Krishna Janmashtami Wishes in Marathi | गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Krishna Janmashtami Wishes in Marathi – कृष्णा जन्माष्टमी आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच श्रीकृष्णा जन्माष्टमी हा सण सर्व भक्तांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. हा महत्त्वपूर्ण सं श्रावण महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरा करतात.कृष्णा हे विष्णूचे आठवे अवतार आणि त्यांचा जन्म मथुरा नगरीत झाला. राजा कंस यांच्या अत्याचारापासून लोकांना वाचविण्यासाठी श्रीकृष्ण अवतार जन्माला आले.

जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध मंदिरात आणि घरांमध्ये श्रीकृष्णांची पूजा अर्चना केली जाते. तसेच भजन, कीर्तन, आणि दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. कृष्णा मूर्तीला झोपाळ्यावर ठेवून झोपाळा देऊन आरती करतात. कृष्णाचा जन्म हा रात्री बारा वाजता साजरा केला जातो. त्यावेळी श्री कृष्णाला दूध लोणी, माखण, मिठाई, आणि फळांचे नैवेद्य अर्पण केले जातात.

तर अशाच प्रकारे आपण श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या निमित्ताने जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस,कोट्स, मेसेजेस, फोटोज, बॅनर, आपल्या या लेखांमध्ये बघणार आहोत. ह्या शुभेच्छा स्टेटस तुम्ही व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर सोशल मीडिया, पोस्ट करून, शेअर करून कृष्णजन्माष्टमीच्या छान छान शुभेच्छा देऊ शकता.

Shri Krishna Janmashtami Wishes in Marathi | श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2024

Krishna Janmashtami Wishes in Marathi
Krishna Janmashtami Wishes in Marathi

🌺हाथी घोडा पाल की जय कन्हैया लाल की
श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या सर्वांना
आनंदमय आणि मंगलमय शुभेच्छा!🙏🌺

🌺जय श्री कृष्णा!
तुमचे जीवन आनंद शांती
आणि प्रेमाने परिपूर्ण असावे
श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने प्रत्येक
क्षण मंगलमय असावे
कृष्णाच्या बासुरीचा गोडवा
सदैव सगळीकडे वास करत राहावा🙏🌺

🌺राधेचा कृष्ण,
कृष्णाचे राधेवर प्रेम
जन्माष्टमीच्या दिवशी
जीवनात मिळो सुंदर
अनमोल भेट🙏🌺

🌺श्रीकृष्णाचच्या बासुरी चे सूर
घेऊन येतात आनंदाचा सुगंध
जन्माष्टमीच्या शुभेच्छांनी सर्वांचे मन होवो
आनंदाने प्रफुल्लित🙏🌺

🌺श्रीकृष्णाची लीला आनंद
घेऊन येवो द्वारी, या
जन्माष्टमीच्या शुभ दिवशी भरून जावो
जीवनात प्रेमाची प्यारी शायरी🌺

Krishna Janmashtami Quotes in Marathi | श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या शुभेच्छा

🌺कृष्ण नामाने उजळून जावो क्षण
या जन्माष्टमीचा शुभ दिनी
आनंदाने घडवूया आयुष्यातले
सुंदर क्षण🌺🙏

🌺राधा कृष्णाच्या प्रेमाचा रंग
जन्माष्टमीच्या शुभ दिवसा निमित्ताने
आपणा सर्वांचे जीवनात भरू दे..🙏🌺

🌺कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छांनी
तुमच्या जीवनात प्रेम आणि भक्तीचा
अनमोल वास व्हावा.🙏🌺

🌺हरे कृष्ण.. हरे कृष्ण ..
कृष्ण कृष्ण हरे हरे.. हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
गोकुळाष्टमीच्या सर्व भक्तजणांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

🌺गोकुळाष्टमीच्या शुभ दिवसात निमित्याने
सर्वांच्या जीवनात आनंद प्रेम आणि भक्तीचा
मार्ग मिळू दे..🙏🌺

Krishna Janmashtami Messages in Marathi | श्रीकृष्णा गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

🌺श्रीकृष्णाच्या चरणी ठेवून माथा
मिळो आशीर्वाद आशीर्वाद सुखाचा
जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

🌺श्रीकृष्ण कृपेने तुमच्या आयुष्यात
नवा प्रकाश नवी दिशा मिळू दे
आणि भरभरून आनंद मिळू दे
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!🙏🌺

