणीतरी adjust करण शिकावं लागत आणि दुसऱ्याने त्याला समजून घ्यायच असत.”
“प्रेम सर्वानाच होत असत पण त्या प्रेमाची खरी किंमत ते नात टिकवतांनी कळते.”
“आयुष्यात काही जागा ह्या एक स्पेशल व्यक्ति मुळे खास बनतात आणि त्या स्पेशल व्यक्ति मुळे आयुष्य बदलून जाते.”
“प्रेम झाल्यावरचं समजत डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली कहाणी. “
“अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळ ती बसली आहे माझ्या बाजूला पाटावर.”
“नवरा होणं सोप असत ते समजून आणता येत कठीण असत ते प्रियकर होण ते कोणलाही जमत नसतं.”
“येऊन ती मला म्हणाली तुझ्या शिवाय काहीच सुचत नाही मला तूच हवास जवळ सारखा मनाला आणखी काहीच रुचत नाही.”
” आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसर कोणीतरी आवडायला लागणं या सारख दुसर नरक नसतो.”
“कुठे चढ कुठे उतार कुठे गतिरोधक कुठे खड्डे तरीही मला तिच्या घरचा रस्ता तोंडपाठ आहे.”
Love Caption in Marathi
“ती नसतानी ही मी जगत होतो आणि जगत राहणार पण आयुष्यात तिची साथ हवी होती.”
“तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने मन माझ बहरलं न कळत का होईन माझ्याही चेहऱ्यावर खुदकण हसू आलं.”
“तुझ्या त्या एक शब्दाने मनात झाला आनंद कारण ते माझ्यासाठी एक अनमोल भेट वस्तु आहे.”
“तुझे नी माझे प्रेम असावे असे, फक्त शब्दानीच नाहीतर एका नजरेत समजणारे, सावलीतच नाहीतर उन्हात पण साथ देणारे आणि सुखातच नाही तर दुखापण साथ देणारे असे असावे तुझे नी माझे प्रेम.”
“तु माझ्या नशिबात नाही आहे हे ठाऊक आहे मला पण जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तूच राहशीन फक्त आणि फक्त तूच.”
तू नसतांना तुझ्या साठी खूप रडावसं वाटत तुझ्या गोड आठवणीत रमून जावसं वाटत
love massage in marathi | लव स्टेटस इन मराठी
“रोज दूर असलेल्या त्या झाडाखाली आमची भेट व्हायची एवढं बोलून झाल्यावर तिच्या न माझ्या डोळ्यातल्या पाण्याने ओल्या व्हायच्या.”
“तुझ्यात जीव गुंतला माझा कधी दूर असला तरी स्वत:ला रमवते तुझ्या आठवणीच्या जगात.”
“त्याला माझ्या मनातल्या भावना सांगता आल्या नाही व त्याने ही त्याच्या मनातल्या भावना माझ्या पर्यंत पोहचू दिल्या नाही न सांगता हा खेळ असाच चालू आहे.”
“तू फक्त डोळे पाहिले त्या डोळ्यातलं अजून प्रेम पाहल नाहीस एकदा डोळ्यात डोळे टाकून तर बघ.”
“अनोळखी नंबर वरुन तिने मला miss call दिला मी call back देतातच तिचाआवाज एकून डोळ्यातून अलगद पाणी आलं.”
“एका भेटीनंतर खूप काही बदलून जात त्यामुळे अधून मधून भेट होणं गरजेच असत.”
“कोणी कितीही बद्दल तरी चालेल फक्त आपल्या जवळच बदलं की त्रास होतो.”
“गोंधलेल्या मनाला कोणीतरी जवळचाचं व्यक्ति सावरू शकतो तो मग प्रियकर असो किंवा नवरा किंवा मित्र.”
“एका हक्काच्या माणसाने मारलेली मिठी ही शब्दाने सुटणारी नसते.”
“मनातलं वेळेवर बोलून टाकावं नाहीतर साठलेल्या भावनांच कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं.”
Love Quotes in Marathi |1000+ Love thoughts
Marathi Love Caption
“तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला विचारलं काय गिफ्ट आणू तिने हळूच smile देवून उत्तर दिलं काही नको फक्त तू ..”
“ती सुंदर नसली तरी चाललेल फक्त मनाने श्रीमंत असली पाहिजे.”
“असावं कोणीतरी आपली बडबड शांतपणे एकून घेणारं,असावं कोणीतरी रूसल्यावर मनवणार असावं कोणीतरी जिवापाड प्रेम करणारं.”
“नाशिबानेच भेटतात आपल्या ला हवी असणारी माणसे नाहीतरी खर प्रेम कधीच मिळत नाही असं एकल आहे मी.”
“आनंद तेव्हा होतो जेव्हा तुझ्या येणाऱ्या फोन ची मी आतुरतेने वाट पाहते आणि तेव्हाच तुझा call येतो.”
“प्रत्येक नात्याला नात्याची गरज असते म्हणून माणसाने प्रेमात कधीही स्वार्थं पुरते नाते ठेवू नये.”
“प्रेमात दुसऱ्याचं मन जपायला आल की समोरचा पण साथ द्यायला लागतो.”
“कधी कधी मला असं वाटत की या डिजिटल दुनियेत अजूनही मला मोबाइल मधून तुला गट्ट मिठी का मारता येत नाही.”
प्रमाणिकपणाने केलेलं प्रेम हे कायमचं टिकत.
प्रेमाचे दोनचं शब्द माणसाला रोजच्या आयुष्यात आनंदी ठेवू शकते
प्रेमात वेळ देणं खूप महत्वांच असत कारण वेळ कमी पडू लागला की नात्यात दुरावा पण येऊ लागतो.
प्रेमात आपल्या न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्या मूळे आवडायला लागतात.
“नात जपून ठेवण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करून चालत नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या भावनांना घ्यायचं असतं तरच ते नात पक्क टिकून राहत.”
“प्रेमात शब्द देवून आशा निर्माण करण्यापेक्षा त्यांची साथ दया,विश्वास कायम टिकून राहील.”
“प्रेमाचं नात हे कुलूप आणि चावी सारखं असावं ते संकट आल्यावर तुटेल पण चावी बदलणार नाही.”
“प्रेमात आस वाटत जस एखाद्या शांत ठिकाणी जावं आणि तासनतास गप्पा मारत बसावं जिथे फक्त आपण दोघेचं. “
” एवढ्या लोकांमध्ये फक्त आणि फक्त एकच व्यक्ति आवडतो कारण पाहता क्षणी आपल्या मनात त्यांच्या बद्दल काहीतरी वेगळचं felling येणं “
“एका व्यक्ति साठी जीव अडकून बसणे,त्यांच्या नसण्याने मनात हुरहूर वाटणे, यालाच प्रेम असं म्हणाव का.”
“कोणीतरी आपल्या जवळ असणे एवढे गरजेचे असतं जेवढा आपला जीव कारण आपला जीव हा त्यांच्यात गुंतलेला असतो.
“आणखी चांगल मिळविण्याच्या नादामद्धे जे आहे ते पण तुम्ही गमावून बसाल म्हणून जे समोर आहे त्यांना जपून ठेवावं. “
“प्रेम म्हणजे निव्वळ एक आकर्षण असतं असं काहीच नसत.प्रेम ही एक भावना आहे,ज्यामध्ये फक्त आणि फक्त आदर,आपलेपणा आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा.
“प्रेम करणे आणि प्रेमात पडणे खूप सोपं असतं, पण आयुष्यभर ते प्रेम कायम ठेवून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम…”
“तेव्हा खूप भारी वाटतं ना, जेव्हा आपलं कोणी तरी म्हणतं, स्वतःची काळजी घेत जा माझ्यासाठी.”
“प्रेम त्या व्यक्ति वर करा जो व्यक्ति तुमच्यावर निस्वार्थ पणे प्रेम करणार असेल ,स्वतापेक्ष्या तूमच्यावर जास्त विश्वास ठेवनारा असेल ,तुम्ही फक्त एकदा त्याला सांगा कि माझ्यासाठी दोन क्षण थांब,आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबणार असेल.”
तर आजच्या या लेखात आम्ही जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजेlove quotes या विषयावर लेख सादर केला आहे. तूम्हाला या लेखाच्या मदतीने आम्ही प्रेम भावना,आदर, एकनिष्ट कस असावं या गोष्टी बद्दल आणि खर प्रेम काय असतं यावर love quotes, लव massage,स्टेटस आणि अनुभव व्यक्त केलेले आहे. तर हे सर्व तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात घर करायला मदत करतील आणि तुटलेले नाते एकत्र करायला मदत करतील ह्या लेखात दिलेले सर्व कोट्स तुम्हाला आयुष्यात पण उपयोगी येतील. love thoughts in marathi प्रेम काय असत हे या लेखातून तुम्हाला वाचल्या नंतरच समजून येईल.
तर मित्रांनो, Marathi Love quotes in marathi तुम्हाला कसे वाटले हे comment box मध्ये नक्की कळवा.आणि तसेच आमचे इतर love status आणि love massages सुद्धा तुम्हाला आवडले तर आपल्या मित्रांसोबत WhatsApp आणि Facebook वर पटकन share करायला विसरू नका.