Good Morning Quotes in Marathi– दिवसाची सुरुवात ही सुंदर क्षणांनी सुंदर विचारांनी करायची असते. सकाळी सकाळी वातावरण प्रसन्न करण्यासाठी चांगले विचार आणि आणि सकारात्मक विचारांची खूप आवश्यकता असते. चांगले विचार आणि चांगले संस्कार आपल्याला घडवत असते म्हणुन दिवसाची सुरुवात ही चांगलीच व्हायला पाहिजे तुमचा दिवस आंनददायी आणि सकारात्मक जाईल. तुमच्या मनात कोतेही वाईट विचार येणार नाही. ते म्हणतात न प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात एक नवीन संधी घेऊन येत असते तर त्या संधीचे सोने करन्यासाठी तुम्हाला हे चांगले विचार खूप उपयोगी पडेल
तसेच तुम्ही तुमच्या मित्रपरिवराला नातेंवाईकांना social media वर स्टेटस ठेवून सकाळी सकाळी त्यांना good morning स्टेटस, Good Morning Quotes, Good Morning Messages पाठवून त्यांची सकाळी शुभ सकाळ करू शकता.त्यांना सकारात्मक विचार करण्यास मदत करू शकता.तुमच्या एका शेअर ने कोणा ना कोणाची दिवसाची सुरुवात ही नक्कीच चांगली होईल.
good morning quotes in marathi
Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश
सर्वाना माझ्याकडून सकाळचं सुंदर प्रेम,
सकाळचं सुंदर शुभ चांगला विचार आणि ,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा!
Have a wonderful day ahead!”
उठा आणि जागे व्हा…
आपल्या सुंदर आशा अपेक्षांना पूर्ण करा.
आपल्या सप्तरंगी विचारांना चांगली उपमा द्या!
शुभ सकाळ !!!
तुमची सकाळ प्रेमानी फुलून यावी,
तुमचा दिवस आनंदाने खुलून यावा,
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
प्रत्येक दिवस उत्साहाने आणि आनंदाने घालवा,
सकाळचं खूप शुभेच्छा!
प्रत्येक दीवस आपला आहे म्हणुन जगा,
त्याला Special बनवा
शुभ सकाळ!!!
तुमचा प्रामाणिक पण जपून ठेवा
या दुनियेत खोटेपणाला जास्त महत्व आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
आयुषात प्रत्येक चुकीतून काहीतरी
चांगलं शिकायला मिळतं
शुभ सकाळ!!!
नशीब प्रत्येकाचं बदलत असते
म्हणुन गर्वात राहू नका.
बूक तेच असते फक्त पानं बदलत असतात.
शुभ सकाळ!!!
सुंदर दिवसाची सुरुवात देवाच्या
नामस्मरणाने करावी पाडुरंग पाडुरंग …
स्वत:चे काही ध्येय असावे लागते
त्यास पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक असावे लागते
शुभ शुभ सकाळ!!!
Good Morning Marathi Status | शुभ सकाळ स्टेटस मराठीत
ज्यानां आपली खरचं आठवण येते
तीच आपली माणसं.. शुभ सकाळ!!!
सगळ्यांना थोडा थोडा वेळ द्या
तुमचा दिवस आणि त्यांचा दिवस
सुंदर जाईल..जय श्री कृष्णा..
प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो त्याला दोष देऊ नका.
त्या दिवसाला चांगला बनवणं हे तुमच्या हातात आहे.
प्रत्येक दिवस आपल्याला एक शिकवण देत असतो.
!! शुभ सकाळ !!
आपण जस वागू तसचं आपल्या सोबत
पुढचे वागतील त्यामुळे चांगलं वागा,
चांगलच होईल शुभ सकाळ…
ज्याच्या जवळ आपुलकी आहे
प्रेम, भावना, जिव्हाळा आहे
तो सर्वात सुखी माणुस आहे
शुभ सकाळ
तुमचे चांगले कर्म तुम्हाला आयुष्यात कामी पडेल
कर्म करत रहा
तुमच्या चांगल्या कर्मा चे फळ
नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील .
शुभ सकाळ!!!
सुंदर नातं आपुलकीचं
तुमच्या आमच्या हक्काच्या मालकीचं
तर चेहरा सुंदर आणि नाती सुंदर
असेल तर आठवणी सुंदर
शुभ सकाळ
वेळेवर साथ सोडून जाणारी मानसं बरीच असते.
त्यापैकी काही ज्यानां आपण कधीतरी
मदत केलेली असते , विचारपूर्वक वागायला शिका
शुभ सकाळ!!!
