25+ माझ्या प्रिय आईसाठी प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Mother In Marathi

Happy Birthday Wishes For Mother In Marathi– आई तुला शब्दात मोजता येत नाही.तुझ्या नावातचं जादू आहे. तुला सगळ कळत सगळ्यांच्या मनातल. तू सर्वांसाठी नेहमी झिजत असत. आई तू म्हणजे कधी माया, प्रेम, राग, संस्कार कष्टाळु तुझ्या सर्व रुपांच दर्शन होते. तुझ्यामुळे आपल्या घराला घरपण येते. तू नेहमीच सगळ्यांना प्रिय असते.

तुझे महत्व मला शब्दात मांडण शक्यच नाही. अशा माझ्या प्रेमळ आईचा हा सुखमय आणि अनमोल क्षण यादगार आणि उत्साहात साजरा तर केलाच पाहिजे. आपण आईच्या वाढदिवसाची खास तयारी करूचं पण त्याच बरोबर तिच्या साठी जन्मदिवसला शुभेच्छा संदेश पण देवू . तर आम्ही शुभेच्छा देण्यासाठी काही अविस्मरणीय क्षणासोबत शुभेच्छा संदेश तुझ्यासाठी लिहिलेली आहे. तुझा प्रत्येक दिवस आनंदाने भरभरून रहावा आणि तुझ्या आयुष्यात सुंदर क्षण असेच राहो. हीच प्रार्थना माझी देवाला.(Happy Birthday Wishes For Mother In Marathi)

Happy Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 Birthday Wishes For Mother In Marathi

माझ्या स्वप्नात तू
माझ्या हृदयात तू
माझ्या जीवनाचा एक आधार आहेस तू
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

सर्व जबाबदारी पार करून
सर्व कुटुंबाच्या स्वप्न पूर्ण करून
नेहमी हसत असणाऱ्या माझ्या प्रिय
आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई !!!

मला माहीत नाही की या जगात
देव आहेस की नाही , ते पण माझ्या साठी माझ्या
आयुष्यात तूच माझा देव आहेस .
तुला तुझ्या जन्मदिवसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई !!

तूच माझ्या जीवनाचा आधार ,
तूच माझ्या जगण्याचा आधार ,
तुझ्या कुशीत होतात सर्वांचे स्वप्न साकार ,
तुझ्या विना नाही आहे या जगण्याला आकार .
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!!

तुझा बोट धरून चालायला मी शिकले ,
तुझ्याच संस्कारा मुळे घडले मी चांगले ,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आई तू मला दिलास आधार
माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

तुझ्या जन्मदिनाच्या दिवशी ईश्वराला हीच प्रार्थना करते की
तुझ्या आयुष्यत तुला खूप खूप समृद्धी , समाधान , आनंद , लाभो
तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई !!!

माझ्या साठी माझ्या जीवनातली सर्वात खास व्यक्ति आहेस तू ,
माझ्या आयुष्याचा भाग आहेस तू ,
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप खूप साऱ्या शुभेच्छा आई !!!

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Mother In Marathi

ती तिला विसरुन आख्या कुटुंबातील सदस्यांसाठी सर्व काही करणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

मी कितीही चुका केल्या तरीही सुद्धा मला माफ करणारी ,
ती रागात असताना सुद्धा माझ्या वर प्रेम करणारी ,
माझ्या पाठीशी खंभिर पणे उभी राहणारी ,
आणि मला सदैव आशिर्वाद देणारी ,
ती एकमेव व्यक्ति म्हणजे माझी आई
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

जगासाठी तू फक्त एक साधारण
व्यक्ति असलीस तरी माझ्या साठी
तू संपूर्ण जग आहेस , आई तुला
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !!!

Birthday Wishes for Mom In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

Birthday Wishes For Mother In Marathi

मी तुझ्या आयुष्यात आले ,
हे खर तर माझ खूप मोठ भाग्य आहे
आई तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा !!!

my lovely mom

तू मला मिळालीस हे माझ्या साठी देवाने दिलेली अस gift आहेस ,
की मी त्याची तुलना कोणाशीही करू शकत नाही .
happy birthday mummy !!!!!

लाडाने जरीही मी तिची लाडकी असली ,
ना तरीही ती माझ्या आयुष्यात खूप खास आहेस
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

happy birthday mom…

 Happy Birthday Wishes For Mother In Marathi

माझ्या सर्व चुका माफ करून जी व्यक्ति मायेने प्रेमाने मला जवळ घेतेना ,
ती व्यक्ति म्हणजे माझी आई
happy birthday mom…

माझ्यावर कोणीही विश्वास नाही ठेवला ना
तरीही ती माझ्या सोबत कायम असते
ती व्यक्ति म्हणजे माझी आई
happy birthday mummy

आपला चेहरा एक दिवसही नाही दिसला ना
तर सतत काळजीत असणारी व्यक्ति म्हणजे माझी आई
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

mummy

कितीही कल झालेना तेरीही माया तुझी कधीच कमी होणार नाही ,
तुझ्या आठवणींशी माझी आठवन नाही असे कधीच होऊ शकत नाही .
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा !!!

mummy

तूच माझी माऊली ,
तूच माझी साऊली ,
आणि मीच तुझी बाहुली ,
तुझ्या या बाहुली कडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

देवाला हीच करते प्रार्थना की प्रत्येक जन्मी मिळू
दे तुझ्या सारखीच आई
happy birthday mummy

Birthday Wishes For Mother In Marathi

जन्मता मुलांच्या मुखातून निघणार तो शब्द
म्हणजे आई
happy birthday mumma

बेलन फेकून मारणारी माझी मम्मी ,
माझ्या मागे सतत किर किर करणारी माझी मम्मी ,
पण माझ्यावर तितकच प्रेम करणारी माझी मम्मी ,
happy birthday mummy!!!

60th Birthday Wishes For Mom In Marathi | आईच्या साठाव्या वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश

तुझ्या विना जग नाही
happy birthday aai !!!!

मी कितीही काम केलना तरीही
लोकांच्या मुलींन सोबत माझी तुलना करणारी ,
तरीही माझ्यावर खूप खूप प्रेम करणारी ,
ती व्यक्ति म्हणजे माझी आई
happy birthday aai !!!!

माझ्या पाठीशी खंभीर पणे उभी राहणारी ,
ती व्यक्ति म्हणजे माझी आई
happy birthday aai !!!

माझी आई असून सुद्धा माझ्याशी
एक मैत्रीण किंवा बहिणी माझ्याशी गप्पा मारणारी माझी आई
happy birthday aai !!!

कधी कधी लहान मुली सारखी ,
तर कधी लहान पणीच्या आठवणीत रमणाऱ्या माझ्या आईला
उदंड आयुष्य लाभू दे .
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

जिच्या जवळ मनातल सर्व काही सांगू शकतो ,
ती म्हणजे आपली आई
हॅप्पी बर्थडे आई !!!

Happy Birthday Wishes For Mother In Marathi

वाढदिवसाच्या या शुभ क्षणी आयुष्यातला प्रत्येक क्षण
जावा सुखाने नव्या सुखाच्या नव्या आशेच्या यावा भर
तुला तुझ्या वाढदिवसाच्या भर भरून शुभेच्छा आई !!!

आई विना मोल नाई ,
तुला तुझ्या जन्म दिनाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा माझी लाळू बाई
happy birthday लाळू बाई !!!

सगळ्यांच्या मार्ग दाखवणारी ,
बाबांच्या खांद्याला खांदा लाऊन चालणारी ,
दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी स्वताची स्वप्ने रखेत मिसळवणारी ,
माझी आई
happy birthday aai

तुझ्या संस्कारमुळे आज माझ अस्तित्व आहे आई ,
तू मला मार्ग दाखवला मला वळण लावल तुझे खूप खूप आई ,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

Heart Touching Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शोधून सापडत नाही तुझ्या सारखी आई

पुण्यचं केल मागच्या जन्मी म्हणूनच मिळाली मला तू आई

वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई

तीच आयुष्य जणू धबधब्यामधील खळखळत जाणार पाणी .
उतार चढ आले तरी ‘ती निखळ , निर्मळ वाहत राहते .
आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झिजत राहते .
ती व्यक्ति म्हणजे माझी आई
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

आई तुझ्या एवढ प्रेम करणार या दुनियेत कोणीच नाही .
हॅप्पी बर्थडे आई !!

Happy Birthday Wishes For Mother In Marathi

तुझ्या चेहऱ्यावर हसू बघून खूप आनंद होतो आई
तू अशीच हसत रहा …….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

आई तू आपल्या घरची अन्नपूर्ण आहेस ,
साकश्यात देवाने दिलेल वरदान आहेस ,
happy birthday mummy

तुझ्या इतक sacrifice अजून कोणीच करू शकत नाही .
हे तेव्हा कळते जेव्हा आपण बाहेरच्या जगात राहायला जातो .
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

तू संपूर्ण कुटुंबासाठी मायेची आस आहे .
तुझ्या मायेने सर्व कुटुंब आज सुखी आहे .
आजच्या या खास दिवशी तुला पण लाभो सुख समृद्धी .
आणि आनंदाने बहरून येवो आयुष्याला प्रत्येक दिवस तुला .
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

तुझ्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही

तुझ्या प्रेमाची माया आमच्यासाठी कधी कमी हॉट नाही

माझ्या लाडूबाई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

जगातली सर्वात सुंदर आणि चांगली आई आहे तू

तू माझ्या सोबत आहे म्हणून माझी ताकद आहे तू

तुला माझ्या कडून भरभरून

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

लाख लाख शुभेच्छांनी वाढावे तुझे आयुष्य


तुला मिळावा जीवनाचा सर्वं आनंद

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Latest Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

कितीही दूर असलो तरी मी तरीही

तुझी आठवण येते आई ,असा एकही

दिवस नाही ज्या दिवशी तुझी आठवण येत नाही

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

तुझ्या जन्मदिवसाच्या दिवशी तुला नमन करते मी आणि आयूष्यात लाभो

आरोग्यदायी आणि सुखदायी तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा आई आरोग्यदायी आणि सुखदायी तुला

आणखी वाचाBirthday Wishes For father In Marathi

कधी लाड करते तर कधी मारते

कधी प्रेमाने जवळ घेते तर कधी ओरडते

अश्या माझ्या जिवलग आईला नमन आणि

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

आयुष्याच्या नव्या वळणावर तू असावी कायम सोबत माझ्या

तुझ्या सर्व स्वप्नांना आकार येवो माझ्याच सोबत

तुला उदंड आयुष्य लाभू दे .
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

आई

सर्व जबाबदारी पर करून सर्व कुटुंबाच्या ईच्या पूर्ण करून

नेहमी हसत असणाऱ्या माझ्या आई लाख लाख

वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

तर आजच्या या लेखात (प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Mother In Marathi) शुभेच्छाचा संग्रह आपल्या मनात असलेल्या आई बद्दलच्या भावनांना शुभेच्छाचा स्वरूपात मांडले आहे तसेच इतर पण शुभेच्छाचा वर्षाव केलेल्या आहे. Mom Birthday Wishes In Marathi, Heart Touching Birthday Wishes For Mother In Marathi, Latest Birthday Wishes For Mother In Marathi

आशा आहे की तुम्हाला (प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा )आवडेलच आणि आवडलेच तर तुमच्या मित्र मैत्रिणीला पाठवायला विसरू नका.

आणखी हेही वाचा – [250] Best Aai Baba Quotes in Marathi | आईबाबांसाठी खास कोट्स

आणखी हेही वाचा – Best (150+) Mothers Day Quotes In Marathi| मदर्स डे कोट्स मराठीत

आणखी हेही वाचा – Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Sharing Is Caring:

Leave a Comment