Hurt Breakup Quotes In Marathi- Breakup म्हणजे दोन नात्याचा शेवट. प्रेमाच्या या नात्यात कधी कधी वेदना आणि दु:ख सहन करावे लागते. (HurtBreakup Quotes In Marathi) जेव्हा दोघांच नात संपायला येत तेव्हा याचा त्रास महिने किंवा वर्षभर होऊ शकतो.जेव्हा दोघाचं नात टिकवण्यासाठी कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा त्या दोघाचं आयुष्यच बदलून जात असतात.
एकदा का breakup झाल ना की माणूस विस्कटून जातो नको असलेले विचार येत असतात. जगण्याची आशा संपून जाते. अस वाटतं की आयुष्यात फक्त आता दुःख, राग, निराशा, एकटेपण. हेच राहलेले आहे. रोज त्या आठवणींचा खूप त्रास होत असतो, पण कधी कधी ब्रेकअप मुळे आयुष्यात एक नवीनच वळण मिळत असते. यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक मार्ग आणि स्वतःचं अस्तित्व उभं करण्यासाठी महत्वाचा भाग होऊ शकतो.
breakup नंतर स्वतःला वेळ देणे खूप जास्त गरजेचे असते.स्वत:ला वेळ दिल्याने आपल्यातले नकारात्मक विचार नष्ट करण्यासाठी मदत होते आणि यामुळे मनावर झालेल्या सगळ्या जखमा भरून काढतात.
तुम्ही जर breakupनंतर खूप जास्त दुःखी असाल किंवा इतर दुसऱ्या वैयक्तिक कारणांमुळे परेशान असेल किंवा इतर कोणतेही दुसरे कारण असू शकते, तेव्हा तुम्हाला Hurt Breakup Quotes In Marathi ची गरज आहे जे की तुम्ही वाचू शकता आणि तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करु शकता. हे आयुष्य सोपेही नही आणि कठिणही नाही, पण तुम्हाला प्रत्येक वेळेला समोर जावे लागेलच म्हणूनच खास Hurt Breakup Quotes In Marathi वाचा.
Hurt Breakup Quotes and Massages in Marathi |ब्रेकअप कोट्स आणि मॅसेज मराठीत
खूप जास्त त्रास झाला मला जेव्हा तू मला न विचारता क्षणात नातं संपविण्याचा decision सांगून गेली.
आवडत्या व्यक्तीवर आपण फक्त प्रेमच करू शकतो लग्न नाही. त्यासाठी नाशिबच लागते.
तुझ्या शिवाय कस जगता येईल मला पण तुझ्या सोबत जगुहि शकत नाही.
तू माझ्यापासून दूर आहे पण माझ्या मनापासून दूर नाही होऊ शकत. तू डोळ्यापासून दूर आहे पण माझ्या स्वप्नांपासून नाही.तुझी आठवण कायम मला तुझ्या आठवणीत तुझ्याजवळ रंमवते.
प्रेमाचे नाते टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावे लागते एकतर्फी प्रेम जास्त दिवस टिकत नसते.
जेव्हा आपल्या दोघांमधील संवाद कमी होईल तेव्हा सर्वात आधी दूरावा येऊ लागतो.
प्रेम शब्दातून दाखवण्यापेक्षा प्रेमाला जपवून दाखवा. तेव्हाच खऱ्या प्रेमाची किंमत राहील.
नात्यात प्रेमा सोबतच आदर ही असला पाहिजे तरच नात्याची गाट गट्ट राहते.
बरेच वेळ सांगितले तुला अर्थ प्रेमाचा तरी तुला ते समजलेच नाही.
प्रेम आयुष्यात अशी एक वेळ आणते जिथे किती खर किती खोट याची जाणीव करून देते.
breakup quotes and status in marathi |ब्रेकअप कोट्स आणि स्टेटस मराठीत
भर उन्हात पावसाळा झाला जेव्हा तू मला सोडून गेलीस तुझ्या प्रेमात पडून मला फक्त दु:खच मिळाले.
चांगलचं आहे सोडून गेलीस तू नाहीतरी खोट्या नात्याला फुलवायला बसलो होतो मी.
मन माझ फक्त तुझ्यासाठी झुरते,पण तुला मात्र माझ प्रेम कधीच समजलंच नाय.
मी तिच्या प्रेमात पागल होतो पण तिला माझ्यावर भरोसा सुद्धा नव्हता.
प्रेमात दिली तिने मला वचने की कधीच साथ सोडणार नाही आज मी मरणाच्या दारवाज्यात असून तिला एकदाही भेटावसं वाटल नाही.
अपूर्ण राहिलो मी तुझ्याशिवाय जेव्हा तू मला अर्ध्या वाटेवर च सोडून गेलीस.
तू माझ्यासाठी कधीच पर्याय म्हणून नव्हती पण तुझ्यासाठी मीच एक पर्याय म्हणून ठरलो होतो.
तुला काय कळणार माझ्या मनातल्या भावना त्या समजण्यासाठी मन ओळखायला शिक आधी.
आश्चर्य वाटतं मला कधी कधी की तू मला आजपर्यंत समजू शकली नाही काय कमी पडल माझ्या प्रेमात.
आज तुझ्यासाठी घरच्या सोबतलढ लो मी पण तुझ्या डोळ्यातून एक थेंब ही माझ्यासाठी निघाला नाही.
breakup quotes in marathi for girlfriend |ब्रेकअप कोट्स गर्ल फ्रेंडसाठी मराठीत
तुला गट्ट मारायची आहे रे मला तू का मला समजत नाही माझ्या प्रेमाला.
त्याला कदर नहती माझ्या प्रेमाची प्रेम म्हणजे त्याच्या साठी फक्त timepass होता.
माझ्यासाठी तू म्हणजे कधी न थांबणार विचार आहे तू जरी तू गेला मला सोडून तरी मी तुझीच आहे.
त्रास होतो जेव्हा मी तुला दुसऱ्या कोणीतरी सोबत रोज माझ्या डोळ्यानी बघते.
तुझ्या चुकांना माफ करता नाही येणार मला कारण तू माझ्या विश्वासाला खेळ समजल होत.
तुझ्या शब्दांचे वार माझ्या हृदयात जखमा आणि अस्वस्थ करून टाकते.
जग बदललेलं चाललं असत मला फक्त तू नव्हत बदलायला पाहिजे.
मला तुझी खरचं गरज आहे हे तू कधी ओलखशील सागं ना.
रोजच स्पेशल फील करून देणारा आज मला इग्नोर करून जातो.
breakup quotes in marathi for boyfriend |ब्रेकअप कोट्स बॉय फ्रेंडसाठी मराठीत
आज तुझी न माझी भेट अखेर शेवटची ठरेल अस कधी वाटलं नव्हत मला.
कर्म कधीच चुकत नाही कारण आज तू मला धोका दिला उदया तुला कोणीतरी धोका देईलच.
मनाला झालेली हुरहूर आणि हृदयात वाढत गेलेला धडधड आवाज सर्वानाच समजत नाही.
तुला गुंतायच नव्हत तर कशाला जीव लावून गेलास.
तुझ्या माझ्या नात्यात एक पक्का धागा म्हणजे विश्वास असतो. तोच तू ठेवला नाही.
माझ्या भावनांना तू जीवंतपणीच मारून टाकलं.
तुझी सवय लागायला मला वेळ लागला नाही पण तुझी सवय मोडायला माझं आयुष्य निघून जाईल.
प्रेमात भांडण झाल्यावर ते मिटवता ही आल पाहिजे. नुसता पुरावा शोधण्यात अर्थ उरत नाही.
alone status hurt breakup quotes in marathi |अलोन ब्रेकअप कोट्स मराठीत
जिथे प्रेमच उरलं नाही तिथे दुरावा आलेला च बरा असतो.
एकटाच असतो रमुन मी तुझ्या आठवणीत कारण तू तर गेली सोडून पण तुझ्या गोंड आठवणी पुरेशया आहे मला जगायला.
मला तुझी गरज होती तेव्हा तू माझं हात न धरता माझा सोडून दिला.
प्रेमाला ही काही मर्यादा असतात त्या जपवून ठेवल्या की नात तुटत नसते. पण तू पूर्ण मर्यादाच संपून टाकल्या आहे
तुझे शब्द माझ्या मनात घाव करून गेले ते घाव कधी कमी होईल सांगता येत नाही.
एक वेळेस माझ्यापासून दूर गेलेली चालेल पण दुसर कोणाला च माझी जागा देऊ नको.
मी एकटा आहे आणि एकटा राहील पण तुझ्या साथी timepass म्हणून नाही राहायच मला.
एकदा तरी विचार करून बघायला पाहिजे होत तू तुला वाटल तस वागली मी तुला एकही शब्द बोललो नही पण आता मी तुला परत भेटणार नाही लक्षात ठेव.
तुला नाही पडत फरक नाही बोललो तरी पण मला पडतो ना. कस समजवू माझ्या मनाला की तू आता माझी राहली नाही आहे.
तुझी लायकी समजली मला एके काळी मला वाटत होत तूच माझ जग आहे माझा जीव आहे तू
relationship hurt breakup quotes in marathi |प्रेमाचे नाते ब्रेकअप कोट्स मराठीत
मी आणि माझ मन फक्त तुझ्यासाठी झुरते पण तुला थोडीशी किंमत केली नाही.
तुझ माझ नात संपल म्हणून काय झाल तुझ्या शिवाय जगू शकतो मी एकी तर माझ्यासाठी एक नवीन संधि आहे.
तू दिलेल्या जखमा हळूहळू भरून येतील पण तुझ्या सोबतचे घालवलेले चांगले क्षण कधीच परत येणार नाही.
तुटलेल्या मनाला जोडता येत नाही एकदा का तो तुटला तुटलाच समजा त्यात त्रास तुलाही आणि मलाही.पुन्हा जुळून येण कठीणच असत.
तू दिलेल्या वेदना मी सहज सहन केल्या पण मनाला झालेल्या जखमा च काय करायच सांग ना.
तुझ्यापासून दूर गेल्यानंतर तर मी खर आयुष्य जगायला सुरुवात केली आहे तुला काय वाटल की आयुष्य बरबाद करून टाकेल.
तुझ्यामुळे तुटलो मी शरीराने नाही तर मनाने पण माझासाठी हवा होता.
तू दिलेल्या त्या गोड आठवणी आजही मी जपून ठेवल्या आहे माझ्या मनाच्या कोपऱ्यात कायमच्याचं.
तुला दूर जातानी पाहलं तेव्हा आतून खूप रडत होतो मी. ती शेवटची भेट आजही मला आठवली की अस्वस्थ करून टाकते.
सर्व काही सोडून दिल फक्त तुझ्यासाठी अन तूच मला सोडून गेली अर्ध्या रस्त्यात
Friendship Breakup Status In Marathi |फ्रेंडशिप ब्रेकअप कोट्स मराठीत
मैत्रीत ही ब्रेकअप होतात जेव्हा पुरावा द्यावा लागतो.
तू माझा प्रियकर म्हणूनच नाही तर माझा चांगला जिवलग मित्र म्हणून माझ्या आयुष्यात हवा होता. पण तू ते दोन्ही नाते ही जपून ठेवू शकला नाही.
दोघांच्या नात्यात मित्र आणि प्रियकर म्हणून आता काही उरलचं नाही. तू माझा विश्वासघात केला आहे.
तुझ्यावर जीव लावला होता मी पण तू माझ्याशी माझ्या भावनांशी खेळला.
तुझ्यामुळे झालेल्या वेदना आजही मला सुन्न करून टाकते. डोळ्यातले अश्रु अचानक टपटप गळू लागतात.
चांगलच समजल आहे मला प्रेमात सुखा पेक्षा दु:ख जास्त मिळत असते.फक्त तुझ्यामुळे
तुझा माझ्यावर विश्वास नव्हता नाहीतर आज ही वेळ आलीच नसती.आपल्या नात्याचा शेवट झालाच नसता.
तुझ्यामुळे मी आज या वेदनेने कंटाळून गेली आहे. तरीही तू मला समजून घेण्यास नकार देत आहे.
तो माझ्या मनाला दुखवून स्व:ता कसा खुश राहू शकेल आज मी जशी तडफडत आहे तसंच तू पण तडपडत राहशील एक दिवस.
तर आजच्या लेखमध्ये आपण Hurt Breakup Quotes In Marathi |100+हर्ट ब्रेकअप कोट्स मराठीत.या कोट्समध्ये प्रेमात तुटल्यानंतर होणाऱ्या वेदना आणि अलगद भावनांना दर्शविले गेले आहे. या कोट्स ,स्टेटस, मॅसेज च्या माध्यमातून तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करू शकता. दुखी व्यक्तीसाठी ज्याना प्रेमात धोका मिळला व त्यांच प्रेम अपूर्ण राहल असेल त्यांनी हे ब्रेकअप कोट्स नक्कीच वाचावे