गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश,कोट्स,स्टेटस |Guru Purnima Quotes in Marathi

Guru Purnima Quotes in Marathi – यंदा गुरुपौर्णिमा रविवार 21 Jule 2024 या रोजी आहे. गुरु म्हणजे शिक्षक प्रत्येक प्रवासात आपल्याला सरळ मार्ग दिशा मार्गदर्शन देण्यासाठी एका उत्तम गुरुची आवश्यकता असते. लहान असतांनी आपल्याला आई वडील मार्गदर्शन देतात शिकवतात. आपले पहिले गुरु तर आपले आईवडीलच असतात. मोठे झाले की जागोजागी आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी सल्ला देण्यासाठी मार्गदशन करण्यासाठी गुरु हवा असतो. त्यांच्या मुळे आपले जीवन घडत असतात.त्याच्या कृपा आपल्या वर असते ते कधीच भेदभाव करत नाही. गुरूचे काम हे प्रत्येक शिष्याला एक समान ज्ञान देण्यासाठी असते.

तर अश्या गुरूंसाठी आज आपल्या लेखात आपण विशेष आणि खास गुरुपौर्णिमा शुभेच्छा(Guru Purnima Quotes in Marathi) संदेशाचा समावेश केलेला आहे. गुरूचे महत्व दर्शवणारे विशेष संदेश खास तुमच्यासाठी ..

Guru Purnima Quotes in Marathi 2024 | खास गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश | Aai Baba Guru Purnima Quotes in Marathi

Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi

आधांराच्या रस्त्याने चालत असतांना गुरु
आपल्यासाठी प्रकाशात ज्योत लावत असतो
अश्या सर्वश्रेष्ट गुरूला
गुरुपौर्णिमा निमित्याने खूप खूप शुभेच्छा..🙏

🙏आयुष्यात आपण ज्या वाटेने जात असतो
त्या वाटेने जातांनी गुरुचे मार्गदर्शन खूप
गरजेचे असते गुरु हा परम ब्रह्मा असते
गुरुपौर्णिमा निमित्याने खूप खूप शुभेच्छा..🙏

योग्य दिशा दाखवणारे प्रथम गुरु
हे आपले आईवडीलच आहे
गुरुपौर्णिमा निमित्याने खूप खूप शुभेच्छा..🙏

खऱ्या खोट्याची ओळख पटवून
देणाऱ्या महान गुरूला
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..🙏

आपल्या गुरु ची मूर्ती आपल्या मनात
कायम असली की आपला मार्ग कधी चुकत नसतो
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..🙏

एका चांगल्या गुरु मुळेच आपले जीवन घडत असते
गुरुच हाच प्रथम व्यक्ति असतो जो
आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि दिशा
दाखवत असतो
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..🙏

Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi

श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकासाठी
गुरु एकच असतो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक खूप शुभेच्छा..🙏

गुरूच्या पायाजवळच आपल्या
यशाचे भविष्याचे निवारण असते
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🙏

आणखी हेही वाचा –Ashadhi Ekadashi Status | आषाढी एकादशी स्टेटस,शुभेच्छा,बॅनर

गुरु म्हणजे प्रेरणास्थान एक मार्गदर्शक
एक गुरुच आपले आयुष्य उजळून टाकु शकतो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🙏

गुरूच्या आशीर्वादामुळे आपले जीवन
उज्ज्वल होऊ शकते
त्याच्या ज्ञानाची शक्ति आपल्याला प्रत्येक
वेळी वाट दाखवत असते
गुरुपौर्णिमा निमित्याने खूप खूप शुभेच्छा..🙏


Guru Purnima Wishes in Marathi For Parents |आई वडीलांना गुरुपौर्णिमा निमित्याने खूप शुभेच्छा

Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi

गुरुपौर्णिमा निमित्याने खूप खूप शुभेच्छा..🙏
तुमच्यावर आमचे भवितव्य अवलंबून असते
तुमच्या मुळे आम्हाला योग्य दिशा मिळत असते

योग्य सल्ले देणारे गुरुच आपल्यात
परिवर्तन आणू शकते .
अश्या महान ज्ञान सागराच्या व्यक्तिमहत्वाला
गुरुपौर्णिमा निमित्याने खूप खूप शुभेच्छा..🙏

जिथे आपण चुकतो, वाट विसरतो
तिथे आपल्याला आपले गुरु उपयोगी पडत असतात
त्यांची साथ कायम आपल्या सोबत असते
अश्या सर्व गुरूंना प्रणाम आणि
गुरुपौर्णिमा निमित्याने खूप खूप शुभेच्छा..🙏

चुकल्यावर चुका सुधारणे
हे काम फक्त गुरुच करू शकते
अश्या परम पूज्य गुरुंना नमस्कार
गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा..🙏

