Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

aai birthday wishes in marathi – आजच्या लेखात आईसाठी मराठीत शुभेच्छा. आपल्या आई ला एक दिवस तरी आनंदी बघायचे असेल तर तिच्या हा एक दिवस खूप खास आहे. आईला तिच्या जन्मदिवसा च्या विशेष शुभेच्छा देऊन तिच्या साठी आपल्या मनात असलेले प्रेम, आदर,भावना या शुभेच्छांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रिय आईला देऊ शकता . अश्याच काही खास आणि विशेष शुभेच्छा देण्यासाठी आम्ही aai birthday wishes in marathi, आईसाठी शुभेच्छा, स्टेटस,कोट्स,याचा समावेश या लेखात करणार आहोत. या शुभेच्छा तुमच्या आई पर्यंत नक्कीच पोहचेल. तर काही भावनात्मक,आणि सुंदर शुभेच्छा आपल्या आई साठी.

तर खालील काही खास मराठीत आई साठी शुभेच्छा स्टेटस कोटस Happy Birthday Aai in Marathi Wishes, Happy Birthday Aai, Happy Birthday Wishes in Marathi For Aai. आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत.

Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
Aai Birthday Wishes in Marathi

तुझे मायेचे प्रेम माझे दु:ख दूर करते
सुखाचा आनंद फक्त तुझ्या कुशीतच मला मिळते
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आई !!!

प्रिय आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

Happy Birthday Aai !!!

आई, तू माझा आधार आहेस,
माझे सर्वस्व तूच आहेस, ूहत
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या प्रिय आईला माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

या खास वाढदिवसानिमित्त माझ्या प्रिय आईला भरभरून प्रेम आणि आनंद मिळो अश्या शुभेच्छा!

Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
Aai Birthday Wishes in Marathi

आई
इतके प्रेम आणि इतकी माया दुसरं कोणी करू शकत नाही
वाढदिवसाच्या तुला आई मनःपूर्वक शुभेच्छा…

माझ्या सर्वात जवळची आणि खास आई, ताई, मैत्रीण, आहेस तू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आईचे प्रेम मला कायम असेच मिळो दे,
वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य असच फुलू दे,
अशी माझ देवाला प्रार्थना आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी हेही वाचा – आईबाबांसाठी खास कोट्स | Best [250] Aai Baba Quotes in Marathiोोलकपग

माझ्या आई मुळे माझ्या अस्तीवाची जान आहे. तुझ्या मुळे माझे जगणे आहे.
जन्मदिवसच्या विशेष शुभेच्छा!

आई, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम!
तुझ्या आयुष्यात सुखाची फुले अशीच फुलू दे,

प्रिय आई, तुझे प्रेम, तुझा आधार आणि तुझे मार्गदर्शन माझ्या साठी खूप मूल्यवान आहे.
तुला वाढदिवसानिमित्त माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

Happy Birthday Wishes in Marathi For Aai | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

स्वर्ग सुख फक्त माझ्या आईच्या चरणी आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई ,

माझी प्रेरणा तूच आई, तुझ्या आशीर्वादांने मी आज सुखी आहे.
माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

माझ्या संपूर्ण आयुष्याची गाठ तुझ्याशी तुझ्यामुळे माझे भविष्य आहे आई.
आई तुला वाढदिवसाला माझ्याकडून प्रेम आणि शुभेच्छा!

माझ्या आईची माया खूप अनमोल आहे.तिचे हृदय कोमल आहे. आई तू माझ्यासाठी खूप मूल्यवान आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

आई, म्हणजे निस्वार्थ प्रेम देवाने आई म्हणून दिलेली देण. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

सतत घरचा विचार करत राहणारी माझी आई,
माझ्यासाठी कष्ट करत राहणारी माझी आई,
तुला माझ्याकडून नमस्कार,आणि
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वत:ची काळजी न करता दुसऱ्यासाठी झिजणारी माझी आई तुझी माया कोणी समजू शकत नाही.

Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

वाढदिवसाच्या तुझ्या या खास दिवशी आई,
तुला मनःपूर्वक शुभेच्छा मी देतो…

आई तुझ्या कुशीत आनंदाची आणि शांततेची झोप आहे.
तुझ्या सारखी काळजी घेणारी दुसरी व्यक्ति कोणी नाही.
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

आईच्या पदरात आनंदाचा सुगंध आहे.
आईची एक हाक खचलेल्या मनाला आवरते.
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आईचे प्रेम जगावेगळे असते. तिची माया अपरंपार आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आई तुझे आयुष्य सुख समृद्धीने भरून येवो
तुला दीर्घाउष्या लाभो येवढीच देवाला प्रार्थना
जन्मदिवसाच्या विशेष शुभेच्छा!

Happy Birthday Aai in Marathi Wishes | वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Aai Birthday Wishes in Marathi

निस्वार्थ तुझे प्रेम, अनमोल तुझी जन्मोजन्मी ची साथ
आई तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला खरा अर्थ
तुला मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!

आई तू सोबत असली की मला हिंम्मत मिळते
माझ्या मध्ये आत्मविश्वास येतो फक्त तुझ्या मुळे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आई तू नेहमी हसत राह,
तुझा हसरा चेहरा पाहला की,
मला खूप आनंद होतो,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आज माझ्या आईचा वाढदिवस आहे
तिचा हा सुंदर दिवस हसत खेळत जावो दे
तिच्या मनातील सर्व ईच्या पूर्ण होवो दे

माझ्या आईच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदी असू दे,
तिला 7 जन्माची सुखे यांच जन्मी मिळो दे,
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

माझी आई ही फक्त आईच नाहीतर
माझी मैत्रीण आहे
ती मला एका मैत्रीणी सारखं समजून घेते, माझी
काळजी करते.

आई माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.
पण मला बोलून सांगता येते पण
तू माझ्यासाठी खूप important आहे
तुला खूप खूप प्रेम आणि नमस्कार आई

माझ्या आई ला माझे आयुष्य लाभू दे,
तिला जे हवे असेल ते तिला मिळू दे,

Happy Birthday!!! My Aaiफोजजब

स्वत:ची काळजी न घेता नेहमी दुसऱ्याची
काळजी करणारी तू एकच आहे.

Happy Birthday!!! My Aai

तर आजच्या या लेखात ( आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा) Aai Birthday Wishes in Marathi शुभेच्छाचा संग्रह. व्यक्त होण्यासाठी हीच एक चांगली संधि आहे. तुमच्या मनात जे काहीही असेल ते या शुभेच्छातून तुम्ही देऊ शकता. तर आम्ही आपल्या आईला आपल्या मनात असलेल्या आई बद्दलच्या भावनांना शुभेच्छाचा स्वरूपात मांडले आहे तसेच इतर पण शुभेच्छाचा वर्षाव केलेल्या आहे. Birthday Wishes In Marathi,

आशा आहे की तुम्हाला ( आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ) आवडेलच आणि आवडलेच तर तुमच्या मित्र मैत्रिणीला पाठवायला विसरू नका.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा –25+ माझ्या प्रिय आईसाठी प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Mother In Marathi

आणखी हेही वाचा –Best[250+]Miss U Aai Quotes in Marathi | मिस्स यू आई कोट्स इन मराठी

आणखी हेही वाचा – Best (150+) Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीत

Sharing Is Caring:

Leave a Comment