Best[250+] Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for best friend in marathi- Best friend म्हणजे खास मित्र एकदम जवळचा ज्याच्या जवळ आपण आपल्या मन हलक सांगू करू शकतो. हे नाते रक्ताचे जरी नसले तरी ते आपुलकीचे आहे त्यात प्रेम, विश्वास, आदर असला की नाते टिकून राहते. अश्या जवळीक नात्याला जपणे खूप गरजेचे आहे.

तर अश्या आपल्या जिवलग आणि खास मित्राला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला कींवा तिला खास शुभेच्छा द्या त्यांचा तो खास दिवस अविस्मरणीय राहील यादगार बनवला पाहिजे त्यासाठी आम्ही विशेष शुभेच्छा संदेशांचा समावेश केला आहे. खालील काही happy birthday wishes for best friend in marathi, Birthday Wishes For Best Friend in Marathi, heart touching birthday wishes for best friend in marathi मध्ये आपण पाहणार आहोत.

Birthday Wishes For Best Friend in Marathi | खास मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिथे मनाचे नाते मनाशी
जुळलेली असतात
तिथे रक्ताच्या नात्याची
गरज पडत नाही
खास आपली मैत्री आहे
म्हणून वाढदिवसाच्या
 शुभेच्छा खास देत आहे

Happy Birthday !🎂

तू Power bank आहे तर
मी battery आहे
चार्जिंग संपल्यावर नेहमी
मला Charge करणारी
बॅकअप सिस्टम आहे तू
तुला वाढदिवसाच्या
Powerful शुभेच्छा!

Happy Birthday !🎂

असा Best Friend जो प्रत्येक गोष्ट
शिवी पासून सुरू करतो
अश्या मित्राला वाढदिवसाच्या
अनेक अनेक शुभेच्छा!

Happy Birthday !🎂

प्रेमाहून महत्वाची तुझी
माझी मैत्री आहे.. माझ्या
साठी खास आहे
म्हणून गोड गोड तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
देत आहे

Happy Birthday🎂

हृदयात दुख कितीही असल तरी
तुझ्या सोबतच प्रत्येक क्षण
माझ्यासाठी खास आहे
तू सोबत असल्यावर सारे
दुख विसरून जाणारे आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday🎂

आणखी हेही वाचा –50+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री कोट्स मराठीत

Happy Birthday Wishes in Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मराठी

Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रत्येक प्रवासात तू
माझ्या सोबतच कायम असावा तू
तुझ्याशीवाय प्रवास करणे अशक्य आहे
अश्या माझ्या खास मित्राला आज
मन:पूर्वक वाढदिवसाच्या
कोटी कोटी शुभेच्छा !!!

Happy Birthday🎂

देवाला माझी एकच प्रार्थना
फक्त माझ्या सोबत ठेव
माझ्या मित्राला
माझ्या जिवलग मित्रा तुला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा !!!🎂

माझ्या परम मित्राला …
त्याच्या भावी आयुष्याच्या खास शुभेच्छा
तुझा प्रत्येक दिवस एकदम
सुखदायी आणि मंगलमयी जावो

Happy Birthday !🎂

माझ्या प्रत्येक संघर्षामध्ये
मित्रा तू साथ मला आहे
आणि हीच साथ मला माझ्या
शेवटच्या क्षणापर्यत हवी आहे
आजच्या शुभ दिवशी माझ्याकडून
तुला खास जन्मदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday🎂

तुझी मैत्री मला जगणं शिकवते
तुझी मैत्री मला हसायला शिकवते
अश्या अनोख्या मित्रा लामुळे
मी दु:ख विसरते अश्या माझ्या
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!🎂

Happy Birthday Wishes For Best Friend in Marathi | प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू मित्र नाही भाऊ आहे माझा
माझ्या काळजाचा तुकडा आहे तू

Happy Birthday Mitra 🎂

प्रिय सखा,
तुझ्या वाढदिवसा निमित्याने
तुला उदंड आयुष्याच्या भरभरून
आणि सुंदर आयुष्याच्या शुभेच्छा
अशी माझी मनापासून शुभेच्छा आहे

Happy Birthday !🎂

Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या Best Friend ला
जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday !🎂

माझ्या मित्राची सर्व ईच्छा पूर्ण होवो
आयुष्यात त्याला सुखी आणि आनंदी जीवन मिळो
तुझ्या वाढदिवसा निमित्याने
लाख लाख शुभेच्छा !!!🎂

उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या जिवलग मित्रा
तुला भरभरून प्रेम मिळो
तुझ्या प्रत्येक मनोकामना
पूर्ण होऊ देत..

Happy Birthday !🎂

friend birthday wishes in marathi | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख शांती लाभो तुला
तुझ्या प्रत्येक गरजा पूर्ण होऊ दे
आणि तू असाच कायम माझ्या सोबत असू दे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Happy Birthday !🎂

तू माझ्या साठी देवाने दिलेली
अनमोल Gift आहे
तुझ्या मुळे मी आनंदात आहे
अश्या माझ्या साथी नेहमी तत्पर असणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

Happy Birthday !🎂

आणखी हेही वाचा –Best[100+] Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

तुला विसरणे माझ्या साठी अशक्य आहे
तुझ्या शिवाय माझे जगणे अपूर्ण आहे
वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा मित्रा

🎂

माझ्या अनमोल मित्राला
अनमोल दिवसाच्या
अनमोल भेट म्हणून
विशेष आणि खास
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

Happy Birthday !🎂

Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू आयुष्यात यशस्वी हो, औक्षवंत हो,
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण हो, अशी देवाला प्रार्थना
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday !!!🎂

Happy Birthday Wishes For Best Friend in Marathi

सुंदर दिवस तुझ्या आयुष्यातला
यादगार होऊ दे
हाच दिवस रोज रोज तुझ्या
आयुष्यात येऊ दे
आणि मला तुझ्या वाढदिवसाच्या
निमित्याने शुभेच्छा देऊ दे

Happy Birthday !🎂

माझ दुख समजून घेणारा
परम मित्र आहे तू
कठीण काळात माझ्या सोबत असणारा
जिवलग मित्र आहे तू
मित्रा तुझ्या वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा

Happy Birthday !🎂

heart touching birthday wishes for best friend in marathi

. व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा मित्रा
तुझ्या भावी जीवनासाठी

Happy Birthday 🎂!!!

मैत्री आपली कधी तुटणार नाही
कित्येक आली वादळे तरी
हात कधी सुटणार नाही
best friend वाढदिवसाच्या
मंगलमय आणि सुखद
आयुष्याच्या शुभेच्छा🎂 !!!

Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई तुळजा भवानी च्या कृपेने
माझ्या मित्राला खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday !🎂

मनातलं न संगता समजून घेणारा मित्र आहे तू
जिवाला जीव देणारा देवदूत आहे तू
ह्प्पी बर्थडे मित्रा🎂

Happy Birthday !

प्रत्येक वेळी मी सोबत नसतो
पण तू कायम माझ्या सोबतीला असतो
तुझ्या मुळे माझा प्रवास
सुखद जातो मित्रा🎂

Happy Birthday !!!

मैत्रित रोज रोज आठवण यावी असं काही नसते
फक्त विश्वास कायम असला पाहिजे
अश्या माझ्या विश्वासू मित्राला
विशेष आणि खास शुभेच्छा🎂

स्वभाव त्याचा सुंदर
मनाने दिलदार माझा मित्र
अश्या प्रिय आणि खास मित्राला
खास वाढदिवसाच्या
अधिकाअधिक शुभेच्छा…

Happy Birthday 🎂!

माझे भाग्यच की मला तुझ्या सारखा
अप्रतिम मित्र मिळाला
तू मित्रच नाहीतर माझा भाऊ आहे
तुला सुख समृद्धी प्राप्त होवो
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…
Happy Birthday🎂

birthday wishes for best friend marathi

Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू उंच भरारी घ्यावी
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत
अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Happy Birthday🎂

आयुष्यातला प्रत्येक दिवस
तुझा आनंदी आणि सुखी जावो
प्रत्येक क्षण अशाच आजच्या
दिवसा प्रमाणे खास जावो
Happy Happy Birthday 🎂

मित्रा तु यशस्वी होवो
तुझी उंच आकाशात भरारी होवो
तुझ्या प्रतेक पाऊलांवर
तुझी एक एक स्वप्ने पूर्ण होवो
Happy Birthday !🎂


सुखाची वाटचाल मिळो तुला
निरोगी आणि उत्तम आरोग्य लाभो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Birthday !🎂

खांद्यावर हात ठेवून चालणारा मित्र तू
तसाच प्रत्येक वेळी आधार देणारा मित्र तू
माझा एकदम खास मित्र आहे तू🎂

Happy Birthday !

मोत्यांसारखा तू चमकत राहावा
तुच माझा सख्या मित्र असावा
जन्मदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…🎂

Happy Birthday !

मित्राला माझ्या खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळो
माझ्या लाडक्या मित्राला भावी आयुष्याच्या
जन्मदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..

वाद कितीही झाले आपल्यात
तरीही मैत्री आपली कधी तुटणार नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Birthday !🎂

funny birthday wishes in marathi for best friend girl

Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझी प्रत्येक गोष्ट चांगली आहे
कारण मित्र तू माझी चांगलाी मैत्रीण आणि मित्र पण आहे
हॅप्पी हॅप्पी बर्थडे नटखट …

Happy Birthday !🎂

तुझ्या सारखा दिलदार मित्र मला मिळाला
नशीबवान आहे मी देवाने मला मित्र म्हणून भेट दिला
मित्रा जन्मदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..

मित्रा तुला उंदड आयुष्याच्या
आणि सुखी निरोगी जीवनाच्या
मनापासून जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा..

Happy Birthday !🎂

मनमोकळे पणाने बोलणारा
मनाने साफ व्यक्तिमहत्व असणार
तू खास मित्र…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Birthday !🎂

तुझ्या सारखा मित्र किंवा मैत्रीण
देवाला Request केल्यानंतरच
मिळत असते आणि
तू मला मिळाली आहे
Happy Birthday !🎂

सर्वात सुंदर नाते म्हणजे आपल्या मैत्रीचे आहे
आणि तू माझ्यासाठी खूप खास आहे
Happy Birthday Friend !🎂

हातात हात धरून रस्ता दाखवणारी मैत्री असते
सुखा-दुखा साथ देणारी तुझी मैत्री आहे मित्रा
Happy Birthday !🎂

माझ्या भोळ्या भाबड्या मित्राला
अनेकांअनेक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Birthday🎂

कधिपण मस्तीत असणार मित्र आमचा आहे तू
आमचा पक्का मित्र आहे तू जन्मदिवस आहे
तुझा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
देते मनापासून खूप

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा
तुझे आयुष्य आनंदाने बहरून येवो
तू नेहमी असाच हसत रावो


वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा 🎂
माझ्या जिगरी मित्राला

आजच्या आमच्या या लेखात आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Best Friend in Marathi) विशेष करून तुमच्या साठी घेऊन आले आहोत.तुमच्या खास मित्राचा दिवस अविस्मरणीय बनविणाचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आशा करते की  तुम्हाला ह्या शुभेच्छा नक्कीच आवडेल. तर तुम्ही वरील वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, funny birthday wishes in marathi for best friend girl, birthday wishes for best friend marathi, वाचावे आणि तुमच्या प्रिय मित्र मैत्रिणीला  शेअर करा.

तसेच तुमच्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणीला शेअर करा.आणि अश्याच विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, संदेशासाठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा – [500+] Birthday Wishes For Friend In Marathi | फ्रेंड्स साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा –50+ वाढदिवस निमित्याने आभार संदेश |Thanks for Birthday Wishes In Marathi

Sharing Is Caring:

Leave a Comment