🌺जशी राधाकृष्ण ची जोडी शोभे
तसेच तुमची ही जोडी सुखी समृद्धी असू दे
कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष शुभेच्छा!🙏🌺

🌺जशी कृष्णाची बासुरीचा सुर
सर्वांच्या जीवनात आनंदाचा,
प्रेमाचा, भक्तीचा ध्यास असू दे
जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

🌺श्रीकृष्ण आशीर्वादाने सर्वांचे
जीवन मंगलमय व आनंदमय व्हावे
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

Shri Krishna Janmashtami Status in Marathi | श्री कृष्णा जन्माष्टमीच्या शुभेच्छा स्टेटस

🌺जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी
करूया जीवनाची सुंदर सुरुवात
असा आशीर्वाद घेऊनी श्रीकृष्णाचा खास🙏🌺

🌺श्रीकृष्ण कृपेने सर्व अडचणीचे
दूर होऊ दे
जीवनात सुखाचे दिवस उजळू दे
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

🌺गोविंदा आला रे आला !!
चला मटकी फोडायला
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

🌺कृष्णाची लीला सुंदर अनंत
जन्माष्टमी उत्सव आनंदमय क्षण
जन्माष्टमीच्या विशेष शुभेच्छा!🙏🌺

🌺कृष्ण वाढला गोकुळात यशोदेच्या हातात
नंद घरी सुखाचा आगमन सोहळा
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!🙏🌺

Shri Krishna Janmashtami Shubhechha in Marathi | जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीत

🌺कृष्णाच्या बासुरीच्या सुरात प्रेमाचा गंध
राधेचा कृष्ण जगात प्रेमाचा आनंद दळवळणार
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!🌺

🌺दहीहंडीचा खेळ गोविंदाचा
जयजयकार🙏
नाचतात गोपाळ दिसे आनंदाचा उत्साह🌺

🌺आला श्रीकृष्णाचा जन्मदिवस
झाला भक्तीमय आनंद भक्तांच्या
हृदयात श्रीकृष्णाच्या प्रेमाचे सार🙏🌺

🌺कृष्णाची बासरी मनाला मोहनारी
त्याची लिला जगाचे समाधान करणारी
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!🙏🌺

🌺गोकुळाष्टमीच्या शुभ क्षणी
मनात फक्त आणि फक्त कृष्णाचे नामस्मरण
जय जय राम कृष्ण हरी🙏🌺

Shri Krishna Janmashtami Banner in Marathi |श्री कृष्णा जन्माष्टमीच्या शुभेच्छा बॅनर मराठीत

🌺कृष्ण जन्मोत्सवाचा
दिवस आज आला रंगुनी
श्रीकृष्ण राधेच्या प्रेमाने
प्रेमात वास झाला🙏🌺

🌺नंदलाल की जय,
यशोदा लाल की जय,
हाती घोडा पालखी जय
कन्हैया लाल की🙏🌺

🌺गोकुळाष्टमीच्या आपणाास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा!🙏🌺

🌺अच्युतम केशवम कृष्ण दामोदरं
राम नारायण जानकी वल्लभं
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

🌺बालगोपाल तू आमचा श्रीकृष्णा तू
तुझ्या कृपेने तुझ्या भक्तीने
जीवना आनंदी आनंदी होवो दे!🙏🌺

Happy Janmashtami Quotes in Marathi | खास जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीत

🌺हातात बासरी कपाळावर मोरपीस
चोरूनी खातो लोण्याचा गोळा
फोडीतो तो दहीहंडी असा हा नटखट
बालगोपाल नंदकिशोरा🙏🌺

🌺श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पसरू दे
प्रेमाचा, आनंदाचा संदेश
श्रीकृष्ण कृपेने जीवन संपूर्ण होते
असा आशीर्वाद मिळू दे!🌺🙏

🌺जय श्री कृष्ण
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺🙏

तर आजच्या लेखांमध्ये आपण (Krishna Janmashtami Wishes in Marathi ) गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जन्माष्टमी निमित्ताने श्रीकृष्णा जन्माष्टमी शुभेच्छा, स्टेटस मेसेज,कोट्स यांचा संग्रह केलेला आहे. येत्या कृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारांना, कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियातून, स्टेटस ठेवून पोस्ट अपलोड करून, जन्माष्टमीच्या विशेष शुभेच्छा देऊ शकता. ह्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा –[250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

आणखी हेही वाचा –Best 99+ Nag Panchami Wishes In Marathi | नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

आणखी हेही वाचा – [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

Sharing Is Caring: