Happy Independence Day 2024 Wishes – 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. म्हणून हा दिवस आपल्यासाठी गर्वाचा दिवस आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक जवानांनी थोर पुरुष,यांनी त्यांचे बलिदान दिले आहे. भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून स्वतंत्र भारतात हक्काने जगण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. या दिवशी सर्व स्वातंत्र्य सेनानी थोर क्रांतिकारक यांच्या त्यांच्या स्मरणार्थ, गीत गायन भाषणे भाषण नारे यांचा जयघोष करत हा दिवस अधिक अतिशय गौरवाने आणि साजरा केला जातो.
तर आपण आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन निमित्याने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश, मेसेज, व्हाट्सअप स्टेटस कोट्स यांचा संग्रह करणार आहोत तर ह्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र परिवारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त खास करून देऊ शकता. तसेच व्हाट्सअप स्टेटस फेसबुक मेसेंजर इंस्टाग्राम ट्विटर इत्यादीवर स्टेटस ला ठेवून किंवा चोरीला लावून सुद्धा तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या विशेष शुभेच्छा देऊ शकता.
Happy Independence Day 2024 Wishes in Marathi | Swatantra Dinachya Shubhechha | १५ August 2024 Independence Day
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ही मायभूमी, ही जन्मभूमी,
ही कर्मभूमी अमुची
महवंदनीय, अति प्राणप्रिय,
ही माय मराठी अमुची
झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भीती न आम्हा तुझी मुळी
ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
स्वातंत्र्य दिनाच्या चिरायू होवो !
असे हे सार धर्माचे,
असे हे सार सत्याचे,
परार्थी प्राणही द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे
स्वातंत्र्य दिना निमित्य शुभेच्छा!
Independence day wishes in marathi |स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाख संकटे जरी,
उभी समोर ठाकली,
मान ताठ आमुची,
कुणापुढे न वाकली,
थोर वंश आपुला,
महान मार्ग आपुला,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंगल देशा, पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा
हा श्रीमहाराष्ट्र देशा
करि दिव्य पताका घेऊ
प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो
हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्र नांदो स्वातंत्र भारताचे
स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
हातात हात घेऊन
हृदया सुर्वे जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायला हो
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना शुभेच्छा !
independence day Status in marathi |स्वातंत्र्य दिनानिमित्याने हार्दिक शुभेच्छा!
झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ही भूमी सप्तसूरांची,
रंगांची अष्टकलांची,
काव्याची, शास्त्रविनोदाची,
ही भूमी साहित्याची….
अशी आहे सुंदर भारतभूमी आमुचि
हा देश माझा याचे भान
जरासे राहू द्या रे ..जरासे राहू द्या रे
प्यारा प्यारा मेरा देश,
सबसे न्यारा मेरा देश,
दुनिया जिस पर कर्म करे,
ऐसा सितारा है मेरा भारत देश,
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
independence day Quotes in marathi | स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
लढले गांधी टिळक,
नेहरू लढली जनता,
समरधूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण,
या सर्वाना प्रणाम,
या शुभ दिनाच्या सर्वाना
भारत भूमीची पवित्र माती
जुळून आली आपली नाती
नाद गर्जतो भारता देशा
तुझा आहे अभिमान
देश आमुला शिवरायाचा,
झाशीवाल्या रणराणीचा
एकच ध्यास धरू
जिंकू किंवा मरू
ध्वज विजयाचा उंच धरा रे
अजिंक्य भारत अजिंक्य जनता
ललकारत सारे
independence day shayari in marathi | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश
सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा
हीच प्रार्थना अन हेच आमचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
या मायभूमीवर
रूप वेगळे रंग वेगळे भाषा वेगळी
तरी आपण आहो सारे भारतवासी
स्वातंत्र्य सर्वांना शुभेच्छा!
सलामी देऊ तिरंग्याला
तूच आमची शान आहे
स्वातंत्र्य सर्वांना शुभेच्छा!
आपुलकीची मानसे जिथे
तो आंपूला भारत देश महान
स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
भारत माता की जय
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तर आजच्या लेखांमध्ये आपण Happy Independence Day Wishes, Shubhechha, Status in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! संदेशाचा संग्रह केला आहे. आपल्या प्रिय भारत देशावर असलेले प्रेम, विश्वास, खास संदेशा मध्ये तुमच्यासाठी लिहिले आहेत हे संदेश तुम्ही तुमच्या तुमच्या प्रिय मित्र मैत्रिणी तसेच प्रियजणांना पाठवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या व्यक्त करणे अश्या प्रकारे भारतभमीवरचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करा.
तसेच तुमच्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणीला शेअर करा.आणि अश्याच विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, संदेशासाठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…