आयुष्यात काय करावे आणि काय करू नये
हे आपल्या गुरूच्या मार्गदर्शनामुळेच
होऊ शकते तेच आपली मदत करू शकते
अश्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा..🙏
तुम्ही माझे ज्ञान मंदिर आहे
तुमच्या मुळेच माझे अस्तीव आहे

आणखी हेही वाचा –आईबाबांसाठी खास कोट्स | Best [250] Aai Baba Quotes in Marathi

गुरुच आपल्याला योग्य धडा शिकवत असतात
त्यांच्या धाकामुळेच आपल्यात
चांगले संस्कार घडत असतात
अश्या महान गुरूंना गुरुपौर्णिमा
निमित्याने हार्दिक शुभेच्छा..🙏

गुरु तूच परमेश्वर
तूच ज्ञान सागर
तुझ्या मार्गदर्शना विना
आम्ही अपूर्ण गुरुपौर्णिमा
निमित्याने हार्दिक शुभेच्छा..🙏
गुरु वंदना

आयुष्यात चंद्रासारखा लक्क प्रकाश
एका गुरु मुळेच पडत असतो
आपले भविष्य घडत त्यांच्या हातात असते
अश्या गुरुजींना गुरुपौर्णिमा
निमित्याने हार्दिक शुभेच्छा..🙏

गुरु म्हणजे ज्ञानाचे उगम स्थान
ज्ञान मंदिर आहे
नेहमी निखळ वाहनारा झरा आहे
गुरुपौर्णिमा
निमित्याने खास हार्दिक शुभेच्छा..🙏

गुरु म्हणजे आदर्श, प्रेरणा, ज्ञानाचे भंडार होय
अश्या महान गुरुला गुरुपौर्णिमा
निमित्याने खास मंगलमय शुभेच्छा..🙏


Guru Purnima Wishes in Marathi | गुरुपौर्णिमा कोट्स,संदेश मराठीत

Guru Purnima Quotes in Marathi

गुरुवर विश्वास असला की सगळ काही
शक्य असते.
गुरुपौर्णिमा निमित्याने खास मंगलमय शुभेच्छा..🙏

अखंड ज्ञानाची ज्योत म्हणजे गुरु
विश्वास आणि आत्मविश्वास म्हणजे गुरु
माझ्या गुरूला
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🙏

गुरु हेच ज्ञानाचे महासागर आहे
त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे
आणि आपल्या ज्ञानाची ज्योत लावावी
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

गुरु हा आपल्या आयुष्यातला
जळता दिवा आहे
त्यांच्या प्रकाशात आपण आपले
जीवन उजळून घ्यायचे असते
‘गुरुपौर्णिमेच्या खास शुभेच्छा..🙏

गुरूचे महत्व हे आपल्या
आयुष्यात खूप अमूल्य आहे
त्यांच्या मुळे आपले जीवन
योग्य वाटेने जात असते
अश्या आधार स्थंभ गुरूला वंदना
गुरुपौर्णिमेच्या खास शुभेच्छा..🙏

गुरु तुमच्या चरणी नतमस्तक होऊन
माझ्या आयुष्यातला पूर्ण अंधार दूर व्हावा
तुम्हाला या खास
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

गुरूचे आगमन आपल्या जीवनात खूप गरजेचे असते
त्यांचे धडे आपले जीवन बदलून टाकतात
गुरुपौर्णिमा निमित्याने खास मंगलमय शुभेच्छा..🙏

गुरु म्हणजे आपल्या जीवनातील खरा प्रकाश
जो आपले जीवनात चांगले बदल करत असतो
अश्या गुरूला गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

गुरूचा धाक म्हणजे संस्कार
त्यांच्या मुळे आयुष्यात भरपुर
आत्मविश्वास निर्माण होत असतो
अश्या मार्गदर्शक गुरुंना
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

आभार त्या सर्व गुरूंचे
ज्यानी आम्हाला घडविले शिकविले
नतमस्तक होऊन
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

GuruPornima Wishes in Marathi| Guru Purnima Status in Marathi

Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi

मातीपासून मूर्ती घडत असते
तसेच गुरूच्या छडीतून शिष्य ही घडत असतात
चांगले संस्कार आणि ज्ञान प्राप्त करत
असतात
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

संस्कार म्हणजे वळण
एक योग्य मार्ग
जे आपल्या गुरु च्या शिस्तीमुळे
आपल्यात आत्मसात होत असतात
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

आदर्श म्हणजे माझे गुरु
माझे प्रेरणा स्थान माझे गुरु
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

परम पूज्य माझे गुरुजी
तुमच्या मुळेच माझ्या जिवनाचे सार झाले
मला जगण्याचे महत्व समजले आहे
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

गुरूच्या ज्ञान मंदिराच्या
भंडाराची शक्ति खूप महान आहे
गुरु विना जीवन जगणे व्यर्थ आहे
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी
गुरु असणे खूप महत्वाचे असते
कारण गुरु शिवाय मार्ग सुचत नाही
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

एखाद्या वेळेस खचल्यावर
मार्ग चुकल्यावर समोर हात करणारे
एक सर्वश्रेष्ट गुरु असतात
अश्या महान मानवाला
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

गुरुचे उपकार फेडू तरी कसे
गुरु आमचे अनमोल भेट आहे
गुरुविना सर्व प्रयत्नाना यश
मिळणे कठिण आहे
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

प्रत्येकाच्या आयुष्यात मार्गदर्शन मिळणे
हा यशाचा पहिला टप्पा आहे
जो योग्य गुरूच्या मार्गदर्शनानेच
मिळत असतो
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

ज्ञानरूपी माझे गुरु
वंदन तुम्हाला आज मी करू
तुमच्या चरणी नतमस्तक होऊन
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

Guru Quotes in Marathi | गुरु कोट्स मराठीत | गुरुपौर्णिमा शुभेच्छा

Guru Purnima Quotes in Marathi

हिऱ्याहून जो अधिक चमकतो
तो खरा शिष्य कारण गुरूच्या मारदर्शक
तत्वाने तो परिपूर्ण झालेला असतो
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

एक गुरु कधीच भेदभाव करत नाही
गुरुची विद्या संगळ्यासाठी एक समान असते
गुरूविना जगण्याला अर्थच उरत नाही
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

गुरु आपल्याला घडवतो
आपल्याला योग्य ते सल्ले देतो
त्यांच्यात येवढी शक्ति असते
की आपले जीवन बदलून टाकू शकते
अश्या महान गुरूला खूप खूप
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

माझ्या महान आदर्श गुरूला मनस्वी
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

गुरु मुळे सन्मान आहे
गुरु मुळेच स्वाभिमान आहे
गुरूचे माझे ज्ञानाचे भंडार आहे
माझे आदर्श माझे गुरु आहे
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

गुरुविना ज्ञान नाही
गुरुविना आत्मा नाही
गुरु हेच देवस्वरूप आहे
गुरुच माझे विश्व आहे
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

ज्ञानाचा दिवा नेहमी प्रकाशीत असतो
अंधारातही तो लकलक लख्य चमकत असतो
जिथे ज्ञानाचे भंडार असते
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

प्रथम गुरु म्हणजे आई वडीलच
त्यांच्या मुळे बाकीच्या सर्व गोष्टी
आपल्या आयुष्यात घडत असतात
आई वडील हेच आपल्याला
या जगात आल्यापासून
प्रत्येक गोष्ट शिकवत असतात
अश्या गुरूना सर्वप्रथम नमस्कार
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

गुरु म्हणजे आधार
जो प्रत्येक वेळी आपल्याला
सावली देत असतो
आपल्याला जीवनाचे धडे
शिकवत असतो
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

Guru Purnima Wishes For Teacher in Marathi | शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi

खरा आदर्श जीवनात गुरु देत असतो
त्यातूनच आपल्याला यशस्वी व्हायच असते
हे फक्त गुरूच्या मार्गदर्शनाने आणि
प्रेरणांमुळे शक्य असते
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

गुरु म्हणजे यशाचा मुख्य दरवाजा आहे
ज्ञान हे यशस्वी होण्याचे चावी आहे
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏

गुरूच्या आशीर्वादातून सर्व
अडचणीचे मार्ग मोकळे होऊ शकतात
त्यांच्या मार्गदर्शन त्ववाने
आपले जीवन बदलत असते
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

या पवित्र दिवसा निमित्याने सर्व गुरुजनांना
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

गुरु म्हणजे वाट, दिशा, मार्ग, आशा, यश,
हे सर्व शक्य असते फक्त गुरु मुळेच अश्या गुरुंना
गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा..🙏

तर आपल्या लेखात आज गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा संदेशाचा समावेश केला आहे  गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश,कोट्स,स्टेटस |Guru Purnima Quotes in Marathi संदेश संग्रहित केले आहे. गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा देऊन त्यांचा हा दिवस तुम्ही गोड शुभेच्छा देवून अधिक चांगला साजरा करू शकता.वेगवेगळ्या शुभेच्छा संदेश guru purnima wishes for teacher in marathi | guru purnima wishes in marathi for parents, guru purnima wishes in marathi, गुरुपौर्णिमा निमित्याने या सर्व शुभेच्छा वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा –Best[250+] Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा –Best[250+]Miss U Aai Quotes in Marathi | मिस्स यू आई कोट्स इन मराठी

Sharing Is Caring:

Leave a Comment