Best 100+ Birthday Wishes In Marathi For Daughter | लाडक्या लेकीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Daughter – मुलगी ही घरची लक्ष्मी असते.आणि प्रत्येक बाबाची लाडकी ही एक मुलगीच असते. तर आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा व्यक्त करा! या विशेष शुभेच्छांमधून प्रेम, अभिमान, आणि आशीर्वाद व्यक्त करण्याची संधि म्हणजे तिचा खास जन्मदिवस असतो. हृदयस्पर्शी संदेशांतून  मुलीच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचे महत्व स्पष्ट करा आणि ह्या  शुभेच्छांनी   तिच्या चेहऱ्यावर हास्य  निर्माण करा.लेकीचा जन्मदिवसाला खास बनवण्यासाठी आणि तिला आपल्या प्रेमाची अनुभूती देण्यासाठी  अनमोल शब्दांमध्ये तिच्या स्वप्नांना आणि यशांना आशीर्वादाने ह्या विशेष ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ द्या. तिचे प्रत्येक दिवस आनंदाचे, यशाचे  आणि स्वप्नांचा उत्सव करणारे करा. ह्या अनमोल शब्दाने आपल्या मुलीच्या जीवनातील विशेष क्षणांना उजळवेल.

तसेच Daughter Birthday Wishes In Marathi, Heart Touching Birthday Wishes For Daughter From Mother इतर शुभेच्छा संदेश खाली दिलेले आहे.

Happy Birthday Wishes In Marathi For Daughter

लेकीच्या माझ्या पावलो पावली सुखाचे फुलं फुलोत,

माझ्या आशीर्वादाने तुझा जीवनात यशाचे मार्ग मिळो, 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday Wishes In Marathi For Daughter

सुख, समाधान आणि आनंदाने भरलेले सुंदर आयुष्य तुला मिळो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय लेकी!

सूर्या सारख तू चमकावं फुलासारखं तू खुलावं ,

माझ्या मामतेच्या छायेने तू यशस्वी व्हावं,

माझ्या लाडकिला वाढदिवसानिमित्या

खूप साऱ्या प्रेम भरून शुभेच्छा…

माझ्या गोड परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

तुझ्या सर्व इच्छा आणि स्वप्नं पूर्ण होऊ दे, 

तुझे आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेले असू दे.

तुझ्या या खास दिवशी तुला सर्वत्र आनंद आणि प्रेम मिळो,

तुझ्या सर्व स्वप्नांना आकाशात उंच भरारी मिळो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझी  लाडकी लेक तू तुझ्या चेहऱ्यावरचं निखळ हसू कधीच कमी होवू नये,

सर्वांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात आनंद सदा टिकून राहावे,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

तूच आमचं जीवन उजळवणारी तेजस्वी चमकणार तारा आहेस,

तूच आमच्या घरची कृपालक्ष्मी आहे,

तुझ्या जन्म दिवसाला तुला भरभरून प्रेम आणि आनंद ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तू या जगातील सर्वात सुंदर आणि खास मुलगी आहे,

तुझं संपूर्ण जीवन सुखाने, समाधानाने आणि यशाने भरलेलं असावे,

हीच ईश्वर् चरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

माझी खुशी तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात आणि तुझ्या स्वप्नां मध्ये माझे यश आहे.

तुझ्या वाढदिवसाला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा.

तुझ चमचमीत हसणं आणि निरागस दिसणं यातचं माझं जीवन झालं सुंदर,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तूच माझी cute परी गं..

तुझ्या हसण्याने घर आनंदाने भरून जात,

दिवसभराची तुझी मस्ती आम्हाला दंग करून टाकते,

माझ्या छकुली ला वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा

तुझ्या पायातल्या पैजणाचा आवाज मनमोहित करून टाकते आम्हाला,

तुझ्या शुभ दिवसाला तुला खूप साऱ्या वाढदिवसाला शुभेच्छा…

तुझ्या स्वप्नांच्या पंखांवर उडण्यासाठी हा खास दिवस आहे,

तुझ्या वाढदिवसाला तुला खूप खूप शुभेच्छा, माझ्या गोड मुली

Happy Birthday Wishes In Marathi For Daughter From Father

या बापाची लाडकी परी आहे तू , नशिबाने  मिळलेलं गिफ्ट आहे तू ,

बस देवा एवढे उपकार कर,माझ्या लेकीचे सर्व स्वप्न पूर्ण कर,

Happy Birthday Wishes In Marathi For Daughter From Father

दु:ख ,वेदना तुझ्यापासून दूर दूर राहाव्या ,

जवळ फक्त तुझ्या आनंद आणि सुखच राहावे.

खूप साऱ्या वाढदिवसाला शुभेच्छा…

प्रिय लेकी, तुझं जीवन तुझ्या स्वप्नांसारखं सुंदर होवो,

तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण होवो या वाढदिवसाला अनेक शुभेच्छा.

तुला भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो,

वाढदिवसाच्या अभिंष्टचिंतन हार्दिक शुभेच्छा..!

माझ्या जिवलग आणि प्रिय छकुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तू माझ्यासाठी अनमोल हिरा आहे माझी एकच प्रार्थना आहे की,

तुझा खास वाढदिवस वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

सुकन्या आहे तू  माझी मी आहे तुझा डॅडी भाग्यशाली आहो,

मी मला तुझ्या सारखी मुलगी मिळाली ,

आज तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा

सुंदर माझी मुलगी हुशार माझी मुलगी खूप आभारी आहे देवा मी तुझी,

माझ्या  लाडक्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक अगणित शुभेच्छा.

बापाचा चालता फिरता जीव म्हणजे तू , अन् आईचा विश्वास म्हणजे तू ,

तू आहे आमची शान तुझ्यामुळे आम्हाला वाटतो अभिमान

पप्पाची लाडकी ही मुलगीच असते,

माझ्या लाडक्या परील उदंड आयुष्याच्या शुभेच्छा!!!

माझ्या मान तू माझा सन्मान तू तूच माझ्या जीवनाचा आधार,

अनंत वाढदिवसाच्या अनेकानेक अगणित शुभेच्छा.

Happy Birthday Wishes In Marathi For Daughter From Mother

जन्मदिवसाच्या अद्भुत आणि अविस्मरणीय दिवशी,

माझ्या सोन्याला लाख लाख शुभेच्छा!

तुझं जीवन हास्याने, प्रेमाने आणि शक्तीने भरलेलं असू दे,

माझ जग तूच आहे माझ सुख तूच आहे, आमच्या घरचा प्रकाश तूच आहे,

माझ्या जगण्याचा आधार तूच आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा!!!

Happy Birthday Wishes In Marathi For Daughter From Mother

तूच आहे माझं सर्व काही तूच माझ्या काळजाचा तुकडा आहे,

आज माझ्या प्रिय लेकीचा वाढदिवस आहे.

तुझं जीवन सदैव सुखाने भरलेल असू दे.

तू  तर आमच्या घरची  सजवा तारा आहे ,

तुझ्या असण्याने आमचा आनंद उजळून आला आहे,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तूच आहे आमच्या जीवनाचा  आधार,

तुझ्यामुळेच  घरात सुख शांती समृद्धी आहे,

तुला  वाढदिवसाच्या अनेक  शुभेच्छा…

तूच आमची माऊली तूच माझी सावली तूच आहे सर्वाची लाडकी छकुली,

वाढदिवसाच्या मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा!!!

आभाळाची साथ आहे, आधाराची रात आहे, तूच माझी लाडकी परी आहे.

वाढदिवसाच्या अनंत खूप खूप शुभेच्छा!!!

 तू माझ्या पोटी जन्माला आली हे माझे सौभाग्यांच सुख आहे,
बाळा तुला वाढदिवसानिमित्त भावी आयुष्याच्या अनेक शुभेच्छा!!!

माझा श्वास तू ध्यास तू ,आणि विश्वास तू अशा माझ्या

लाडक्या लाडूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप..

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा… तुझ्या भावी जीवनासाठी,
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

यशस्वी हो तू , औक्षवंत हो तू ,
अनेक आशीर्वादांसह –आशीर्वाद घे  तू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आणखी हे वाचा – Happy Birthday Wishes For Mother In Marathi

Heart Touching Birthday Wishes For Daughter From Mother

माझ्या प्रत्येक अंघाईचे शब्द तुझ्या साठी ,

मी गावे गीत तुझ्यासाठी..

तुझ्या पुढे या आभाळ सारे ठेंगणे व्हावे,

उंच शिखराने शांतपणे  खाली वाकावे…

तुझ्या यशाचे गाणे सगळीकडे  गायले जावे…

आई कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes For Daughter From Mother

ज्या घरात मुली असतात ते घर स्वर्गापेक्षा कमी नसतात…

प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मला आज ही तो दिवस आठवतोय ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,

आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,

जणू तो एक लाख मोलाचा दागिनाच होता

वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा,

 माझ्या गोड मुलीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा!

तुझं जीवन असो आनंदाने भरलेलं, प्रेमाने आणि हसण्याने सजलेलं.

तुच आहे माझ्या जीवनातलं खुललेलं फुल,

लक्ष्मी आहे तू घरीची आमच्या भाग्यशाली आहे,

मी कारण तू आई आहे तू माझी मूल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय लेकी, तूच माझं अतिशय प्रिय रत्न आहेस,

ज्यामुळे माझं जीवन सुंदर आणि पूर्ण झालं आहे,

वाढदिवसाच्या कोटी कोटी  शुभेच्छा..

हसत राहा.. बहरत राहा.. कर मनातील पूर्ण इच्छा,

आकाशी उंच झेप घेऊन तू यशस्वी हो ,

बाळा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…

तर आजच्या लेखात आपण मित्रांनो,  Birthday wishes for daughter in Marathi मुलीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश संग्रहित केलेले आहे. आणखी मला आशा आहे की ते तुम्हाला आवडले असतील. Birthday Wishes In Marathi या विषयावर वर आम्ही बरेच रेगुलर update करतो.

तुम्ही हे वाढदिवसाचे संदेश तुमच्या आवडत्या लोकांना नक्कीच पाठवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment