Emotional Heart Touching Love Quotes in Marathi- भावनात्मक आणि हृदयस्पर्शी प्रेम म्हणजे हे दोन जिवांचे सुंदर प्रेमाचे नाते असते. हे नाते फक्त आकर्षण म्हणून नाहीतर मनाचे मना शी जुळेलेले अतूट बंधन असते. प्रेमाच्या नात्यात महत्वाचे म्हणजे आदर, समजूतदारी, आणि सन्मान असते. प्रेम अनुभवण्यासाठी मनातून प्रेम भावना समजून घ्यावे लागते .त्या प्रेमाला एकमेकांपर्यंत पोहचविण्यासाठी व्यक्त करण्यासाठी आपण न बोलता, हृदयस्पर्शी प्रेम स्टेटस,कोट्स च्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत आपल्या भावना पोहचवू शकतो. प्रेमाचा आत्म्यालशी स्पर्श होत असतो म्हणून अश्या हृदयस्पर्शी प्रेमासाठी काही प्रेम विचार आपल्या साठी ह्या लेखात समावेश करत आहोत.
तर हे हृदयस्पर्शी प्रेम संदेश आपल्या प्रिय व्यक्ती पर्यंत तुमच्या भावना पोचविण्यासाठी उपयोगी नक्कीच पडेल तर Emotional Heart Touching Love Quotes in Marathi, Heart Touching Quotes in Marathi, Emotional Sad Quotes in Marathi खास तुमच्यासाठी
Emotional Heart Touching Love Quotes in Marathi | Heart Touching Love Quotes in Marathi 2024
जगण्याची आशा तू माझी प्रीत तू
स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग मी..
उरेल बाकी काय गं तुझी साथ संग
असताना❣️
जीव हा माझा वेडापिसा तुझ्या साठी झुरतो
तुला पाहण्यासाठी आज ही रस्त्याच्या कडेने तुझी
वाट बघते ❣️
तुझा प्रत्येक शब्द आजही आठवते मला
तुझ्या प्रेमाची कबुली आजही माझ्या आठवते मला❣️
तू माझ्या पहिल्या नजरेतले पहिले प्रेम आहे
माझ्या मनात फक्त आणि फक्त तुझ्याच विचार आहे
तू माझा आहे आणि मी तुझी आहे❣️
माझे जगणे तुझ्याशी,माझे हसणे तुझ्याशी
माझे जग तू..तूच तू.. ❤️
नाव असावे माझे फक्त तुझ्या ओठांवर
प्रेम दिसावे माझे तुझ्या कोमल चेहऱ्यावर❤️
तुझ्या प्रेमात मी माझे विसरले
तू जवळ आहे माझ्या असा फक्त भास मनी आहे❤️
आयुष्य माझे अपुरे आहे
तुझ्या विना माझे जगणे व्यर्थ आहे❤️
तुला पाहता मन माझे वेडे झाले
तुझ्या प्रेमात मन माझे बेभान झाले
तुझ्या आठवणीत मन माझे रमून गेले ❤️
तुझे रूसणे तुझे हसणे कळते मला
पण तुला मनवता आले नाही मला..❤️
तुझ्याशिवाय मन माझे एकटे एकटे
कुणास टाउक असे का वाटते.. ❤️
तुला पाहता क्षणी मन माझे तुझ्यावर जळले
तुझ्या चेहऱ्यावरच्या गालावरती नाजुक हसू मला दिसले❤️
तुझ्या मीठीत आनंद भेटतो मला सुखाचा
तुझा प्रेमळ स्पर्श मोहून टाकतो माझ्या मनाला❤️
Heart Touching Quotes in Marathi
या माझ्या वेड्या मनाला का समजत नाही
तू आता माझा नाही, तुला आता माझ्या प्रेमाची गरज नाही❤️
किती प्रेम करते मी तुझ्यावर,का बर तुला दिसत नाही तरी पण
मी तुझी साथ कधी सोडणार नाही❤️
हुरहूर वाटते माझ्या मनाला जेव्हा तू मला दिसत नाही
तुझ्याविना मला करमत नाही❤️
तुझ्या साठी किती रडलो मी
तुझ्या साठी घरच्यांशी किती भांडलो
मी तरी तुंला माझे प्रेम समजलेच नाही❤️
तुझा प्रत्येक दिवस माझा असावा
आणि मी तुझी असावी कारण तूच माझा विसावा❤️
तुझे नाव माझ्या ओठांवर आहे आणि तुझे प्रेम माझ्या हृदयात आहे
तू तर माझी जान आहे ❤️
डोळे बंद केले की फक्त तू समोर येतोस
माझ्या श्वासात माझ्या हृदयात फक्त तुझे नाव आहे ❤️
Emotional Sad Quotes in Marathi
तुझी आठवण मला तू सोबतच आहे माझ्या असा भास करून देते
तुझ्या गोड आठवणी आजही मला मंद करून टाकते ❤️
प्रेम काय असते तेव्हा समजलं मला
जेव्हा दूर तू जात होता आणि वेदना मला होत होत्या..❤️
प्रेम आहे माझे तुझ्यावर ignore करू नको
साथ कधी सोडणार नाही हे कधीच विसरू नको❤️
दूर तू असल्यावर आठवण येते रोज मला
तुझ्याविना जगणे कठीण होते मला❤️
अनमोल प्रेम तुझे कसे विसरू मी
तुझ्या प्रेमाने मला तुझ्या प्रेमात पाडले आहे ❤️
प्रेम काय असते हे प्रेम झाल्याशिवाय कळत नाही
प्रेमात पडल्याशिवाय त्रास काय असतो हे समजत नाही❤️
प्रेम केले तर ते टिकवावे
प्रेम असे करावे की तोडणे कठीण व्हावे ❤️
एक क्षण प्रेमाचा आठवणीत कायम असावे
नाव तुझे माझ्या कायम ओंठावर असावे❤️
प्रेम माझ्यासाठी माझा विश्वास आहे एक भावना आहे
ते एक पवित्र नाते आहे ❤️
डोळ्यात तुझ्या माझ्यासाठी प्रेम आहे
तूच माझी हृदयाची राणी आहे ❤️
Emotional Heart Touching Love Quotes in Marathi Husband |Sad Shayari Marathi
इतके वेडे व्हावे तुझ्या प्रेमात जन्मोंजन्मीचे नाते आपले असावे
असे तुझे माझे प्रेम असावे❤️
आपल्या प्रेमाची चर्चा आहेच भारी
कारण आपलं प्रेम आहे कोऱ्या कागदावाणी❤️
नुसते जीव देवून प्रेम सिद्ध होत नाही तर
प्रेम निभवल्या नंतरच प्रेमाची ओळख होत असते ❤️
प्रेमात माणसांची किंमत नाही तर
त्यांचे मन बघितले जाते ❤️
गोड आठवणी जिथे असतात तिथे प्रेम पण गोडच असतं
फक्त त्या गोड आठवणी जपून ठेवता आल्या पाहिजे❤️
आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचे नसून
आपल्यावर कोण खर प्रेम करत हे जास्त महत्वाचे असतात❤️
प्रेमाने नाते जोडता येतात आणि त्यांना घट्ट बांधून ठेवता ही येतात
फक्त दोन्ही बाजूने सारखे प्रेम असेल तरच ते शक्य असते❤️
समजदारपणा प्रेमात कमी येत नाही तर
प्रेमात वेडेपणा कामी येत असतो❤️
काळजी त्यांचीच वाटत असते
ज्याच्यांवर आपले खरे प्रेम असते ❤️
ज्यांना आपण आवडतो त्यांच्या वरच प्रेम करावे
नाहीतर उगच टाइम पास करून अर्थ नसतो ❤️
Emotional Heart Touching Love Quotes in Marathi Wife | Upset Sad Status in Marathi
प्रेम करायचे असेलच तर खरे प्रेम करा
फक्त आयुष्याची वाट लावून घेऊ नका❤️
प्रेम आंधळे असते प्रेमात डोक्याने नाही तर
मनाने विचार केला जात असतो ❤️
प्रेमात काहीच बघितलं जात नाही
बघतात तर फक्त त्याचे मन बाकी काही ❤️
प्रेमात भरभुर स्वप्ने पाहतो पण त्यांना पूर्ण करण्यासाठी
दोघांचीही साथ असावी लागते तर ते पूर्ण होऊ शकते ❤️
तुझ्यात गुतंलेल्या मनाला कशी मी सावरू
तूच आहे माझा जीवनसाथी ❤️
दिवस कसाही जाऊ दे पण रात्रीच्या वेळी
तू माझ्या सोबत असायला हवा आहे मला..❤️
शेवटचे क्षण माझे तुझ्या सोबतच असावा आणि
माझा हात तुझ्या हातात असावा❤️
भावना खूप नाजुक असतात त्यांना मनापासून समजून घेतले
की समजायला लागतात ❤️
तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव समजतो मला
तुझे प्रेम आहे माझ्यावर हे चांगलच दिसते मला❤️
दुरावा प्रमाचे नाते संपवतो आणि
तुझ्या विना माझी जगण्याची आशा संपवतो❤️
Emotional Heart Touching Love Quotes in Marathi Text
माझे हे हृदय तुझ्यासाथी
कारण तू अनमोल आहे माझ्यासाठी ❤️
धांगे प्रेमाचे आपल्या प्रेमळ नात्यांचे त्यात दुरावा आणू नकोस
माझ्या मनातल्या गुंता जास्त वाढवू नको ❤️
मला तुझी साथ हवी जागोजागी क्षणोक्षणी
अशीच आपली कायम ची जोडी हवी ❤️
तुझ्या प्रेमाची सवय लागली मला कितीही केले प्रयत्न दूर व्हायचे तरी
दूर मी जाऊ शकत नाही तुझ्या विना मी जगू शकत नाही❤️
वेडे आहे माझे मन तुझ्या प्रेमासाठी
मन माझे तरंगत आहे तुझ्या भेटीसाठी❤️
Heart Touching Status in Marathi
माझ्या जीवनाची गाठ तुझ्याशी आहे
जिथे तू असशील तिथे मी असेल अशी देवापाशी प्रार्थना आहे ❤️
माझ्या आयुष्यात तुझी जागा माझ्या हृदयात आहे
कारण माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे
तुझ्याशिवाय मला एकही दिवस नाही
एकांतात घालवायचा नाही आहे ❤️
तर आपल्या लेखात आज Emotional Heart Touching Love Quotes in Marathi ह्या हृदयस्पर्शी प्रेम संदेशांचा कोटस आणि स्टेटस यांचा समावेश केलेला आहे Emotional हृदयस्पर्शी प्रेम आपल्या प्रियकर आणि प्रियसीला पाठवून तुमच्या मनात असलेल्या सर्व भावनांना व्यक्त करण्याची एक चांगली संधि देते आणि एकमेंकाना समजून घेणे गरजेचे असते.म्हणून काही Heart Touching Quotes in Marathi, Emotional Sad Quotes in Marathi वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा
अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…
आणखी हेही वाचा –100+ शक्तिशाली स्वत:ला प्रेमाचे कोट्स मराठीत | Self Love Quotes In Marathi
आणखी हेही वाचा –Best Sad Quotes in Marathi | 1000+ बेस्ट सॅड स्टेटस मराठीत
आणखी हेही वाचा –Best [250+]Life quotes in Marathi | short life quotes | जीवनावरील सुंदर विचार