Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द

Mazi Aai Nibandh Marathi – माझी आई निबंध या विषयावर आज आपण निबंध लिहणार आहोत. आई तुला शब्दात मांडता येत नाही. तुझ्या प्रेमाची किंमत कधीही कमी होऊ शकत नाही पण आज जे काही मी तुझ्या साठी लिहणार आहे. आई तुझ्यामुळेच आज जे काही मी आहे याचं सर्व क्रेडिट तुलाच जाते. माझ्या मनात तुला देवा समान जागा आहे. तू अनमोल आहे माझ्यासाठी. कारण तुझ्या मुळेचं मी या जगात आले तुझ्या मुळे माझ अस्तित्व आहे! एका मुलीचे रूप हे नवदुर्गा देवीच्या रुपासारखे असते.

ती जशी वेळोवेळी रूप बदलते तशीच एक मुलगी ही एका पत्नीचे , आईचे ,मावशी ,मैत्रिणीचे ,बहिणीचे ,आत्या ,काकू , मामी , व आजी या सर्व रूपात ती आई असते. आई तू स्वत: विचार न करता आपल्या सर्वात आधी कुटुंबासाठी नाते वाईकांसाठी नेहमीच पुढे असते.तुझे स्वप्न, घर सोडून वडिलांना सोडून नवीन घरी येते, तिथूनच तिच्यावर सर्व जबाबदारीचे ओझे पडणे चालू होते.चला तर Mazi Aai Nibandh Marathi विषयी लिहू या..

Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठीत 2024

माझी प्रिय आई

माझी आई निबंध मराठी 300 शब्द | माझी आई निबंध 7 वी 8 वी करिता

मला 9 माहिने तुझ्या पोठात वाढवल, माझा सांभाळ केला मला शिकवल हे सर्व त्याग हे माझ्या आयुष्यात असलेले अविस्मरणीय क्षण आहे. आई तू नेहमी माझ्या सोबत  माझ्या पाठीशी ऊबी असते. मला प्रत्येक वेळी  तू योग्य मार्ग दाखवले मला जीवनात कसे स्वत;चे निर्णय घ्यायचे या  गोष्टीची नेहमी माहिती देत असते.माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या आईचे अतूट प्रयत्न असतात. ती माझी एवढी काळजी घेते ना  की खूपच प्रत्येक गोष्टी शब्दांत नाही सांगता येत.

तुझा  प्रेमळ स्पर्शाने माझ्यावर माया करते माझा लाड पुरवते मला छान छान गोष्टी सांगते. मला समजून घेते. तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी एक तात्पर्य असते शिकण्यासारखे तेच मला सकारात्मक विचार करायला मदत करतात. तुझ्या प्रेमळ आवाजाने मन शांत होते. तुझी ही अनमोल माया अशीच माझ्यावर कायमच राहु दे,आई तुझ्या प्रेमाला मर्यादा नाही, तुझ्या मायेची किंमत कधीच मोजू शकत नाहीआणि फेडूही  शकत नाही.

तू मला माझ्यावर येणारे सर्व संकट तू स्वत: सांभाळून घेते मला कसलाही त्रास होऊ देत नाही. माझ्या आईचे माझ्या प्रत्येक छोट्या मोट्या कडे पूर्ण काळजी पूर्वक लक्ष असते माझ्या आधी तुला सगळ समजून येते. माझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टी तुला सांगायची गरज मला पडत नाहीआपोआपच तुला सगळ समजते. माझ्या सर्व आवडी-निवडी तुला माहिती असते. तू माझी प्रिय आई आहे सोबतच माझी एक चांगली मैत्रीण पण आहे. तू मैत्रिणी सारख मला चांगल समजून घेते माझ्या प्रत्येक गोष्टी माझी साथ देते या माझी आई निबंध मराठी 300 शब्द या निबंधात लिहत आहे.

दिवसभरात घडलेल्या सर्व गमतीशीर गोष्टी  मी माझ्या आई  सोबत हसत खेळत सांगत असते, ती घरातल्या हर एक व्यक्तीची म्हणजेच सर्वांचीच काळजी खूप प्रणाने आणि मन करते. कितीही काही झाले तरी तिला माझी खूप जास्त काळजी असते माझ्यासाठी  ती रोज धावपळ करते. सर्व कामे करून माझ्या साठी लवकर उठून जेवायला बनवते.मला जे हवे असते ते ती एका शब्दात बनवून देते. मला काही वेगळ खायच असलं की ती गोड गोड पदार्थ सुद्धा बनवते आणि मला प्रेमाने खाऊ घालते,

ती स्वत:ची काळजी कधीच करत नाही अगदी आजारी पडली तरीही ती घरातले सर्व कामे करून दुसऱ्या कामात व्यस्त होते. पण ती आराम मात्र करत नाही, पण अश्याच वेळी कोणी दुसर कुणीही बीमार पडले असेल तर ति त्या व्यक्ति साठी दिवस रात्र काळजी घेते. तिचे प्रेम निर्मळ आहे आणि सगळ्यांसाठी एक समान असते , ती जणू एक आदि शक्तिचं सर्व संकटांना समोरे जाते तिची माया अपरंपार आहे , तिच हृदय मायेच्या ममतेने भर भरून आहे , तिने केलेला त्याग आणि तिने केलेल्या मायेने मला या आयुष्यात प्रेमाचा खरा अर्थ शिकवला. (Mazi Aai Nibandh Marathi )

आईची भूमिका कोणीही पूर्ण करू शकत नाही . आई तू माझ्या साठी खूप प्रिय आहे देवाने दिलेल्रे एक खूप मोलाची भेटवस्तू आहे. ती माझ्या बाबांच्या आजी, आजोबा च्या सर्व गरजा पूर्ण करत असते, स्वतः तिच्या आवडीनिवडी आणि आशा अपेक्षांना बाजूला ठेऊन देते. माझी आई दिवसभर काही ना काही काम काढतच राहते तिला शांत पणे आराम करणे जमतच नाही. तिची प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असते. आजी आजोबाकडे नीट आणि काळजीपूर्वक लक्ष देते त्यांच्या साथी सगळ्या सोई सुविधा पुरवून ठेवते आणि रोज काळजी घेते. आणि घराला नेहमीच आनंदमय वातावरण असते.

तिची कामे आवरून झाल्यावर ती बाबांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची मदत करते.माझी आई अभ्यासाच्या वेळी माझ्या सोबतच बसते आणि माझ्याकडून पूर्ण अभ्यास करून घेते, त्या नंतरच सर्वाना एकत्र सोबत बसवूनच जेवायला देते आणि गप्पा गोष्टी करत जेवण करते. बाहेरच्या दुनियेत कस राहायच आणि त्यांना कस सामोर जायच याची नेहमीच प्रेरणा देत असते . तिच्या येवढ्या दिवसाच्या अनुभवातून आणि कष्टातून मिळालेला आनुभव तिला मला मार्गदर्शक प्रकाश देण्यासाठी आजही कमी पडतो. आई आज तुझ्यामुळे माझात चांगले विचार आले आणि येत राहतील तू माझ्या वर डोळे बंद करून विश्वास ठेवते महून माझ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते आलेला आहे. तुझ्यामुळे मी या दुनियेत लढायला तयार आहे. मी एक दिवस यशस्वी होईल याचा मला पक्का विश्वास आहे.(Mazi Aai Nibandh Marathi)

आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे जर मी नीट वागलो नाही तर ती मला रागवते आणि मला शिस्तीत कस राहायच ते समजून सांगते. आज तिच्या मुळे मला चांगले वळण लागले आहे. माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे सुंदर हास्य बघून माझा प्रत्येक दिवस आनंदी जातो.माझी आई माझ्या खूप सुंदर आहे आणि तशीच ती रंगाने आणि स्वभावाने पण अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहे. जेवढी दिसा यला सुंदर आहे तितकीच मनाणे पण ती खूप जास्त सुंदर आहे.ती खूप भोळी आणि शांत स्वभावाची आहे. तिला लकवरच दया येते जर कोणी दुखात असेल तर ती त्यांची तिच्या कधून जेवढी पण मदत करता येईल तेवढी मदत ती करते.

ती घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत आदर सन्मानाने व आनंदाने करते. ती माझ्या प्रत्येक मित्राना आणि मैत्रिणींना ती खूप प्रेम करते. त्यांच्या साठी छान छान पदार्थ खायला बनवते. माझ्या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात ती माझ्या सोबत असते. ती माझ्या सोबत असली मला वेगळाच आनंद होतो.(Mazi Aai Nibandh Marathi) ती सोबत असली की माझ्यात कोणतेही कठीण काम करण्याची ताकद येते आणि मला त्यात यश सुद्धा मिळते. तू अशीच माझ्या सोबत सोबत राह आई.

माझ्या आईला भजन कीर्तनची खूप आवड आहे. माझी आई गावातिल विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात ती रोज भजन,कीर्तन,आरती, करण्यासाठी व पूजेसाठी जाते. संध्याकाळी ती रोज देवासमोर हात जोडून ‘देवाला प्रार्थना करायला बसते आणि तिनेच तर मला पण लहान पणा पासूनच देवाची आराधना करायला शिकवले आहे . ती कमी शिकुण आहे तरी पण तिला बाहेरच्या इतर सर्व गोष्टी बद्दल ठळक माहिती असते.

Mazi Aai Nibandh Marathi 10 lines | माझी आई निबंध मराठी 10 ओळी

1.माझी प्रिय आई तू माझ्या साठी अतिशय सुंदर व्यक्ती आहे.

2.आईचे स्थान माझ्या साठी देवाच्या स्थाना सर्वात आधी आहे.

3. लाडकी आई तू आमच्या साठी झिजते काळजी घेते कष्ट करते.

4.ती एक उत्तम आई सोबतच एक गोड मैत्रीण आहे माझी.

5.ती प्रत्येक गोष्टीकडे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्ती कडे लक्ष पूर्वक काळजी देते.

6. माझ्या योग्य शिक्षणासाठी नेहमीच माझ्या अभ्यासाची आणि शाळेची तयारी आधीच केलेली असते.

7.माझ्या आईला घर कामा सोबतच इतर भजन ,कीर्तन आरती, भागवत सप्ताह याची आवड आहे.

8.माझ्या आई ने मला चांगले संस्कार दिल्यामुळे आज मी योग्य मार्गावर आहे

9.माझ्या आईचे कमी वयात लग्न झाले तरीही तिने घर उत्तम पद्धतीने संभाळले.

10.आई तू आनंदी, सुखी, आणि निरोगी रहा येवढीच प्रार्थना माझी देवाला.

आईची माहिती

माझ्या आईने माझ्या साठी खूप सारी स्वप्ने सजवलेली आहे तिला वाटते की मी ते स्वप्न पूर्ण करावे. खूप शिकून आयुष्यात काहीतरी वेगळ सिद्ध करावे. तिलापण तिच्या बालपणी अभ्यासाची खूप आवड होती ती हुशार पण होती मने पण तिच्या घरच्या वाईट परिस्थितीमुळे तिला जास्त शिकता आले नाही पण तिला सर्व समजत कस वागायच , कस बोलायच, बरचं काही तिला माहिती आहे. अभ्यासात मला काहीही अडचण आली तर ती मला समजून सांगते.

