Dhantrayodashi Wishes In Marathi 2024|धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

dhantrayodashi wishes in marathi- धनत्रयोदशी हा सण दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः धन, संपत्ती, आणि समृद्धी यांचं प्रतीक मानला जातो. धनत्रयोदशीला लक्ष्मीमातेचं पूजन केलं जातं आणि विशेष करून धनाची देवता कुबेर यांचीही पूजा केली जाते.या दिवशी नवीन आर्थिक व्यवहार किंवा व्यवसाय सुरू करण्यास शुभ मानलं जातं. लोक नवीन खरेदी, विशेषत: सोने किंवा चांदी घेण्यासाठी या दिवसाचा विचार करतात.धनत्रयोदशी च्या दिवशी धन्वंतरी देवता यांचीही पूजा केली जाते, जे आरोग्याचे देवता मानले जातात. आरोग्यसंपन्न जीवनासाठी लोक धन्वंतरींच्या आशीर्वादाची कामना करतात.व या दिवशी घरात दीप प्रज्वलित करून लक्ष्मीमातेचे स्वागत केले जाते . संध्याकाळी दिवे लावून घर सजवले जाते.

अश्या या पवित्र सणाच्या निमित्याने खास शुभेच्छा संदेश, कोट्स, स्टेटस,एसएमएस मॅसेज यांचा समावेश करणार आहोत. तर चला मित्रानों पाहूया दिवाळी सणाच्या पहिला दिवस धनत्रयोदशीच्या शुभेच्छांचा संग्रह.

Dhantrayodashi Wishes in Marathi 2024 | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी | Dhantrayodashi Status Quotes Massages In Marathi

Dhantrayodashi Wishes In Marathi

धनत्रयोदशीचा प्रकाश सर्वत्र पसरू दे.
संपत्ती आणि शांतीचा लाभ मिळो,
तुमचे आयुष्य हसत-खेळत चालू दे!

धनत्रयोदशीच्या दिवशी तुझे
आयुष्य उजळू दे, संपत्ती आणि
आरोग्याची कधीही कमतरता भासू नये
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा हा सण तुला
आणि तुझ्या कुटुंबाला भरपूर यश, संपत्ती,
आणि समाधान घेऊन येवो.
धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या दिवशी तुला लाभो
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आणि तुझे
आयुष्य आनंदाने, सुखाने फुलो.
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या दिवशी देव कृपेने तुझे
जीवन समृद्धी, यश, आणि आरोग्याने भरून जावो.
शुभेच्छा धनत्रयोदशीच्या!

धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर
तुझ्या घरात सुख, शांती, आणि
भरभराट येवो. आपणास
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धनत्रयोदशीचा हा मंगल सण,
तुमचं जीवन समृद्ध, आनंदी
आणि आरोग्यपूर्ण होवो.
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी
तुमच्या आयुष्यात संपत्ती,
समृद्धी,आणि आरोग्य नांदो.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

happy dhanteras in marathi | हॅप्पी धनतेरस शुभेच्छा मराठी

Dhantrayodashi Wishes In Marathi

लक्ष्मीमातेची कृपा राहो सदैव तुमच्यावर,
आनंद फुलो तुमच्या घरावर!
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा दिवस आहे मंगल,
तुमच्या जीवनात येवो संपत्तीचा अमृतकलश.

यश, संपत्ती, आणि आरोग्य मिळो मनास,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा खास!

धनत्रयोदशीचा प्रकाश उजळू दे घर,
लक्ष्मीमातेच्या आशीर्वादाने होवो नवा सुकाळभर.

तुमच्या घरात लक्ष्मीचं नांदू दे वास,
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा स्वीकारा खास!

धनत्रयोदशीचा हा सण आनंदाचा,
संपत्ती आणि सुखाचा आहे आशेचा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीमातेच्या कृपेने फुलो प्रत्येक स्वप्न,
तुमचे आयुष्य असो सदैव उज्वल!
धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा दिवस आहे खास,
संपत्ती, यश, आणि समृद्धी होवो नित्यसाथ.
आपणास धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

आजच्या दिवशी तुम्हाला
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळो,
तुमचे आयुष्य आनंदाने फुलो
सर्वाना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या शुभ रात्री,
समृद्धी येवो तुमच्या घरी.
सर्वाना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

dhantrayodashi images in marathi | धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

Dhantrayodashi Wishes In Marathi

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळो भरभरून,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
अनंत सुखसंपत्तीसाठी!

धनत्रयोदशीच्या प्रकाशात,
तुमचं जीवन फुलो समृद्धीत!

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद राहो सदैव,
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या मनोभावे!

संपत्ती, समृद्धी, आणि आरोग्य लाभो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा घ्या!

धनत्रयोदशीचा हा सण आला,
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद घ्या आनंदाला!

dhantrayodashi shubhechha Marathi | धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२४

धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी
तुमच्या घरात लक्ष्मीमातेचे आगमन होवो,
आणि तुमचे आयुष्य संपत्ती, समृद्धी,
आणि आनंदाने उजळू दे.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या पावन दिवशी तुमच्या
आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि
संपत्तीची बरसात होवो.
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या मंगल दिवशी
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो.
तुमचे घर, संसार आणि आयुष्य समृद्धीने उजळू दे.
शुभेच्छा धनत्रयोदशीच्या!

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद घेऊन,
या धनत्रयोदशीला तुमचे जीवन सुख,
शांती आणि समृद्धीने भरलेले राहो.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर,
तुझे जीवन यश, संपत्ती आणि शांतीने समृद्ध होवो.
लक्ष्मीमातेच्या कृपेने सर्व इच्छांची पूर्ती होवो.
शुभ धनत्रयोदशी!

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद लाभो तुमच्या ह्रदयाशी.
संपत्ती आणि आरोग्याची होवो वाढ
या धनत्रयोदशीचा सणाला

तर आजच्या लेखांमध्ये आपण वसुबारसच्या शुभेच्छांचा (धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!) आणि संदेशाचा समावेश केलेला आहे. तसेच कोट्स , स्टेटस,मेसेज,एसएमएस,शायरी यांचा संग्रह केलेला आहे. ह्या व्हॉटअप स्टेटस ला लावून , तुमच्या सर्व मित्र मैत्रीणीना परिवारांना तसेज प्रियजणांना व कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियातून, स्टेटस ठेवून पोस्ट अपलोड करू शकता.व शुभेच्छा देवून दिवाळी सणाचा पहिला दिवस धनत्रयोदशी हा सण आनंदाने साजरा करा. हॅप्पी दीपावली

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा- Diwali Padwa Wishes In Marathi | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा- Happy Diwali Wishes In Marathi | दिवाळीच्या शुभेच्छा संदेश

आणखी हेही वाचा- Bhaubeej wishes in Marathi| भाऊबीज शुभेच्छा संदेश २०२४

Sharing Is Caring: