ATM Full Form In Marathi | What Is The full Meaning Of a.t.m

ATM Full Form In Marathi – एटीएम – एटीएम च्या माध्यमातून आपण आपल्या बँक खात्यातील पैसे कधीही केव्हाही आणि कुठेही काढू शकतो. हा एक उत्तम पैसे काढण्यासाठी सोयीस्कर मार्ग आहे. एटीएम च्या माध्यमातून आपण बँकेत न जाता एटीएम मधूनच पैसे काढू शकतो. तिथे कोणाचीही मदतीची गरज लागत नाही. आपण एटीएम च्या माध्यमातून आपल्या अकाउंटला किती पैसे आहेत, किती पैसे काढले, पैसे आहे की नाही, आणि इतर सुविधा एटीएमच्या च्या माध्यमातून मिळू शकते. तर आज आपण एटीएम बद्दल संपूर्ण माहिती व ते कसे कार्य करते हे बघणार आहोत.

ATM Full Form In Marathi | एटीएम चा फूल फॉर्म

ATM Full Form In Marathi

बऱ्याच जणां एटीएम चा फूल फॉर्म बद्दल माहिती नाही. ज्याना माहिती आहे त्यांना पूर्णपणे माहिती नसल्यामुळे ते गोंधळून जातात. जर कोणला विचारले ATM चा फुल फॉर्म काय आहे तर बरेज जण Any time Money असे आहे म्हणून सांगतात. पण हे चुकीचे आहे. येथे तुमचा गैरसमज होत आहे.

ATM Full Form – Automated Teller Machine

ही Electro- Mechanical मशीन आहे. या मशीन च्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार करता यावी म्हणून वापरले. या मशीन चा वापर वैयक्तिक व्यवहारासाठी केला जातो.


(ATM) एटीएम- एटीएम ला एनीटाईम मशीन यंत्र असे म्हटले जाते. हे मशीन ग्राहकांच्या बँक खात्याला एटीएम दूरध्वनी तारांच्या माध्यमातून अन्न मार्गाने जोडले गेले आहे.

एटीएम (ATM) चा शोध कोणी लावला

जगातील सर्वात पहिले एटीएम (Automated Teller Machine) इ.स 1967 या साली लंडन च्या Barclays Bank शाखेत स्थापित करण्यात आले होते. हे यंत्राचे निर्माते John Shepherd-Barron यांनी ही कल्पना होती आणि त्यांनी या यंत्राला तयार केले होते. ही यंत्रणा चेक-इन-चेक-आउट वर अनुसरून बनवण्यात आली होती. त्यावेळी एटीएम मधून पैसे काढायच्या वेळी ग्राहकांना पेपर चेक वापरावे लागत होते. पेपर चेक च्या माध्यमातून पैसे काढले जात असे.या यंत्रणेला जो डिस्पेन्सर म्हणून ओळखले जात होते. असे होते सुरुवातीचे डिजिटल एटीएम. ही एक तंत्रज्ञान युगातील सर्वात मोठी क्रांति ठरली. त्यामुळे बँक क्षेत्रात एक मोठे स्थान मिळाले आहे.

एटीएम (ATM) मशीन काय आहे थोडक्यात माहिती ?

एटीएम (ATM) म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. ही एक इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल उपकरण आहे, जिचा वापर बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी केला जातो. एटीएम (ATM) मशीन च्या मदतीने तुम्ही बँकेत न जाता तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता. एटीएममुळे बँकिंग प्रक्रिया खूपच सोपी आणि जलद झाली आहे, कारण त्यांच्या वापरासाठी बँक कर्मचारी आवश्यक नसतात.
या मशीन च्या माध्यमातून बरेच काम झाले आहे. एटीएम विविध प्रकारचे असू शकतात जसे की ,

– Green Label ATM
– White Label ATM
-Yellow Label ATM

एटीएम कार्ड देताना ग्राहकाची खरी ओळख पटण्यासाठी बँकेतूनच एक गुप्त क्रमांक दिला जातो. त्याला पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) असे म्हणतात. या पिनच्या माध्यमातून आपण एटीएम मधील सर्व प्रक्रिया व व्यवहार पूर्णपणे करू शकतो.


आपण एटीएम या यंत्राच्या मदतीने खात्यातील शिल्लक पैसे पैसे काढणे पैसे भरणे इत्यादी गोष्टी करू शकतो ग्राहक त्यांच्या एटीएम चा पिंकेवाही बदलू शकतो तेही एटीएम च्या माध्यमातून. इतर देशात एटीएम यंत्राला ला ऑटोमॅटिक ट्रांजेक्शन मशीन, ऑटोमॅटिक बँकिंग मशीन, मनी मशीन, बँक मशीन, कॅश मशीन, अशा इतर नावांनी ओळखले जाते.

एटीएम मधून पैसे कसे काढावे

(Automated Teller Machine) कसे काम करते हे खालीलप्रमाणे आहे.
कोणतेही ATM हे बँकेच्या Computer System शी कनेक्ट असते. ग्राहक जेव्हा डेबिटकार्ड किंवा क्रेडिट कार्ड एटीएम मध्ये घालतात तेव्हा मशीन कार्डवरील ग्राहकाची संपूर्ण माहिती वाचून ओळख निश्चित करते. तुमची योग्य ओळख झाल्यावर तुम्ही बँकेचे व्यवहार करण्याचे पर्याय निवडू शकता, तिथे असे काही पर्याय असते पैसे काढणे, आपला बँक बॅलन्स तपासणे.आ धार लिंक करणे, नवीन पिन तयार करणे असे अनेक पर्याय असतात.

  • एटीएम मध्ये कार्ड स्लॉट करण्यासाठी एक स्लॉट असते. त्या स्लॉट मध्ये आपण एटीएम कार्ड (मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड किंवा चिप कार्ड) या स्लॉटमध्ये घालावे.
  • पिन इनपुट: कार्ड घालल्यानंतर, मशीन तुम्हाला पिन (Personal Identification Number) टाकण्यासाठी विनंती करेल. तुम्ही तुम्हाला बाकेकडून मिळालेला गुप्त पिन टाकावा. ह्या पिन ची सुरक्षितता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
  • लेन-देन निवडणे: ग्राहकांनी योग्य पिन टाकावा,जर पिन बरोबर असेल तर मशीन विविध लेन-देन पर्याय दाखवतील जसे की पैसे काढणे, खाते तपासणे, पैसे जमा करणे, इत्यादी.
  • लेन-देन माहिती देणे: ग्राहकांनी हवे असणारे पर्याय निवडावे (उदा. काढायची रक्कम, पैसे तपासणी करणे )
  • लेन-देन प्रक्रिया: त्यांतर मशीन पूर्ण तपासणी करते जसे, की खात्यातील रक्कम पाहणे, खात्यातून किती पैसे काढले याची तपासणी करणे इत्यादि,
  • कॅश वितरण: जर खात्यातून पैसे काढायचे असेल तर मशीन रक्कम हवी असलेली रककमी वितरित करते. एटीएम कॅश डिस्पेन्सर च्या माध्यमातून पैसे बाहेर टाकते.
  • पावती छापणे: लेन-देन झाल्यावर , मशीन kdun एक पावती (receipt) मिळते , त्या पावती मध्ये आपल्याला ट्रांझॅक्शनची पूर्ण माहिती असते.
  • कार्ड परत देणे: सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मशीन आपले कार्ड परत करते.आणि एकदा रेसेट बटन प्रेस करा.

आपण ATM Full Form In Marathi तर याचा फूल फॉर्म Automated Teller Machine असा होतो. तसेच एटीएम बद्दल थोडक्यात माहिती आपण ह्या लेखात पाहली आहे. आशा आहे की तुम्हाला ATM चा full form चा अर्थ समजला असेल व त्या बद्दल ची महत्वाची माहिती सुद्धा. जर तुम्हाला ATM बद्दल ची आवश्यक असलेली माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्र मैत्रीणा नक्कीच पाठवा.

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment