2024 Hartalika Wishes In Marathi |हरतालिका शुभेच्छा

2024 Hartalika Wishes In Marathi – हरतालिका हा एक पवित्र हिंदू सण आहे, जो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया शिव आणि पार्वतीची पूजा करतात आणि व्रत पाळतात, विशेषत: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी.या सणाशी जोडलेली कथा अशी आहे की देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या तपश्चर्येनंतर भगवान शिवांनी तिची मनोकामना पूर्ण केली. या सणाचा उद्देश महिलांनी देवी पार्वतीप्रमाणे निष्ठेने शिवाची पूजा करून आपल्या पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी संसाराची कामना करणे आहे.स्त्रिया निर्जळ व्रत ठेवून, पारंपरिक विधींनी पूजा करतात, शिव-पार्वतीच्या मूर्तींना सजवतात, आणि पार्वतीप्रमाणेच अखंड सौभाग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात.

हरतालिका या शब्दाचा अर्थ दोन भागांतून होतो:

  1. “हर” म्हणजे “शिव” किंवा “हरण करणारा.”
  2. “तालिका” म्हणजे “सखी” किंवा मैत्रीण.

तर आज आपण हरतालिक निमित्याने सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा! संदेशाचा समावेश करणार आहोत. हरतालिक हार्दिक शुभेच्छा संदेश, मॅसेज,कोट्स,स्टेटस आपल्या ह्या लेखात.

2024 Hartalika Wishes In Marathi | हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा संदेश

Hartalika Wishes In Marathi

प्रेम, समर्पण, आणि विश्वासाचे
प्रतीक म्हणजे हरतालिका व्रत.
शुभ हरतालिका!🙏

हरतालिका निमित्त, सौभाग्य, समृद्धी,
सुख आणि समाधान मिळो,
हरतालिका तुज्या जीवनात
आनंद घेऊन येवो!
शुभ हरतालिका!🙏

सर्व मनोकामना पूर्ण होवो,
संसारात सुख, शांती आणि समाधान लाभो,
शिव आणि पार्वतीच्या कृपेने सगळ्या
संकटांवर विजय मिळो.
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏!!

हरतालिकेच्या दिवशी शिव-पार्वतीच्या
कृपेने तुमचे जीवन आनंदाने फुलावे,
आणि तुम्हाला सुख, समृद्धी, व प्रेम लाभो.
हरतालिका शुभेच्छा!🙏

हरतालिकेच्या पवित्र दिवशी
देवी पार्वतीचा आशीर्वाद लाभो,
तुमच्या संसारात सुख आणि
समाधानाचे वास फुलू दे.
शुभ हरतालिका!🙏

Hartalika Quotes In Marathi | हरतालिका हार्दिक शुभेच्छा

हळदी-कुंकवाचा साज चढावा,
सोन्याचा गंध सोन्यासम यावा,
संसारात आनंद फुलावा,
तुम्हाला हनुमंताचे वरदहस्त लाभो,
हरतालिका तुज्या घरा येवो!
शुभ हरतालिका!🙏

शिव आणि पार्वतीची
कृपा सदैव तुमच्यावर राहो
तुमच्या जीवनात आनंदाचे
फुल फुलो, आणि संसारात
सुख-समाधान लाभो!
हरतालिका शुभेच्छा!🙏

Hartalika Wishes In Marathi

सर्व स्त्रियांच्या सौभाग्यासाठी व
शिव-पार्वतीच्या आशीर्वादासाठी
हरतालिकेचा हा पवित्र दिवस!
हरतालिकेच्या शुभेच्छा!🙏

शिव-पार्वतीच्या प्रेमाची साक्ष हरतालिका!
तुमच्या आयुष्यातही असेच
सुख,आणि शांती नांदो.
हरतालिका निमित्त शुभेच्छा!🙏

शिव-पार्वतीची पूजा करून ,
मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.
सुख-समृद्धीची भरभराट होवो!
शुभ हरतालिका!🙏

Hartalika Messages In Marathi| हरतालिका निमित्याने हार्दिक शुभेच्छा!

शिव-पार्वतीच्या प्रेमाने तुमचा संसार सुख,
आनंद आणि शांतीने भरून जावो!
हरतालिकेच्या शुभेच्छा!🙏

प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या
हरतालिकेच्या दिवशी, तुमच्या
सर्व इच्छा पूर्ण होवोत!
शुभ हरतालिका!🙏

शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने तुमचे
जीवन आनंदाने फुलावे,
शुभ हरतालिका!🙏

शिवाच्या भक्तीत रंगून जाऊ,
पार्वतीप्रमाणे निष्ठा दाखवू,
सौख्य-समृद्धीची इच्छा करू,
हरतालिकेचा व्रत पवित्र मनाने करू!🙏

शिव-पार्वतीचा आशीर्वाद राहो कायम,
सुख-समृद्धीचा पाऊस पडो अगाध,
सौभाग्यवती हो तू सदैव,
शुभ हरतालिका🙏

Hartalika Trutiya Shubhechha In Marathi | हरतालिका तृतीया शुभेच्छा स्टेटस

शिव-पार्वतीची कृपा लाभो,
सुखी संसाराला नवा रंग येवो,
व्रताचे वचन पूर्ण होवो,
शुभ हरतालिका!🙏

मनातील इच्छांचा पूर,
शिवाच्या आशीर्वादाने होईल साकार,
हरतालिका व्रताच्या पावित्र्याने,
संपूर्ण होवो तुझा संसार!🙏

प्रेम आणि निष्ठेचं प्रतीक,
हरतालिका व्रत पुजनीय,
शिव-पार्वतीच्या कृपेने ,
तुझे आयुष्य फुलो आनंदमय!🙏

निस्वार्थ भक्तीची शक्ती अमर,
शिव-पार्वतीचा आशीर्वाद सदैव भरभर,
सौख्य लाभो तुझ्या संसाराला,
शुभ हरतालिका🙏

शिवाचा आशिर्वाद सदैव राहो,
पार्वतीप्रमाणे निष्ठा तुझ्या मनात फुलो,
सुख, शांती, आणि प्रेम नांदो,
शुभ हरतालिका!🙏

शिव-पार्वतीच्या भक्तीत लीन,
संसार होवो सुखद,
सुगंधित आणि शांतीमय,
व्रताचं महत्व जाणून,
शुभ हरतालिका तुझ्या
जीवनात आनंद घेऊन येवो!🙏

तर आजच्या लेखांमध्ये आपण हरतालिका निमित्याने शुभेच्छा संदेशाचा समावेश केलेला आहे. तसेच कोट्स मराठी, मेसेज,कोट्स यांचा संग्रह केलेला आहे. हरतालिका तृतीया निमित्याने शुभेच्छा देवून त्यांचा दिवस खास करा. तसेच तुम्ही या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारांना, कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियातून, स्टेटस ठेवून पोस्ट अपलोड करून, वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. ह्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा- आणखी हेही वाचा – 99+ गणपती स्टेटस | Powerful Ganpati Bappa Quotes in Marathi

आणखी हेही वाचा –[250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

आणखी हेही वाचा- Best [100+] Swami Samarth Quotes In Marathi |शक्तिशाली स्वामी समर्थ विचार मराठीत

आणखी हेही वाचा- Thanks Message In Marathi For Birthday Wishes

Sharing Is Caring: