[250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

Ganesh Chaturthi Wishes in Marathi 2024 – (गणपती बाप्पा मोरया…) खास करून माझ्या लाडक्या बाप्पा ला माझे वंदन गणपती बाप्पा मोरया!!!!तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असु दया… बुद्धीचे देवता आणि सकारात्मकतेची देवता श्री गणेशा. खऱ्या आयुष्यात खूप प्रेरणा देत असतात त्यांच्या मुळे एक पॉजिटिव ऊर्जा मिळत असते बाप्पाचे अनेक रूप आहे.

गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता, अघहर्ता, गणराया, लंबोदर, गणेशा तुझे रूप किती मोरया नाव तुझे घेता दर्शन तुझे होवो, बाप्पा तुझ्या कृपेने सर्वाच्या मनोकामना पूर्ण होवो, सगळ्यांना सुख, समृद्धी व शांती मिळाली मिळो.तूच संकटाचा निवारण करता आहे.तू एक आस आहे. एक विश्वास आहे तू देवा. आम्ही आपल्या बाप्पासाठी आणि तुमच्या साठी खास गणेश चतुर्थी निमित्याने संदेश संग्रहित केलेले आहे. तसेच बाप्पाचे मॅसेज स्टेटस आणि शायरी पण या लेखात खास समाविष्ट केले आहे.

Ganesh Chaturthi Wishes in Marathi 2024 | गणेश संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठीत

उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तूच माता, तूच पिता बाप्पा मोरया

गणेश संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा 🙏!!!

तुझ्या आगमणी आनंद होई आम्हाला
तुझ्या कृपेने सर्व संकटे दूर होईनी जावो
विघ्नविनाशक गणराया!!!🙏

नमन करते तुझ्या चरणी हे देवराया
तुझ्या कृपेने सुख समृद्धी आनंद लाभो
माझ्या लाडक्या बाप्पा मोरया!!!🙏

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया!!!🙏

हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे पुजन करुया गणरायाचे
माघी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!!!🙏

साऱ्या जगाचा पालन हार तू …
हार घालिते तुजला पुष्प फुलांच्या माळयांचा
हे देव गणराया पाठीशी राह सदा उभा.!!!🙏

तूच सुखकर्ता तूच विघ्नविनाशक गणराया
करिते वंदन तुझ्या चरणांचे ठेव तुझी सदैव
कृपा आम्हा वरी बाप्पा मोरया!!!🙏

आस लागली तुझ्या दर्शनाची
वर्षभरानी उजळला दिवस तुझा
डोळे भरून तुला पाहण्यासाठी वाट
पाहते पहाटे ची मी बाप्पा मोरया!!!🙏

आतुरता तुझ्या आगमनाची
सजली सारी गल्ली उधरून रंग गुलालाचा
तुझ्या स्वागताला तयारी होऊन बसली ही गल्ली…
आला रे आला, माझा गणपती आला!!!🙏

सर्वांचा लाडका तू Litle Ganesha आहेस…
गणेश संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!!!🙏

तुझ्या चरणाशी ठेवूनी माथा
धन्य झालो मी बाप्पा मोरया
तुझ्या आशीर्वादाने दूर होऊ दे
सारी संकटे देवा श्री गणेशा!!!🙏

Angarki Sankashti Chaturthi Wishes In Marathi | अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा मराठीत

बाप्पा तूच माझ्या जगण्याचा आधार आहे….
तूच माझ्या दु:खांचा निवारण करता आहे.
थॅंक यू बाप्पा…🙏

तुझी साथ असुदे देवा फक्त तुझी साथ असुदेतुझ्या..
कृपेने मी सार जग जिंकून जाईल.

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा🙏

सर्वात सुंदर सोबती म्हणजे तूच बाप्पा…
Thanks Forever –
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा🙏

तूच माझा सर्वस्व तूच माझा सखा
तूच माझा गुरु तुझ्या कृपे शिवाय मी तरी कसा जगू
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा🙏

बाप्पा तुझ्या कृपेने आम्हा दिलास
आधार विघ्नांचा तू विग्न हर्ता विघ्नं दूर
करूनी दिले आम्हास भाग्य उजळून तू
आधी वंदन तुझ मोरया …🙏

हे श्री गणेशा तुझ्या आगमनाने
आमच्या जीवनी येवो सुखाची
सौभाग्याची फुले या मंगलमय दिनी
तुला कोटी कोटी प्रणाम.🙏

सदा सर्वदा नाव तुझे ओटी झालो
मी तुझ्या भक्तित तल्लीन अशीच राहू दे
रे तुझीच छाया .. हे बाप्पा मोरया पडती
मी तुझ्या पाया.🙏

भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या मिळो
हीच गणराया तुझ्या कडे प्रार्थना
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!🙏

बाप्पा तूच माझी ताकद तुझ्यामुळेच
तुझ्या नावाने च येते येते मला
सर्व संकटाना दूर करण्याची ताकद.
गणपती बाप्पा मोरया !!!🙏

बाप्पा तुझी ओढ अशीच राहू दे
माझ्या मनी कायम आशीर्वाद राहू दे
तुझा असाच माझ्यावरी. –
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🙏

Sankashti Chaturthi Status In Marathi | संकष्टी चतुर्थी स्टेटस मराठीत

ताश्याचा आवाज तरारारा झाला
माझा गणपती बाप्पा नाचत आला.🙏

सुखः कुठे आहे फक्त माझ्या बाप्पाच्या चरणी आहे.
जय श्री गणेशा !!!🙏

नवसाला पावणार गणपती सुखी ठेव
सर्वाना त्या व्यक्तीला मी मनापासून जीव लावतो..!🙏

नशिबावर विश्वास नाही पण तुझ्यावर आहे बाप्पा…🙏

हातांच्या रेषावर नाही, तर रेषा बनवणाऱ्यावर
जीवनदान देणाऱ्या माझ्या बाप्पावर विश्वास आहे…🙏

तुझ्या कृपेने माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली तूच खरा जादूगर आहे देवा…🙏

आशा फक्त तुझ्याकडून आहे
बाप्पा होऊ दे माझी जिद्द पूर्ण
नथमस्तक होते मनात ठेवून तुझ्या नावाने जिद्द🙏.

तूच या विश्वाचा कर्ता धरता आहे.
तुझ्या कृपेची छाया आम्हावरी राहू दे!!!.🙏

या साऱ्या जगाची आस तू सर्वाचा विश्वास तू मोरया !!!🙏

रूप तुझे सुंदर पाहत बसावे
तुला रोज तुझ्या भक्तित तल्लीन
होऊन गाते मी तुझ्या साठी गीत.🙏

गणेश चतुर्थी bappa quotes in marathi 2024 | संकष्टी चतुर्थी बाप्पा कोटस मराठी

मोदकांचा प्रसाद तुला केला
लाल फुलांचा हार सारे झाले
नटून थतून तयार आले वाजत
गाजत बाप्पा तुझ्या आगमनास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!🙏

गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
आनंदाने उत्साहाने करूया
गणेशाच्या दिवसांचे सोहळे…

देवांचा देव अधिपति गणाधीश
चतुर्थीनिमित्त आपणास आणि
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!!!

आतुरता आहे फक्त तुझ्या आगमनाची,
कारण चतुर्थी आहे माझ्या लाडक्या बाप्पा …
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!!!🙏

बाप्पा माझे लाडके मला कधी
कमी पडू देत नाही माझ्या बाप्पाच्या
नावातच सुख समाधान आहे.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🙏

बुद्धीचे देवता गणपती बाप्पा तुमच्या
आशीर्वादाने होऊ दे आता
गणेश चतुर्थीच्या तयारीची चर्चा.
गणपती बाप्पा मोरया!!!🙏

सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते –
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!🙏

गणेश चतुर्थीच्या या मंगलमय क्षणी
तुम्हा सर्वानाच आणि तुमच्या कुटुंबीयांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!🙏

जयघोष तुझ्या नावाचा देवा करून
आणले मी तुला घरा …
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

श्री च्या भक्तीने झालो मी धन्य
सदा वाटते मला फक्त तुझ्यात
होऊन जावे दंग
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

Ganesh Chaturthi Wishes in Marathi Text | गणेश चतुर्थी / अंगारकी चतुर्थी

फक्त ओढ तुझ्या नावाची गणराया !!!🙏

सुखकर्ता, दुःखहर्ता तूच श्री गणेश!!!🙏

गजानना गजानना पार्वती नंदन गजानना🙏

विघ्नविनाशक एकदंताय, गौरीपुत्रा गजानना!!!🙏

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!!🙏

आभाळाची छाया तुझी समिंदराची माय बाप्पा मोरया बाप्पा मोरया…🙏

देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा!!!🙏

एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि🙏

या रे या सारे या गजाननाला ओ वाळवूया!!!🙏

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता !!!🙏

वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धीविनायका🙏

गजानना गजानना, गजानाना गणराया🙏

Shri Ganesh Chaturthi Wishes in Marathi | श्री गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीत

अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती तू न निरंतर हो लीन निरंतर हो… मोरया🙏

प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया!!!!!🙏

गजवदना तु सुखकर्ता गजवदना तु दु: खहर्ता गजवदना मोरया… मोरया…🙏

बाप्पा तुझ्या नावाचा जय जय कार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!!!🙏

माझे लाडके बाप्पा तळ्याच्या आवाजात वंदिते तुजला मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया!!!🙏

Ganesh Chaturthi SMS In Marathi | गणेश संकट चतुर्थीचे एसएमएस

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया ,
पुढच्या वर्षी  लवकर या लवकर या  🙏

निरोप देता देवा तुला ,
डोळे भरूणी आले चुकले काही
आमच्या कडून देई क्षमा आम्हाला …
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…🙏

आज रिकामे झाले घर तुझ्या जाण्याने, 
शांत झाली गल्ली सारी तुझ्या जाण्याने
तू लवकर ये पुढच्या वर्षी पुन्हा घरी
नव्या थाटामाटाने.🙏

संमदराची लाट पाहते आहे वाट तुझी…
तू ये पुढच्या वर्षी मोट्या आनंदाने
गणपती बाप्पा मोरया…🙏

तुझ्या येण्याने आनंद झाला
पण तुझ्या जाण्याने दु:ख झाले आम्हा
सर्वाना बाप्पा मोरया🙏

बाप्पा कधीच आटणार नाही सागराचे पाणी
आणि बाप्पा तुझी आठवण कधीच मिटणार नाही…
लवकरच या मग पुढच्या वर्षी.🙏

मोट्या जल्लोषणे केले तुझे दिवस साजरे
आज विसर्जन ही करूया मोट्या वाज्या गाज्याने.
बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏

या रे या सारे या बाप्पाच्या विसर्जनला लवकर या…🙏

बाप्पा ला देवूया निरोप जोडूनी
हात ठेवून मनी प्रार्थना होऊ दे नष्ट सर्व संकटे
आम्हावरील असाआशीर्वाद देवून घे तू
निरोप बाप्पा मोरया..🙏

happy ganesh chaturthi wishes in marathi | खास गणेश संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पा तुझ्या येण्याने चैतन्य बहरले
फुलले, विसरलो सारे दुःख,
आणि पळाले सर्व संकटे आम्हा
लागली फक्त तुझ्या भेटीची आस
आणि लागली पाहायला वाट
तुझ्या चतुर्थीची बाप्पा मी आज.🙏

श्री गणेशा पासून होते प्रत्येक गोष्टीची सुरुवात
माझ्या दिवसाची सुरुवात होते तुझ्या दर्शनाने
खास देवा लक्ष ठेव माझ्या वर तू परंपार…
गणेश चतुर्थीचा खूप खूप शुभेच्छा🙏

तयारी झाली तू विसर्जनाची
सजली गाडी फुलांच्या माळयानी
आले डोळे ओले होऊनी जसा
वेळ जाई निगुनी🙏

गणेशा आले मी तुझ्या दाराी होऊ दे
आता माझी आकांक्षा पूर्ण सारी..
गणपती बाप्पा मोरया…
गणेश चतुर्थीचा खूप खूप शुभेच्छा!🙏

गणेश चतुर्थीचा दिवस आहे आज खास
घरात आहे गणराया तुझा निवास
आणि माझ्या मनी आहे फक्त तुझा ध्यास
गणेश चतुर्थीचा खूप खूप शुभेच्छा !!!!🙏

आपणा सर्वांना सुख, समृद्धी
व यशप्राप्तीसाठी,आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!🙏

विद्येचा तू अधिपती…
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड…
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!🙏

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना
खूप खूप शुभेच्छा!!!
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया🙏

तर आजच्या लेखात आपण [250+] संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी | या विषयी काही खास शुभेच्छा संदेश गणेश चतुर्थी मॅसेज, Sankashti Chaturthi Status In Marathi ganpati bappa quotes in marathi , happy ganesh chaturthi wishes in marathi, इत्यादि कोट्स ,मॅसेज, इमेगेस,सादर केले आहे.

तरी तुम्ही सर्वाणीच लाडके बाप्पाचे status, massages, wishes वाचावे आणि आपल्या मित्र परिवाराला share करावे.

आणखी हेही वाचा – 99+ गणपती स्टेटस | Powerful Ganpati Bappa Quotes in Marathi

आणखी हेही वाचा – 2024 Hartalika Wishes In Marathi |हरतालिका शुभेच्छा

आणखी हेही वाचा – [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

Sharing Is Caring:

Leave a Comment