माझा पूर्ण अभ्यास करून घेते.ती जे तिच्या आयुष्यात करू शकली नाही तस तिला माझ्या सोबत होऊ द्यायच नाही आहे. मला खूप शिकवून मोठ अधिकारी बनवायच आहे . कारण तिला माहिती आहे. जेव्हा स्व:त च स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा किती त्रास होतो.म्हणुन ती माझ्या साठी खूप कष्ट घेत असते. मला कोणतेही अडचण येणार नाही याची खात्री करून घेते. कधी मी बाहेर गेलो तर मला तासंतासा ने विचारपूस करत राहते की जेवलो की नाही. तब्येत ठीक आहे की नाही. तिला माझी खूप जास्त चिंता वाटते.( mazi aai nibandh marathi )

आई तू सगळ्यांसाठी किती करते. माझी आई स्वत:चा विचार न करता दुसऱ्यांचा अतिजास्त विचार करत असते त्यामुळे तिचे स्वत:कडे बिलकुल लक्ष नसते. तुला कोणीच विचारत नाही की तू कशी आहे बरी आहे की नाही. घरातली प्रत्येकव्यक्तीची अपेक्षा असते की सगळे काम आईनेच करावे.. दिवस रात्र आईच कधी पण तयार असते. ती कोणत्याच वादळाला घाबरत नाही.

तू आपल्या घरातली लक्ष्मी आहे तुझ्या घराला घरपण आहे अस वाटत.तू सणाच्या दिवशी घराला सजवून मस्त छान स्वयंपाक बनवते. आणि सगळ्या ना वेळेत जेवायला देते. पण स्वत: पोट भरून जेवली की नाही यास भान तिला राहत नाही. काही रात्री तर तिने उपाशीच राहून काढल्या आमच्या साठी . तिचा तेव्हा पाहलेला चेहरा मला बगवत नाही. तेव्हा मी तिच्या जवळ जाऊन तिला घास भरवते आणि तिला आराम करायला लावते. आणि तिची राहलेली बाकीचे काम मी पूर्ण करते तेव्हा ती माझ्या पाठीवरून आनंदाने हात फिरवते ना तेव्हा मला खूप भारी वाटते आई.आई काळजी घेत जा ग .. तुझ्या शिवाय दुसर कोणीच माया देवू शकणार नाही. ( mazi aai nibandh marathi )

आई तूझी मला साथ असू दे मी तुला आयुष्यभर माझ्या सोबत ठेवणार तुझ्या प्रत्येक गोष्टी ईच्या पूर्ण करणार तुला जे हवे असेल ते मी तुला देणार फक्त मला तू हक्काने सांग मी काहीही करेल पण तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करयाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आई ,कारण माझ्या साठी तू माझ सर्वस्व आहे.मोलाची आहे त्याची किंमत पण कळू शकत नाही. तू जर डोळ्यासमोर मला दिसली नाही तर मला काहीच सुचत नही माझा जीव घाबरून जाते. तू माझ्या अवतीभोवती असली की मला एकदम बिन दास्त असते. माझी एकच देवाला प्रार्थना आहे की तुला उदंड आयुष्य लाभो तुला नेहमी आनंदी ,सुखी ,निरोगी ठेवावं. तुझ आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो, तुझ्यावर येणारे सर्व संकट कायमचे दूर होऊन जावो.

समारोप :

तर आजच्या या लेखात आम्ही( Mazi Aai Nibandh Marathi) वर निबंध सादर केला आहे. एक आई आणि तीच लेकरू या दोघांनाच्या भावनांना ,प्रेमाला ,मायेला तिने केलेल्या त्याग तिची यांची भूमिका या सर्व गोष्टीचा आदर ठेवून भावनिक क्षणांना अनमोल शब्दात मांडले आहे. या माझी आई निबंध मराठी 300 शब्द लेखात सर्व काही व्यक्त केले गेले आहे.आई विषयी च प्रेम एक आई काय काय करू शकते तिची माया, सर्व काही गोष्टीचा समावेश या निबंधात केला आहे.

जर चुकून काही राहले असेल तर आम्हाला comment मध्ये कळवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment