99+ गणपती स्टेटस | Powerful Ganpati Bappa Quotes in Marathi

Ganpati Bappa Quotes in Marathi – असे म्हणतात की गणेशा ची पूजा श्रद्धेने केली तर आपल्यावर आलेली सर्व संकटे दूर होतात. आपल्या प्रत्येक दुखाचे निवारण हा विघ्हर्ता करतो. त्यामुळे आपल्या बाप्पाच्या चरणी तुमच्या मानतील सर्व व्यथा सांगा, एक दिवस तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल. बाप्पांची पूजा आराधना केल्याने मंत्र उच्चारण केल्याने आत्मा शांत होते. देवाचे नामस्मरण केले की आत्मबल वाढते. कोणत्याही संकटांना पुढे जाण्याची ताकद मिळते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशा पासून होत असते.

तर आपल्या बाप्पाचे (Ganpati Bappa Quotes in Marathi ) सुविचार,कोटस आणि स्टेटस च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बाप्पांचे सुंदर विचार मनाला शांत करेल आणि तुम्हाला प्रेरणात्मक गोष्टी अनुभवायला मिळेल. बाप्पा कोटस तुमच्या जीवनात एक शक्तीशाली ऊर्जा मिळवून देण्यास उपयोगी पडेल. Ganpati thought in marathi,Ganpati Bappa Moraya , Ganesha Status ह्या लेखात ..

Ganpati Bappa Quotes in Marathi |Ganesha Quotes |गणपती बाप्पा मोरया

Ganpati Bappa Quotes in Marathi | गणपती बाप्पा स्टेटस
Ganpati Bappa Quotes in Marathi | गणपती बाप्पा स्टेटस

🌺शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक..
ओंकार श्री गणपती !!!🌺

🌺तू माझा माता, तूच माझा पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
मंगलमूर्ती मोरया!!!🌺

🌺देवा तुझ्या दारी आलो गुनगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जायी वाया
माझ्यावरी असू दे तुझ्या कुपेची छाया
म्हणून हे देवा दिली हाक उध्दार कराया…🌺

🌺हात जोडूनी नमन माझ्या गणधीशाला कायम तुझी साथ असू दे मला.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वराबा तु घाल पोटी🌺

🌺देवांचा देव तू मोरया ..
माझा विश्वास तू मोरया🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺बाप्पा माझा सर्व दुखाचा निवारण कर्ता आहे🌺

गणपती बाप्पा मोरया…

गणपती बाप्पा मोरया तुझी कृपा अशीच आमच्यावर असू दे
आणि तुझे सुंदर गुण आम्हाला गाऊ दे
🌺

🌺माझ्या बाप्पा चा आशीर्वाद कायम आमच्यावर आहे.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺बाप्पाच्या पुढे कोणत्याही सकटांचे निवारण मिळते🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺सुख,समृद्धी लाभले आम्हाला तुझ्या कृपेने,
तुझ्या भक्तीचे वेड लागले आम्हाला तुझ्या चमत्काराने.🌺

Ganpati Thought in Marathi |Ganesh Ji Quotes

Ganpati Bappa Quotes in Marathi | गणपती बाप्पा स्टेटस

🌺गजवदना तु सुखकर्ता..
गजवदना तु दु:खहर्ता..
गजवदना मोरया..
मोरया!!!🌺

🌺मंगलमूर्ति तूं गणनायक
वक्रतुंड तूं सिद्धि विनायक
तूझीया द्वारे आज पातली
ये इच्छित मज द्याया🌺

🌺आदी अंत तुच खरा तुच बुध्दी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
गणपती बाप्पा मोरया !!!🌺

🌺माझ्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त बाप्पा तुझ्यामुळे आहे.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺मनाला अस्वस्थ वाटले की बाप्पा आधी तुझी वाट मला दिसते.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ….🌺

गणपती बाप्पा मोरया…
anpati Bappa Quotes in Marathi | गणपती बाप्पा स्टेटस

🌺माझ्या बाप्पाचे गुण किती गाऊ माझा बाप्पा आहे गोड🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺अशांत मनाला शांती देणारे बाप्पा फक्त तुम्हीच आहे.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺जय जयजी गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺डंका वाज दश दिशी गजर नामाचा तुझा
संकटाला बळ देई अवतार देवाचा तू गणराया🌺

गणपती बाप्पा मोरया…

Ganpati Quotes in Marathi | बाप्पाचे पॉवरफूल सुविचार

Ganpati Bappa Quotes in Marathi | गणपती बाप्पा स्टेटस

🌺जय गणेश जय गणेश,
जय गणेश देवा
माता जाकी पार्वती,
पिता महादेवा…🌺

🌺या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया🌺

🌺गणपती तुझे नांव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधे! श्रीगजानना🌺

🌺आभाळाची छाया तुझी समींदराची माया
तुझ्या चरणी ठेवितो मी माझ्या दुखाची काया
तू दूर कर माझी ही व्यथा बाप्पा मोरया.🌺

🌺सर्व दुख दूर करणारा, विघ्हर्ता माझा बाप्पा मोरया!!!🌺

गणपती बाप्पा मोरया…

गणपती बाप्पा मराठी स्टेटस |Ganpati Bappa Quotes

🌺बाप्पाचा जयघोष मनात एक शक्ति शाली ऊर्जा आणते.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺माझ्या बाप्पा प्रत्येका मध्ये असतो.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺प्रत्येक अडचणीत आठवणाऱा माझा बाप्पा सर्वात आधी आठवतो.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺गणपती बाप्पा तुझ्यामुळे मला एक शक्ति मिळते.
ज्यामुळे मला कोणतेही संकटात लढण्याची ताकद मिळते.🌺

🌺मोरया.. मोरया.. गणपती बाप्पा मोरया..
मोरया.. मोरया.. गणपती बाप्पा मोरया..🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺ॐकार गणपती.. अधिपती.. सुखपती.. छंदपती.. गंधपती..
रूप तुझे अपरंपार हो गणपती🌺

🌺नाव काढू नको तांदुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे
दिन येतील का रे सुखाचे🌺

🌺प्रारंभी विनती करू गणपति विद्यादयासागरा🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग🌺

🌺लीन निरंतर हो.. लीन निरंतर हो……
सूर निरागस हो..🌺

गणपती बाप्पा मोरया…

Ganpati Captions For Instagram in Marathi |गणपती बाप्पा स्टेटस मराठी

Ganpati Bappa Quotes in Marathi | गणपती बाप्पा स्टेटस

🌺देवा हो देवा गणपति देवा
तुमसे बढ़कर कौन
स्वामी तुमसे बढ़कर कौन🌺

🌺गणेशाचे नाव घ्या, आणि तुमचे कार्य चालू करा. यश निककीच मिळेल.🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺विघ्नहर्ता श्री गणेश, तू सर्व जगाचा पालन हार तूच माझा
लाडका बाप्पा🌺

🌺प्रथम तुला वंदीतो देवा गणराया माझ्या गणराया..🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺श्री गणेशाचे नम:, सर्व कार्य सिद्ध सफल होऊ दे,
तुझा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असू दे🌺

गणपती बाप्पा मोरया…

🌺गणराजाच्या नावाने सर्व शुभ होऊ दे
माझ्या श्रद्धेचे फळ न मागता मला मिळू दे🌺

🌺पार्वतीच्या सूता तू हे गणराया
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां
किती अंत पाहसी आमचे विघ्नहर्ता
मला बुद्धी देई तू गणनाथा🌺

🌺उंदरावर बैसोनी दुडदुड तू येसी
हाती मोदक लाडू घेउनियां खासी🌺

🌺एकदंता गुणवंता गौरी सुखसदना
ऋद्धिसिद्धिदायक कलिकिल्मिषदहना
विघ्न विनाशक गणराया🌺

🌺एकदंता स्वामी हे वक्रतुंडा
सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा
आहेस तू लाडका आमचा बाप्पा🌺

🌺जय देव जय देव जय संकटहर्ता
तुजविण नाहीं कोणी संसारी त्राता तू च विघ्नहर्ता माझा मोरया !!!🌺

गणपती बाप्पा मोरया…

तर आजच्या लेखात आपण Powerful Ganpati Bappa Quotes in Marathi गणेशा कोटस ,स्टेटस ,आणि सुविचार संग्रहांचा समावेश केलेला आहे तरी तुम्ही गणपती बापपाचे हे सुंदर स्टेटस, सुविचार नक्कीच वाचावे आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रीणा पाठवावे.हे सुविचार तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील, मनात श्रद्धाभाव असेल तर अशक्य असे काहीच होणार नाही.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा –[250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

Sharing Is Caring:

Leave a Comment