50+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री कोट्स मराठीत

Friendship Quotes In Marathi– हरवलेले दिवस पुन्हा कधी परत येत नाहीआठवणीत राहतात फक्त आणि फक्त सोबत घालवलेले क्षण पण भेट मात्र होत नाही. वाटत कधी आपली भेट व्हावी पण जगबजलेल्या दुनियेत भेट करायला वेळ मिळत नाही.असायला पाहिजे असेही काही खास मित्र, ते मिळवण्यासाठी नाशिबचं लागत असत. नशिबाने मिळालेली मित्र  रक्ताच्या नात्यांपेक्षाही खूप जवळची असतात. त्या नात्याला कायम जपून ठेवायचं असत.कारण चांगले मित्र मैत्रीण तुम्हाला कधीच एकट पडू देत नाही.

आयुष्यातील प्रत्येक वाईट काळात ते तुमच्या सोबत उभे असतात तुमची साथ देतात, वेळ पडल्यावर  स्वतःच्या जीवाचा विचार न करता  तुम्हाच्या वर येणाऱ्या प्रत्येक संकटाना  दूर ठेवतात, तुम्ही आयुष्यात कायम आनंदी , सुख  राहले पाहिजे याची खूप काळजी घेतात. म्हणूनच म्हणतात मैत्रीचं नातं सर्व नात्यां पेक्षा सर्वात बेस्ट नातं असत. मैत्री तुमचा स्वभाव , वागणूक पाहून  होत नसते ती आपोआप होऊन जाते.तर खास मैत्री कोट्स ( Friendship Quotes in Marathi)

तुम्ही कॉपी करून status ला Whatsapp, Facebook आणि दुसऱ्या कोणत्याही सोशल मीडिया साईट वर शेअर करू शकता, 

True Friendship Quotes In Marathi | खऱ्या मैत्रीचे कोट्स मराठीत

हक्कांच आणि आपुलकीच नातं

म्हणजे मैत्रीचं अतूट नातं

Friendship Quotes In Marathi

झी माझी मैत्री एका Computer सारखी

ज्यात लॉगिन केल्यापासून तर

लॉग आउट करे पर्यंत ऑप्शन  नसते …

चांगली मैत्री कोऱ्या दुधासारखी असते

त्यात एक थेंब लिंबाचं जरी पडलं ना तर

ते फुटून जाते म्हणुन फार काळजी

पूर्वक जपायची असते…

मैत्री म्हणजे मी आणि तू

जसा श्वास अणि विश्वास

कायमचं आठवणीत राहणार..

मैत्रीत 

रोज भेटणे,बोलणे,आठवण काढणे 

एवढं गरजेच नसतं

एकदा झालेली मैत्री जपणं

हे गरजेच असतं.

मी पैशाने कमी पडेल पण ,

माझी मैत्री कधीच कमी पडणार नाही.

मनातल्या गोष्टी तुला सांगता सांगता  

कधी हे मैत्रीचे नाते कधी पक्के झाले कळालचं नाही

मैत्रीच नातं कधी तोडू नको,

असलो दूर जरी आपण कायम

लक्षात ठेव सोबत आहे मी तुझ्या

फक्त माझी जागा कोणला देवू नको.

माझी आणि तुझी मैत्री म्हणजे

आयुष्यभराची साथ आहे

कायमचं धरलेला हात आहे.

मैत्री म्हणजे सुखद सहवास

आवाज आणि आपला मूड ओळखून

काय झालं तुला असं विचारणारी

ती एक मैत्रीण असते…

Deep Friendship Quotes In Marathi | दिप फ्रेंडशिप कोट्स मराठीत

आज मैत्री बद्दल लिहत असताना माझ्या हृदयात धडधड चालू झाली कारण आज माझ्या मैत्रिची आठवण ताजी झाली.तिच्या आठवणीत विशेष अणि (deep friendship quotes in marathi) आपल्या special मैत्रीसाठी.

न बोलता आपल्या कडे लक्ष देणारी ती म्हणजे माझी मैत्रीण,

प्रत्येक कठीण काळात माझी साथ देणारी ती माझी मैत्रीण,

माझ्या सुखा दु:खाची साथी म्हणजे माझी जिवलग मैत्रीण.

मैत्री ही साखरेसारखी गोड असते

तिला मुन्या पासून दूर ठेवा

कारण ते खूपअनमोल असते.

Situvation कशीही असली तरी

मैत्रीतलं  प्रेम कधीच कमी  होत नसते.

वेळ कशीही  असली तरी चालेल पण,

माझी मैत्रीण कायम माझ्या सोबत असली पाहिजे.

Limited आयुष्यात Unlimited मित्र हे हवेचं…

(Friendship Quotes in Marathi)

आईसारखी प्रेम व माया देणारी,

बाबा सारखी काळजी घेणारी

न सांगता मन ओळखून घेणारी

कठीण वेळी पाठीशी उभी असणारी

मैत्रीण मला माझ्या आयुष्यात कायम असायला हवी.

मैत्रिणतलं connection is better than Love

आयुष्यात असे काही मित्र पण हवे,

जे family level पर्यंत साथ देणार,

तू अशी एक मैत्रीण आहे,

जिला मला गमावायचं नाही आहे.

 

शाळेत एकत्र खाल्लेला डब्बा

सोबत मारलेल्या गप्पा,वर्गात केलेली मस्ती  

अजून ही कधी कधी आठवते,

तेव्हा चेहऱ्यावर निरागस  हास्य येते.

तुझी माझी मैत्री हि नेहमी आंबट गोड असावी ,
जीवनात तिला कशाची तोड नसावी ,


सुखादु:खात माझ्या बरोबर ती रडावी,
पण तुझी माझी मैत्री आयुष्यभर सोबत असावी.

Emotional Friendship Quotes In Marathi | इमोशनल फ्रेंडशिप कोट्स मराठीत

हसवण्यासाठी आणि रडवण्यासाठि एक पक्की मैत्रीण  

आयुष्यात असायलाच पहिजे .

मैत्रीच नात कधी तिखट तर कधी गोड असतं

तर ती मैत्री आयुष्य भर टिकू शकते…

आयुष्यातला खरा अर्थ म्हणजे माझी जिवलग मैत्रीण…

काळजी करणारी मैत्रीण सोबत असल्यावर

आयुष्य जगायला खूप सोपं जात…

एकमेकांची हक्कांची व्यक्ति म्हणजे मैत्री

मैत्री ही अनमोल असते कारण ती तुमच्या जीवनात

असताना तुम्हाला आनंद, साहस आणि स्थिरता देते.

खास मैत्रिणीची आठवण मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधासारखी पसरते.

मैत्री सोबत वेळ घालवणं म्हणजे

आनंदाचं आणि सुखाचं क्षण असते कारण,

त्यात आपण दुखाचे सारे

वाईट क्षण विसरून जात असतो.

मैत्री एक झाड आहे, ज्याचा आधार प्रत्येक मैत्रीला व्हायला पाहिजे.

हिऱ्यासारखी मैत्रीण आयुष्यात यायला भाग्यचं लागतं

सगळ काही बदलेल पण आपली मैत्री नाही बदलणार.

काचेचे ग्लास तुटेल फुटेल पण आपल्या

मैत्रीचे धागे कधीच तुटणार नाही.

मैत्री ही पुस्तकाच्या पन्ना सारखी असावी.

मैत्री  एक आठवणीचं ओंजळ आहे,

ज्यात तुम्ही कितीही आठवणी साठवून ठेवू शकता,

ती एक साथ आपल्याला आयुष्यभर आठवणीची  असते.

Maitri Quotes In Marathi | जिवलग मैत्री कोट्स मराठीमध्ये

जुन्या मित्रांशी बोलत असतांना जाणवते की,

आपल्या आयुष्यात किती बदललं झाला आहे.

कारण आयुष्य बदलत असते

पण मैत्री तशीच राहत असते .

समुद्राच्या किनारी लाटा नेते

उमटलेल्या पाऊलांना वाहून

तसेच मैत्री चे नाते मनाला नेते सांभाळून.

गुलाबाच्या फुलांना काटयाबरोबर गंध असा असतो.

तसेच मैत्रित सांगतीला एक चांगला मित्र हवा असतो.

(Friendship Quotes in Marathi)

समुद्र किनारी कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,

खेळण्यासाठी मस्तीसाठी एक साथीदाराचा  सहारा हवा होता.

मैत्रीच्या प्रकाशाने क्षितिजाला गाटले

सूर्याने सुद्धा  कोवळ्या उन्हाला  मनापासून भावले

तुझी भेट घेण्यासाठी दिवस रात्र एक करून टाकले.

मैत्रित रंग रूप नाही पाहत

पाहते ते त्यांच्या मनाची प्रेमळ मैत्री.

असाव  कोणीतरी खास जेवलास का माकड्या

म्हणणारं .

मैत्रित समज असावी लागते नाहीतर गैरसमज

व्हायला वेळ लागत नाही.

