Aai Baba Quotes in Marathi -आई आणि वडील हे जगातील सर्वात महत्वाचे व्यक्ति असतात, आई वडील म्हणजे आधार असते. त्यांच्या शिवाय आयुष्यात माणूस एकटा पडतो.आपले आई वडील जर आपल्या सोबत असले ना की, कोणताही संकटाना पुढे जाण्याची ताकद आपल्यात येते.प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलांचे भविष्य घडवत असते. त्यांना मार्गदर्शन देत असते.
त्यांचा मुलांच्या जीवनाशी एक खूप मोठा अमूल्य असा वाटा असतो.त्यागाचा,कष्टाचा,प्रेमाचा जिव्हाळयचा. म्हणून प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांकडे लक्ष देणे खूप आवश्यक असते. जसे त्यांनी आपल्याला आपल्या लाहनपणी सांभाळ केला आपल्याला प्रेम, माया, काळजी,लावली अश्या आपल्या प्रेमळ आई वाडिलांसाठी आपणही खास करायला पाहिजे त्यांना प्रेम द्या काळजी घ्या.व त्यांचा प्रत्येक क्षण आपण आनंदी जावा असा विचार केला तर आपल्याला सुद्धा आनंदच मिळेल.
तर आजच्या लेखात आपण आई वडीलां विषयी प्रेम व्यक्त करणारे काही खास आणि विशेष Aai Baba Quotes in Marathi,Aai Baba Status in Marathi, Aai Vadil Quotes in Marathi,कोट्स, स्टेटस, सुविचार, शायरी पाहणार आहोत
Aai Baba Quotes in Marathi | आई-बाबा साठी खास कोटस
सर्वात सुंदर आणि आठवणीचा क्षण म्हणजे
आई वडीलांसोबतचा असतो
आईच्या कुशीत जिवनाचे खरे सुख असते
आई म्हणजे प्रेम,माया,काळजी,जीव असते.
सुख दुख व्यक्त करणारी एकमेव जागा म्हणजे आई
आणि त्यातून बाहेर काढणारे हे आपले वडील असते
ज्यांच्या कष्टामुळे आज आपण उभ राहू शकतो
मज्जा मस्ती करू शकतो अश्या कष्टाळू
बाबाच्या मेहनतीला कधी विसरायच नसते
जीवनाची खरी संपत्ती म्हणजे
आई वडीलांचा आशीर्वाद आहे
त्यांच्याविना आपले जीवन
अपूर्ण आहे.
खरे तत्त्वज्ञान आणि खरे मार्गदर्शन आपल्याला
आपल्या आई बाबा मुळेच शिकायला मिळते
आईची माया निस्वार्थ असते
तिचे प्रेम कोणत्याच लेकरांसाठी कमी जास्त
होत नसते
वडील त्यांच्यामुळे आपले घर चालते
प्रिय आई बाबा
आपल्याला सुखाचा घास खायला मिळतो
आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद असला की
माझे सर्वस्व
आपल्या प्रत्येक पाऊलांवर आपल्याला यशच मिळते
तुम्हीच माझे खरे दैवत आहे
तुमच्या सेवेतच माझा खरा आनंद आहे
तुम्ही माझी खरी शक्ति आहे
आई तुझ्या ओवाळणीतच माझ्या साऱ्या
सुखा – दुःखांचे माझ्या प्रत्येक यशा मागचे
निवारण आहे
आणखी हेही वाचा –Best[250+]Miss U Aai Quotes in Marathi | मिस्स यू आई कोट्स इन मराठी
आईबाबा साठी खास स्टेटस | Aai Baba Status in Marathi 2024
बाबाच्या कष्टाची भाकर खूप जास्त गोड असते
कारण ते आपल्यासाठी दिवस रात्र झिजत असते
तेव्हा आपल्याला भाकर खायला मिळत असते
आईच्या डोळ्यातले अश्रु खूप जास्त मोलाचे आहे
तिच्या प्रेमामुळेच आज मला मायेचे मोल सजमले आहे
आनंद होतो तेव्हा
तू प्रेमळ हाताने मला
जवळ घेते
मला मायेने थोपडते
माझे लाड करते माझे
मन तृप्त होऊन जाते
आई बाबा तुम्हीच माझे पहिले खरे गुरु आहे
तुमच्या मुळे आज मला जीवनाचे धडे
शिकायला मिळाले आहे
बाबांचे कष्ट आणि आईचे निस्वार्थी प्रेम
माझे दैवत
हेच माझ्या आयुष्यातली खरी संपत्ति आहे
चांगला आणि सुंदर क्षण हा
आपल्या आई बाबांच्या
कुशीत च अनुभवता येतो
बाबांचे कष्ट करणे कधीच संपत नाही
ते आपले काम करतच राहतात
आपल्या मुलांच्या आनंदासाठी ते
कायम झिजतच राहतात
आपले खरे रक्षक हे आपले प्रिय आई वडीलच असतात
कारण कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची
ताकद असते त्यांच्यात असतात
आईचे प्रेम हे निस्वार्थ असते,
ते कधीच कमी होत नाही
तिला फक्त प्रेम करता येते
भेदभाव नाही
आई बाबांच्या अनुभवातूनच
आई बाबा
आम्ही जीवनात पुढे जाण्यास समर्थ आहे
आईवडील खास सुविचार | Aai Vadil Quotes in Marathi
आई तू माझ्या यशाचा वाटा आहे
तुझ्यामुळे जिंकणे माझ्या नशिबात आहे
आनंदाने भरलेला असतो प्रत्येक क्षण हा
आपल्या आई बाबा सोबतच असते
आई बाबा हेच आपले जग आहे
त्यांच्या प्रेमाचे,मायेचे, आणि कष्टाचे मोल
कधीच कमी करू शकणार नाही
बाबा तुझ्या कष्टांमुळे आज आम्ही
आई बाबा
सुखी जीवन जगत आहे
आईच्या कुशीतला प्रतेक क्षण आठवतो मला
तिचा प्रेमळ स्पर्श आजही आठवतो मला,
माझे आश्रयस्थान माझे आई बाबा
माझे प्रेरणा स्थान
माझे आई -वडील
वडीलांच्या संघर्षामुळे आज
माझे गुरु माझे आई बाबा
यशाची फळे अनुभवायला मिळत आहे
आई तुझी माया खूप अनमोल आहे
आणि बाबा तुमचा संघर्ष माझासाठी आहे
आईची माया अनमोल आहे
तिच्या निस्वार्थ प्रेमाचा सगळा खेळ आहे
बाबांच्या मेहनतीने फुलतो असा हा संसार
बाबाशिवाय अपूर्ण आमचा हा संसार
बाबांच्या सावलीत झाले आपण मोठे
तुमच्या दोघाच्या रूपात देव मला पावले
दोघांच्या आशीर्वादाने आम्ही सुखी असावे
आईची माया, बाबांचा आधार,
त्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण असते
बाबांच्या धाकानेच चांगले वळण मिळते,
आणि आईच्या कुशीतच खरे समाधान मिळते
मॉम डॅड स्टेटस | Mom Dad Quotes in Marathi
आईच्या डोळ्यांतील आनंद
सुखाचा भांडार आहे
बाबांमुळेच आज आपण
जीवन सुखात नांदत आहे
माझ्या आयुष्याला दिशा दाखवणारे माझे वडील
माझ्या मनातल न संगता समजून घेणारी आई
आई आणि वडील यांच्या मुळे घर पूर्ण होते
आई बाबा
आणि त्यांच्या मुळेच आयुष्य पूर्ण होते
आई वडीलांचे प्रेम खूप अनमोल असते
आयुष्यात आपल्या आई वडिलांच्या सावलीतच रहावे
हीच आपली खरी संपत्ति असते
बापाचा हात पकडून ठेवला की
कुणाचे पाय पकडण्याची गरजच पडत नाही
आई प्रत्येक कठीण काळात देणारी एक उब आहे
अडचणीत नेहमी मिळणारा विसावा आहे
माझ्या आयुष्याचे खरे पुस्तक म्हणजे
माझे आई बाबा
सावली देणारे माझे बाबा
कायम माझ्या पाठीशी उभे असणारे माझे बाबा
बाबा तू माझ जग आहे आणि
माझी आई माझ आयुष्य आहे
शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करणारी आई असते
आणि डोळ्यातल प्रेम न दाखवता अक्क आयुष्य
शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असते ते बाबा असते
आणखी हेही वाचा – 25+ माझ्या प्रिय आईसाठी प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Mother In Marathi
आईबाबांसाठी भावनिक स्टेटस | Emotional Aai Baba Marathi Status For Whatsaap
घरापासून दूर गेल्या आईची खरी किंमत समजते
आणि कमवायला लागलो की बाप समजते
आपल्या स्वप्नां पूर्ण करण्यासाठी तो झिजतो
असा एकमेव आपला बाप असतो
आई वडिलांच्या आनंदातच खरा आनंद आहे
माझे सर्वस्व तुम्हीच माझे जग तुम्हीच
माझ्या सुखाचा दरवाजा तुमच्यामुळे उघडतो
तुम्ही दोघेही माझा खजिना आहे
सुखाचे भांडार म्हणजे माझ्या
आईच्या प्रेमामुळे आणि बाबांच्या कष्टांमुळे
आज मी सुखात नांदत आहे
तुझी माया आई आणि बाबांचा आधार आहे
हेच माझे खरे मार्गदर्शन आहे
यातच माझे खूप समाधान आहे
आईच्या तुझ्या प्रेमाने जीवन माझे फुललले
तुझ्या मायेच्या खुशीत स्वप्न माझे सजले
बाबांच्या कष्टांने जीवन माझे सुधारले
आई तुझ्या प्रेमाची ओंजळ भरभरून असू दे
माझ्या वडीलाच्या कष्टाचे फळ आम्हाला भेटू दे
आपल्या बापाचा धाक आपल्याला घडवत असतो
माझे दैवत , माझे गुरु, माझे आई बाबा
गादी ची गरज लागत नाही जिथे बापाचा हात आहे
आईची अंघाई एकल्यावरशिवाय झोप लागत नाही
आईचा तान्हा बाळ म्हणून आपण
तिच्या साठी कायमच असतो आणि
आणि बाप सावली देत उभा असतो
धरून हात बाबांचा मी चालावे
आईच्या मायेच्या सावलीत मस्त रमावे
दोघांच्या छत्र छायेत सदैव हरऊन जावे
बाबा मराठी स्टेटस |Baba Status Marathi
देऊळात जायची गरज पडत नाही
जिथे देवा सारखे आई बाबा आपल्या घरी आहे
लेकीच्या चेहऱ्यावरच सुख पाहूनच
बापाला आनंद होत असतो
न सांगता बाप तिचे हट्ट पुरवत असतो
तो कसा पण असो तो बाप तो बाप असतो
त्यांच असणे खूप जास्त गरजेजचे असते
बापाची जागा कोणीही घेऊ शकत नाही
म्हणून बाप जपा काळजी घ्या प्रेम द्या
बाप निघून गेल्या वर बापाची
खरी किंमत समजत असते
घरापसून दूर गेल्यानंतर आईची
माया कळते
बापाच्या पायात सारे दैवत आहे
त्यांच्या पायातच आपला
खारा आनंद आणि सुख आहे
बाप कधीच रडत नाही
तो फक्त शांतपणे सगळ्याच्या
चेहऱ्यावरचा आनंद पाहत असतात
बाबा सोबत वेळ घालवल्यावर समजते
बाबा म्हणजे काय असते
मायबाप म्हणजे
मोठ मन संगळ्याना संभाळून घेणारं
त्यांच्या शिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे
स्वत:ची न करता फक्त दुसऱ्यासाठी
त्यांच्या सुखासाठी झिजत राहणारं
सर्वात आधी लेकरांचा विचार येणे
त्यांची काळजी करणे, हट्ट पुरवणे
फक्त आई बापच करू शकते
अंधारातली सावली माझे बाबा
पाठीशी उभे असणारे माझे बाबा
तर आजच्या लेखात आपण आईबाबा साठी खास कोट्स |101+ Aai Baba Quotes in Marathi या विषयी कोट्स,स्टेटस,सुविचार, शायरी,याचा समावेश केला आहे. आई वाडिलांविषयी असलेले प्रेम, मनातील अतूट भावना ह्या कोट्स स्टेटस च्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या आईबाबा पर्यत पोहचविले पाहिजे. Aai Baba Marathi Quotes, bap quotes marathi, Aai Baba Status in Marathi त्यासाठी हे कोट्स तुम्ही मनापासून वाचावे आणि आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच पाठवा.
अश्याच खास मराठी कोट्स, स्टेटस, सुविचार साठी आपण आपल्या lekmarathi.com या वेबसाइटला भेट द्या.
आणखी हेही वाचा –Best (100+) Fathers Day Quotes In Marathi | वडीलांना फादर्स डे च्या शुभेच्छा कोट्स
आणखी हेही वाचा –Best(70+) Birthday Wishes For Father In Marathi |वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत