CTC Full Form in Marathi Salary | CTC कसा काढावा ?

CTC Full Form in Marathi Salary – सीटीसी म्हणजे काय हे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी वर्ग यासर्वांनाच माहिती आहे. पण इतर लोकांना याबद्दल अजूनही माहिती नाही. त्यांनी फक्त सीटीसी हे नाव ऐकलेले आहेत. पण बऱ्याच जणांना सीटीसी ची गणना कशी केली जाते हे पूर्णतः कोणाला माहिती नाही. तर आपण आज सीटीसी म्हणजे काय सिटी कसा काढला जातो सिटी फायदे काय अशा इतर गोष्टींविषयी या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

CTC Full Form in Marathi | सिटीसी चा फूल फॉर्म

CTC Full Form in Marathi Salary
CTC Full Form in Marathi Salary
  • CTC ( सिटीसी) Salary means – ‘Cost to Company
  • मराठीत सीटीसी अर्थ – कुल वार्षिक वेतन असा आहे.

म्हणजे कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा एकूण वार्षिक खर्च. त्या खर्चामध्ये कर्मचाऱ्यांचे कर्मचारी वेतन भत्ते बोनस आणि इतर फायदे सुद्धा समाविष्ट केलेले असतात. तर खालील कर्मचाऱ्यांना मिळणारे काही फायदे:

  • बेस वेतन
  • भत्ते (जसे की, हाउस रेंट अलॉवन्स, ट्रॅव्हल अलॉवन्स आणि इतर )
  • बोनस
  • वैद्यकीय विमा
  • निवृत्तीवेतन योगदान
  • इतर लाभ किंवा फायदे

आणखी हेही वाचा – NPCI Full Form in Marathi | एनपीसीआय म्हणजे काय ?

What Is CTC Meaning | CTC म्हणजे काय ?

सीटीसी म्हणजे “Cost to Company ” याला मराठी मध्ये कंपनीचा एकूण वार्षिक वर्षेाचा खर्च असे म्हटले जातात.

प्रत्येक कंपनीचा खर्च कंपनीच्या मॅनेजमेंट नुसार ठरवला जात असतो. त्यामुळे प्रत्येक कंपनीचा सीटीसी अमाऊंट हा वेगळा वेगळा असतो. आणि त्यावरून त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा हा सीटीसी म्हणजेच वार्षिक रक्कम ठरवली जाते. तसेच कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अनुभव त्यांच्या काम करण्याच्या विविध पद्धती त्यांचे क्षमता बघून त्यांना विशिष्ट प्रकारे त्यांची गुणवत्ता बघून त्यांचा सीटीसी हा कमी जास्त असा असतो.

खालील काही कंपनीकडून मिळणारे लाभ आणि फायदे :

  • बेस वेतन: म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले जाणारे मुख्य वेतन असते.
  • भत्ते:
    • हाउस रेंट अलॉवन्स (HRA): घरभाडे खर्चासाठी दिला जाणारा भत्ता.
    • ट्रॅव्हल अलॉवन्स: कामाच्या ठिकाणी गेल्यास प्रवासासाठी दिला जाणारा भत्ता.
    • सुनदेह भत्ता: विशेष परिस्थितीत दिला जाणारा भत्ता.
  • बोनस: कर्मचाऱ्याच्या कामगिरीनुसार किंवा वर्षअखेर मिळणारा बोनस.
  • वैद्यकीय विमा: कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठी दिला जाणारा विमा.
  • निवृत्तीवेतन योगदान (Provident Fund): कर्मचारी निवृत्तीनंतर त्याला मिळणारे निधी
  • ग्रॅच्युइटी: कंपनीत एक निश्चित कालावधीसाठी काम केल्यावर मिळणारी रक्कम.
  • इतर लाभ:
    • लाइफ इन्शुरन्स: कर्मचाऱ्याच्या जीवन विमा.
    • शिक्षण भत्ता: कर्मचार्‍यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणासाठी दिला जाणारा भत्ता.
    • खाद्य भत्ता: कामाच्या ठिकाणी खाद्यसुविधा उपलब्ध असल्यास.

How To Calculate CTC | CTC ची गणना कशी करावी

  • बेस वेतन: उदाहरणार्थ, ₹6,00,000 प्रति वर्ष.
  • भत्ते: ट्रॅव्हल अलॉवन्स: ₹24,000 प्रति वर्ष.
    HRA: ₹1,20,000 प्रति वर्ष.
  • बोनस: ₹30,000 प्रति वर्ष.
  • वैद्यकीय विमा: ₹15,000 प्रति वर्ष.
  • निवृत्तीवेतन : PF कंपनीचे योगदान: ₹36,000 प्रति वर्ष.
  • ग्रॅच्युइटी: ₹20,000 प्रति वर्ष.
  • इतर लाभ: लाइफ इन्शुरन्स: ₹10,000 प्रति वर्ष.
    खाद्य भत्ता: ₹12,000 प्रति वर्ष.
  • एकूण CTC गणना:

CTC= बेस वेतन+भत्ते+बोनस+वैद्यकीय विमा+निवृत्तीवेतन योगदान+ग्रॅच्युइटी+इतर लाभ

CTC= ₹6,00,000+₹1,44,000+₹30,000+₹15,000+₹36,000+₹20,000+₹22,000

CTC=₹8,67,000 प्रतिवर्ष

अशाप्रकारे सीटीसी (CTC) म्हणजेच कर्मचाऱ्यांचा एकूण वार्षिक खर्चाची गणना व सर्व खर्चाचे मूल्यमापन केले जाते.

आपण ह्या लेखात CTC Full Form in Marathi – सीटीसी म्हणजे काय या बद्दल जाणून घेतले आहे. आणि सीटीसी अमाऊंट काढणे अगदी सोपे आहे. कर्मचारी वर्ग यांना पगारा व्यतिरिक्त मिळणारे फायदे , आणि लाभ यांचे मूल्यमापन करून दिला जाणारा खर्च म्हणजे सीटीसी.

तर मित्रांनो तर आज आपण सीटीसी चा फुल फॉर्म आणि सीटीसी म्हणजे काय CTC मधून मिळणारे फायदे आणि सुविधा व सीटीसी कसा काढावा याबद्दल संपूर्ण माहिती समाविष्ट केलेली आहे. ही माहिती तुम्हा ला नक्कीच उपयुक्त पडेल अशी आशा आहे. आणि तुम्हाला ctc म्हणजे काय समजले असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या त्या मित्रांना शेअर करा. ज्यां ना सीटीसी बद्दल माहिती नसेल.

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा –BCCI Full Form in Marathi | बीसीसीआय म्हणजे काय?

आणखी हेही वाचा – What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form

FAQS Questions :

Current CTC म्हणजे काय ?

Ans- एकूण कर्मचाऱ्याची (वार्षिक वर्षाची रक्कम) आणि सोबत मिळणारे लाभ व फायदे मिळून Current CTC काढला जातो. उदा. Current CTC=बेस वेतन+भत्ते+बोनस+वैद्यकीय विमा+निवृत्तीवेतन योगदान
अश्या पध्दतीने काढावा.

CTC मध्ये कोणत्या घटक समाविष्ट असतात ?

Ans- बेस वेतन
भत्ते (जसे की, हाउस रेंट अलॉवन्स, ट्रॅव्हल अलॉवन्स आणि इतर )
बोनस
वैद्यकीय विमा
निवृत्तीवेतन योगदान
इतर लाभ किंवा फायदे

CTC आणि बेस वेतन यामधील फरक काय आहे?

Ans – बेस वेतन – कर्मचाऱ्याला दिला मुख्य वेतन. हा सीटीसी चा एक भाग आहे. आणि ctc मध्ये बेस वेतन आणि सर्व लाभ सुविधाचा समावेश करून ctc काढला जातो.

CTC वाढवण्यासाठी काय करावे?

Ans – आपल्या कामात सुधारणा करावी.
नवनवीन कौशल्य आणि प्रमाणपत्रे प्राप्त करावे.
अपेक्षित असा प्रोजेक्ट पूर्ण करून द्यावा.
कंपनीच्या उद्दिष्टांमध्ये तुमचे योगदान उत्तम असावे.

CTC का महत्वाचे आहे?

Ans – सीटीसी हा कर्मचाऱ्यांचा एकूण वार्षिक वर्षाचा खर्च ठरवते. सीटीसी मध्ये पूर्ण वार्षिक वर्षाचा आराखडा असतो. त्यामुळे कंपनीचे बजेट व्यवस्थापन योग्य प्रकारे होतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment