DBT Full Form in Marathi – डीबीटी आपले सरकार डीबीटी हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे. या उपक्रमात सामान्य नागरिकांना योजना सुविधा व योजनेच्या अंतर्गत थेट लाभ मिळवून देण्याचे हे एक मुख्य उद्दिष्ट या पोर्टलचे आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य हिताचे विचार करूनच काही योजना आखत असतात त्या योजनेचा लाभ सर्व शेतकरी व सर्वसामान्य लोकांना मिळावा म्हणून सरकारने डीबीटी योजना सुरू केलेली आहेत. तर आजच्या लेखामध्ये आपण डीबीटी या पोर्टल मुळे होणारे फायदे या पोर्टलचे उद्दिष्टे याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
डीबीटी फूल फॉर्म | DBT Full Form in Marathi
- DBT डीबीटी चा फुल फॉर्म (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ) Direct Benefit Transfer असा आहे. म्हणजेच डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सरकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्याला सुरक्षितपणे जमा करणे.
- DBT –
- Direct
- Benefit
- Transfer
- डीबीटीच्या माध्यमातून सरकारी योजनांद्वारे त्यांना काही रक्कम त्यांचे बँक खात्यात जमा केले जातात.
- डीबीटी ची योजना चालू झाल्यापासून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते.
डीबीटी म्हणजे काय | What Is DBT Portal
तर डीबीटी (Direct Benefit Transfer) म्हणजे भारत सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी एक योजना प्रणाली आहे. या योजनेत बऱ्याच सरकारी योजनेतून मिळणाऱ्या पैशाचा लाभ हा सर्व सामान्य लाभार्थ्यांना व्हावा यासाठी DBT पोर्टलचा वापर केला जातो.
डीबीटी योजना केव्हा चालू झाली
- डीबीटी (Direct Benefit Transfer) ही भारत सरकारची योजना प्रणाली एक जानेवारी 2013 रोजी सुरू करण्यात आली.
सर्वात आधी भारतात फक्त २० जिल्हा मध्येच ही योजना चालू करण्यात आली. आणि त्यावेळी फक्त अनुदानाचे पैशाची रक्कम देण्यात आली होती. - त्यानंतर डीबीटी (DBT) या पोर्टल चे उद्घाटन 6 जानेवारी 2013 ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश आणि एन किरण कुमार रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
आणखी हेही वाचा - काय आहे UPI चे फूल फॉर्म जाणून घ्या ? | UPI Full Form in Marathi Meaning
डीबीटी या पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट खालील प्रमाणे
- सरकारी सबसिडी, पेन्शन, शिष्यवृत्ती, आणि इतर आर्थिक लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खातात पाठवणे. यामुळे मध्ये स्थायींची गरज पडणार नाही आणि भ्रष्टाचाराचे कमी प्रमाण कमी करणे.
- या आधी जो सबसिडी किंवा इतर कोणतेही काम करून देईल तो त्या मोबदल्यात काही टक्के रक्कम ठेवत असायचे त्यामुळे लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम मिळत नसायची. पण डीबीटी पोर्टल मुळे पूर्ण रक्कम मिळणे आता शक्य झालेले आहे.
- डीबीटी पोर्टल चालू झाल्यापासून लाभार्थ्यांची रक्कम चोरली जाऊ शकत नाही.
- लाभार्थ्यांना मिळालेली रक्कम बँक खात्यातून तो गरज पडल्यास काढू शकतो किंवा तसेच बँक खाता मध्ये जमा होऊ शकतो.
- सरकारी योजनांच्या मार्फत कामातील सर्व बेकायदेशीर गोष्टींना चांगल्या प्रकारे ओळखणे शक्य झालेले आहे.
तर आजच्या लेखामध्ये आपण DBT Full Form डीबीटी (Direct Benefit Transfer) चा फुल फॉर्म आणि डीबीटी बद्दलची संपूर्ण माहिती, तसेच डीबीटी पोर्टल मुळे होणारे फायदे योजनेच्या मार्फत काही योजना त्यांची माहिती व डीबीटीचे मुख्य उद्दिष्टे या लेखात आपण बघितलेली आहेत. तर आम्हाला आशा आहे की तुम्हाला डीबीटी पोर्टल विषयी समजले असेल तसेच डीबीटी चा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे महत्त्व काय आहे हे सुद्धा कळाले असेलच. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमचे मित्र मैत्रिणी शेअर करा.
आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.
आणखी हेही वाचा- What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form
आणखी हेही वाचा- NPCI Full Form in Marathi | एनपीसीआय म्हणजे काय ?
आणखी हेही वाचा-BCCI Full Form in Marathi | बीसीसीआय म्हणजे काय?
आणखी हेही वाचा- CTC Full Form in Marathi Salary | CTC कसा काढावा ?