लोक ओळखता आली की सर्व
समजायला येत कोण आपलं आणी कोण परकं
शुभ सकाळ!!!
भांडून घ्या चिडवून घ्या,पण बोलणं टाकू नका
MissUnderstanding मुळे नातं संपत असते.
झालेला वाद Clear करून घ्या!!!
शुभ सकाळ!!!
मन त्या व्यक्ति जवळ मोकळ करा ज्याला
आपल्या मनाची Situation समजते.
शुभ सकाळ…
शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Quotes In Marathi Text
हे जग खूप वित्रिण आहे त्यात खेळायला शिका
एकदा का तुम्ही शिकले तर सर्व काही तुमच्या हातात.
शुभ प्रभात…
आपलाचं मोठे पण गाजवणारे
एक दिवस त्यांच्याच पायावर कुऱ्हाड पडते
शुभ सकाळ
वेळेनुसार सगळ काही तिथेच
विसरून जाण्यात आपलाच
सर्वात मोठा हात असतो
शुभ सकाळ
न मोजता मापता येईल अस प्रेम करावं
या पेक्षा दुसरी कोणतीच संपत्ति नाही
शुभ सकाळ
मनाची तयारी नसून माणसाला
बदलून जायला भाग पाडते
ते नशीब
कोणालाचं बदलता येत नाही
शुभ सकाळ!!!
मनात बरचं काही असून
कोणाला सांगता येत नाही
ते आपल्याच मनात ठेवलेलं
कधीही बरचं…
कारण त्याने नाती टिकून राहत
असेल तर काहीचं हरकत नाही
शुभ सकाळ
जीवनात काहीतरी कमवायचे असेल तर
मेहनत घ्यायला विसरू नका
‘मेहनत’ अशी गोष्ट आहे जी
अशक्य ला शक्य करून दाखवू शकते..
Be Positive..
आयुष्यातल्या चांगल्या माणसाचं महत्व
तो दूर गेल्या शिवाय कोणलाचं
कळत नाही.
आयुष्यात माणसात राहून माणसांप्रमाणे
जगायला आणि वागायला शिकावं
माणसाने
तर या खऱ्या आयुष्याचं महत्व…
जी माणसं हो हो करत आपल्याला
अपेक्षेवर ठेवतात
अश्या मानांसापासून कधी
ही दूरच राहिलेल बरं
शुभ सकाळ!!!
Good Morning Messages in Marathi | शुभ सकाळ मराठी मॅसेगेस
आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक
नव्या दिवसाची नव्या विचारांची
व स्वप्नाची सुरुवात स्वत: पासून सुरू करायची असते.
!! शुभ प्रभात !!
मैदानात उतरल्याशिवाय हरण्याची व
जिंकयाची मज्जा घेता येत नाही
शुभ सकाळ!!!
खेळ असा खेळा ज्यात खेळतानी
मज्जा आली पाहिजे
नाहीतर रोज आपली माणसं
आपल्या सोबत खेळतातचं
शुभ सकाळ!!!
चांगले विचार आणि चांगले संस्कार
नेहमी आपल्याला आनंदी ठेवत्तात
तसेच
लोकांच्या मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
आपली जागा वेगळी असते.
! शुभ सकाळ !
एकट राहून जगण्यात जो मज्जा आहे तो
कुठेच अनुभवता येत नाही.
शुभ सकाळ!
सुखात माणसं दु:खाचा विचार पण येऊ
देत नाही कारण,
दु:खातून खूप काही शिकायला मिळालं असतं
शुभ सकाळ!
ज्याला गरीबीची जाण असते
त्याला कधीही चांगल्या
गोष्टीचा माज येत नाही
!! शुभ सकाळ !!
माणसाचं मन पहावं
फक्त चेहरा पाहून माणसाची पारक होत नसते.
त्याची खरी ओळख,
त्याच्या विचारातून आणि कर्मातूनच होते..
शुभ सकाळ!
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला जवळचीच माणसं
आपल्याला खाली पडण्याचा प्रयत्न करत
सावध रहा त्यांच्यापासून
शुभ सकाळ!
तुमचं एक एक पाऊल पुढे टाकत चला,
वाट आपोआप मिळत जाईल.
शुभ सकाळ!!!
पण स्वप्न पुर्ण करता करता थांबायच नसतं
शाई संपली म्हणुन पेन फेकून द्यायची नसतं
नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत…
शुभ सकाळ!
Good Morning Wishes in Marathi | शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
आयुष्यात वाईट दिवस आल्यावर
त्याचा संघर्ष करायला शिका
कोणसमोर हात पसरवण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!
आनंद नेहमी सुगंधी अगरबत्ती सारखा दळवळणारा असावा ,
देऊळात जरी लावली अगरबत्ती तरी
अख्या घराला सुगंधित करून टाकेल
असा आपला दिवस आनंदी जावा …
शुभ सकाळ!
कोणत्याही गोष्टीची निवड ही
अचानक करता येत नाही
तसचं आपल्या life च dicision
हे विचार करूनच घ्यायचं
शुभ सकाळ !
दुसऱ्यांना समजून सांगण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा
स्वत: काही तरी घडवून दाखवा
बघा मग कसे तुमच्या मागेपुढे फिरतांनी दिसेल
शुभ सकाळ!
नियती ला जे करायचे आहे ते करू द्या
शेवटी सगळ काही तुमच्याचं हातात आहे
Good morning…
स्वप्नं अस पहा जिथे लोकं
विचार करत राहतील
कारण साधे स्वप्न करता
करता लोकांच्या बोलण्यात येतात.
Good morning…
कोणतेही काम करण्यात
लाज वाटू देवू नका
कारण यशस्वी होण्यासाठी
तिथूनच सुरुवात करायची असते.
लोक आपल्या मधल्या चुका च शोधत असतात
मग तुम्ही Tension कशाला घेता
तुमच अर्ध काम तर ते लोक पूर्ण करत आहे.
Good morning…..
स्वत:वर असा आत्मविश्वास
ठेवा जे तुमच्या कडे नाही
ते तुमचे कडे असलेच पाहिजे
तर तर जगण्यात मज्जा आहे
Good morning….
काहीतरी Challenging करा
जगण्यात खूप मज्जाच मज्जा येईल.
Good morning…
लोकांच तोंड बंद करायच असेल तर तुम्हाला
मेहनत करावी च लागेल
आणि मेहनत करता करता अपयश येईल म्हणुन
घाबरून जाऊ नका
शुभ सकाळ….
सकळच्या पहाटे ठरवा की
आज मला नवीन काय करता येईल
शुभ सकाळ….
प्रत्येक गोष्टीत एक विशिष्ट
अर्थ लपलेला असतो
अर्थ समजला की आयुष्य
जगायला लागले असं समजा
दिवसातून एकदा तरी निवांत स्वत:शीच बोला
बघा तुम्हाला समजून घ्यायला तुमच्या चुका
समजून घ्यायला तुम्हाला कोणाचीचं गरज पडणार नाही
शुभ सकाळ…
एकट्यात बसून जेवढी प्रश्न सुटतात ना
तेवढी लोकांसोमोर माडून पण सुटत नाही
शुभ सकाळ…
तुमचा आत्मविश्वास गट्ट ठेवा.
वाईट लोकांच्या नजरा
लवकर लागतात म्हणे
शुभ सकाळ…
गुड मॉर्निंग
अश्या काही सुंदर गोष्टी आहे
ज्या आपण कधीच पाहू शकत नाही
आणि स्पर्श सुद्धा करता येत नाही,
त्या फक्त मनापासून अनुभवू शकतो.
म्हणून आपलं हृदय कायम पक्क ठेवा.
Good Morning Quotes In Marathi For WhatsApp
कायमचे कोणीच राहात नाही
पाने पलटवली की जुन काहीच आठवत नाही
आपल्या नसल्याने कोणाला आनंद झालेला चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणाला दु:ख होवू नये.
शुभ सकाळ!
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या आजुबाजुला असेल तर,
आपल्यात आलेल्या सकारात्मक विचाराची
ताकत पाहून जगात कुणीही
मात करू शकत नाही.
शुभ सकाळ!
सकाळ ही फक्त सूर्योदय नसते
ती एक देवाची एक कृति असते,
अंधारात मिळवलेला एक विजय असतो,
सकाळ ही साक्ष असते आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!
तर मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी खास उपलब्ध करून दिलेले (Good Morning Quotes in Marathi) शुभ सकाळ मराठी संदेश आपल्या नक्कीआवडेल. हे शुभ सकाळ मराठी संदेश,Good Morning Quotes, Good Morning Wishes,Messages आपण आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना आठवणीने पाठवा आणि स्टेटस ला शेअर करा.
अशाच प्रकारच्या विशेष माहितीसाठी वेळोवेळी lekhmarathi.com या आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या.