न सांगता माझा homework पूर्ण करून ठेवणारी

न सांगता माझ्यासाठी माझ्या आवडत्या वस्तु gift करणारी

काही चुकल्यावर माझ्या वर ओरडणारी

अशी माझी मैत्री नेहमी माझ्या सोबत असावी.

Heart Touching Friendship Quotes In Marathi | हृदयस्पर्शी मैत्री कोट्स मराठीमध्ये

मैत्रित हक्क दाखवायचा नसतो तर हक्क गाजवायचा असतो .

मैत्रीत शब्दातून दु:ख व्यक्त करायची गरज पडत नाही तर

दुख त्यांच्या डोळ्यातूनचं समजायला येते.

मैत्री म्हणजे बेधुंद असा झुळझुलणारा वारा ,

मैत्री म्हणजे खळ खळत वाहत पाणी ,

मैत्री  म्हणजे मनाने जुळलेले प्रेमाचे नाते.

वाचा आणखी

आपली मैत्री  सुखा दुखात साथ देणारी  

प्रत्येक वेळी समोरच्याला हात  देणारी

मैत्रित नसतो  नुसता शब्दांचा खेळ

मैत्री असते जिवाभाची  साथ.

मैत्री अशी करावी आख्या गावात आपल्या मैत्रीची चर्चा व्हावी.

मैत्री एक  अनोखी  आठवण आहे ती सतत आपल्या सोबत असते

मैत्री एक सवय आहे  जी कधीच सुटणार नाही .

नवीन मित्र तर भेटत राहतील पण जुन्या मित्रांची जागा

कोणीही घेऊ शकत नाही  हे खर आहे.

मैत्री  ठरवून होत नसते  ती आपोआप होत असते

मैत्रीला  रक्ताच्या नात्याची गरज नसते

म्हणून मैत्री सर्वात जास्त  जवळची असते.

मैत्रीच्या नात्यातं कितीही वादळ येऊ द्या

 पण तुझी  मैत्री कायम  गट्ट असू द्या.

मैत्री ही आयुष्य भराची साथ असते

सहजच कोणला ती भेटत नसते.

देवाने मला हिऱ्यावहून ही सुंदर असा मित्र

गिफ्ट केला आहे.

फोन केल्यावर कुटे येऊ म्हणणारा मित्र.

स्वत: चा विचार न करता सर्वात आधी माझा

विचार  करणार तो माझा

तू माझ्या साठी खूप important आहे.

 जे होईल ते पाहून असे म्हणणारे मित्र नशीबा नेच भेटतात.

दोस्तीच्या दुनियेदारीत जगायची एक वेगळीच मज्जा असते.

friendship poem in marathi | मैत्री साठी कविता मराठीत

आज माझ्या अनुभवातून आलेल्या गोष्टीपासून ही कविता किंवा मनातले मैत्रीचे बोल इथे व्यक्त करत आहे .मैत्री साठी (friendship poem in marathi )

पण मी कधी तिला आयुष्यात जाऊच दिल नाही

केला प्रयत्न तिला समजवण्याचा पण तिच्या डोळ्यावरची

पट्टी खाली काही उतरलीचं नाही

 तरी सुद्धा मी माझा प्रयत्न करण कधी सोडल नाही

खूप प्रयत्न करून काही वेळेसाठी तिला विश्वास आणून दिला

पण तो ही जास्त दिवस टिकला नाही.

 आजही माझ्या लक्षात आहे  प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण जिथे

मी तिचा हात सोडला नाही.

जगाच्या नजरेत तुझी  माझी मैत्री  लपवून ठेवावी लागली

पण मनाने आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो

कधी  कधी आठवण आल्यावर भेटीसाठी तळफळत होतो आम्ही

सोबतच स्वत:च्या  नशिबाला दोष देत बसत होतो आम्ही

जेव्हा दुरावल गेलं आम्हाला  तेव्हा काही समजलचं नाही

खूप प्रयत्न करूनही  काही जमलचं नाही…

Friendship Quotes in Marathi)

तर आजच्या या लेखात आम्ही अशा जीवलग मित्रमैत्रिणींचं एकमेकांवर असलेले निखळ,निस्वार्थी प्रेम व्यक्त केले आहे. … तर खास तुमच्या आयुष्यातील स्पेशल मित्रमैत्रिणींना पाठवा हे खास मैत्री कोट्स ( Friendship Quotes in Marathi) तसेच मित्रांसोबत शेअर करा तसेच deep friendship quotes in marathi, Emotional Friendship Quotes In Marathi, maitri quotes in Marathi, friend ship poem, etc वाचा आणि पाठवू शकता.

धन्यवाद…