99+ महादेव स्टेटस,मंत्र मराठी |Powerful Mahadev Quotes in Marathi

Mahadev Quotes in Marathi – आजच्या लेखात आपण महादेवांचे सुविचार मराठी मध्ये पाहणार आहोत. सर्वश्रेष्ट महादेवाच्या भक्तिंमय ॐ नमः शिवाय ही ह्या मंत्र उच्चार केल्याने आपल्यात प्रेरणा, आत्मविश्वास, निर्माण होऊन सर्व दु:ख आणि संकटे दूर होण्याची शक्ति मिळते.महादेव हे ब्रह्मा, विष्णू, महेश याच्यामधून एक आहे. सृटीचे पालन हार भगवान शिव आहे. महादेवाचे अनेक रूप आपल्या पाहायला मिळतात. महादेव महाकाल शिव शंकर असे अनेक नावांनी आपण त्यांची पूजा अर्चना करत असतो त्यांच्यामुळे आपल्या जीवनात शांती, आनंद, आणि सकारात्मक विचार येत राहील आणि तुम्हाला एक चांगली ऊर्जा मिळेल.

तर आपल्या लेखात महादेवाच्या भक्तांसाठी खास आपण महादेवाचे विचार मंत्र, उत्तम सुविचार मन मोहित करणारे कोंट्स व स्टेटस,आणि फोटो यूनीक रीतीने तुमच्या साठी. महादेवांच्या भक्तांना हे सुविचार खूप आवडतील त्यांच्या आयुष्यात प्रेरणा श्रद्धा आणि महादेवाच्या प्रती अधिक भक्ति निर्माण होईल तर चला महादेवाचे,शिवशंभूचे,महाकाल, सुंदर आणि भक्तिमय चांगले विचारांचा आपण ह्या लेखात समावेश केला आहे. तसेच Mahadev Caption in Marathi, Shiva Quotes in Marathi, Shiva Status in Marathi, हे कोट्स आणि स्टेटस नक्कीच वाचा.

Mahadev Quotes in Marathi | Mahadev Shlok in Marathi | महादेव मंत्र | महादेव मराठी स्टेटस

Mahadev Quotes in Marathi
🌺हर हर महादेव 🌺

🌺ॐ नमः शिवाय॥🙏


🌺या मंत्राचा अर्थ असा आहे की –
देवाधी देव महादेव यांना वंदन. ॐ नमः शिवाय हा मंत्र खूप शक्तिशाली आहे.
हा मंत्र आपल्याला शांती आणि ऊर्जा प्रधान करतेआणि या मंत्र उच्चारांने महादेवची कृपादृष्टी
सदैव आपल्यावर असते.🌺

🌺ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥🌺

या मंत्राचा अर्थ असा आहे की -🙏

🌺तीन नेत्र असलेल्या महादेवाची पूजा करतो.कारण महादेव हे या निसर्गाचे पालन हार
हेच या सृष्टीचे कर्ता करविता आहे. आपल्याला जन्म आणि मृत्यू पासून
मुक्ती प्रधान करणारे मोक्ष देणारे महाकाल आहे.🌺

🌺ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि।
तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥🌺


या मंत्राचा अर्थ असा आहे की -🙏
🌺सर्वश्रेष्ट महादेव शिवशंकर यांना आणि मानतो.त्यांची पूजा करतो त्यांचे आचरण ध्यान करतो.
कारण त्यांच्या मुळे आम्हाला प्रेरणा,शक्ति आणि ऊर्जा मिळते.🌺

🌺ॐ ह्रौं जूं सः।🌺

या मंत्राचा अर्थ असा आहे की -🙏

🌺ह्या मंत्रचा जप तांत्रिक कामासाठी केला जातो.आणि हा मंत्र खूप शक्तिशाली आहे.
महादेवाची कृपा राहावी म्हणून हा मंत्र उच्चार करतात 🌺

 Mahadev Quotes in Marathi

🌺जय हो, जय हो शंकरा भोळेनाथ शंकरा
आदिदेव, शंकरा हे शिवाय शंकरा🙏🌺

🌺हर हर महादेव, हर हर महादेव
हर हर महादेव,हर हर महादेव🙏🌺

🌺रुद्रदेव तू महेश्वर तू , भोळेनाथ शंकरा

ॐ नम: शिवाय 🙏🌺
 Mahadev Quotes in Marathi

🌺ॐ नमो नमो शंकरा त्रिलोकी महादेवा

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺देवाधी देव महादेव, त्रिशूल धारण तू ,
भक्तांचे संकटहरण तू देवाधी देव महादेव तू🙏🌺

🌺तुझ्या भक्तीची असा मला देवा महादेवा
तूच माझा माता पिता जय हो शिव शंकरा🙏🌺

Shiva Quotes in Marathi | महादेव स्टेटस मराठी

Mahadev Quotes in Marathi

🌺माझ्या कर्माचे फळ तुझ्या हाती
माझे चांगले वाईट तुझ्या हाती
शिव शंभू शंकरा🙏🌺

🌺या सृष्टीत तुझा वास महादेवा
तूच या सृष्टीचा निर्माता
तुझ्यावर आहे माझी आस्था

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺झुकतो मी तुझ्या चरणी
तूच माझा माता पिता
माझ्या सोबत तू रा सदा

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺सगळ्यासाठी तू एक आहे
तूच आमच्या साठी वरदान आहे

हर हर महादेव 🙏🌺

शिव शंभू तू नाद फक्त तुझ्याच भक्तीचा
तुझ्या कृपेने राहू दे आशीर्वाद आम्हावरी
शांतीचे आणि सुखाचे दिवस माझे राहू दे

ॐ नम: शिवाय 🙏

🌺हर हर महादेव असा जयघोष करूया
सर्व दु:खांचे परिहार होऊ दे
तुझ्या आशीर्वादाने सुखी राहू दे🌺

🌺तुझ्या डमरूच्या डम डम आवाजाने
देवा शिवशंकरा तुझ्या मंगल ताडांवाने
सर्वाना सुख समृद्धी लाभो🙏🌺

🌺जय देव जय देव श्री शंभू शंकरा
तुझविन नाही आधार आम्हाला

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺हे भोळ्या शंकरा तुझ्या भक्तीत
आनंद लाभू दे मला🙏🌺

आणखी हेही वाचा –Vitthal Rukmini Quotes in Marathi | विठ्ठल रुक्मिणी कोटस,स्टेटस

🌺तुझ्या चरणी सापडते समाधान
तुझ्या भक्तींत आत्मिक आनंद मिळू दे

ॐ नम: शिवाय 🙏🌺

Mahadev Caption in Marathi | महादेव सुविचार

Mahadev Quotes in Marathi
भोलेनाथ …

🌺महादेवा तुझ्या भक्तीत उद्धार माझा होऊ दे
तुझ्या कृपेची छाया सदैव आमच्या वरी राहू दे

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺अनाथांचा बाप तू आमचा भोलेनाथ आहेस तू
तू सर्व सृठीचा पालन हार तुझ्यामुळे आम्हाला मिळाले
जीवनदान

नमो नमो शंकरा 🙏🌺

🌺तुझ्या भक्तीत तल्लीन महादेव तूच माझा विश्वास
सर्व संकटाचा बाप तू देवा शिवशंकरा ..

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺सुंदर तुझे रूप सुंदर तुझे ध्यान तूच माझा महादेव
तुझ्या कपाळी तेजस्वी अग्नी प्रज्वलित आहे,
अर्ध चंद्र एका अलंकाराप्रमाणे धारण आहे.🌺

🌺तू सर्व संसाराचा भार वाहतो,
तुझ्या कपाळा वरील चंद्रामुळे मोहक दिसतो तू
शिवशंकर महादेवा..🙏🌺

🌺शिव शंकरा आपल्या सर्व भक्तांना
सुख समृद्धी भरून टाक तू

हर हर महादेव 🙏🌺

Mahadev Quotes in Marathi
हर हर महादेव ..

🌺महाकाल ची कृपा असली की
कोणतेही संकट आपल्यावर येत नाही

बम बम भोले 🙏🌺

🌺अशक्य गोष्टी शक्य करणे फक्त
माझ्या शिव शंभू च्या हातात आहे

हर हर महादेव 🙏🌺

🌺माझ्या महादेवाची आराधना करणे
म्हणजे मनाची शुद्धता करणे आत्मा शांत करणे

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺महादेवाचे स्मरण केल्याने प्रत्येक
अडचणीतून एक मार्ग निघतो 🙏🌺

Mahadev Shayari in Marathi | महादेव शायरी मराठीत

Mahadev Quotes in Marathi
महादेवाय नम:

🌺आत्मिक समाधान मिळवायचे असेल तर
भक्ति मार्ग निवडा महादेवाची भक्ति करा

हर हर महादेव 🙏🌺

🌺अहंकारी मतलबी लोकांच्या मनात
कधीच चांगले भाव नसते आणि
तिथे माझा महादेव वास करत नसते.
बम बम भोले हर हर भोले🙏🌺

🌺या सृष्टिचा निर्माता माझा शिव शंकर शंभू राया
नमन तुझ्या चरणी माझे महादेवा

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺शरीराला तुझ्या भस्म माखुनी स्मशानात तू राहतो
तूच जन्म मृत्यूचा विधाता तू या जगाचा पालनहार
तूच रक्षक ह्या विश्वाचा तूच माझा शिव शंभू

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
तुझ्या चरणी देवा ठेवतो माथा, फक्त आस तुझ्या कृपेची

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺महादेवाच्या भक्तीत अनंत सुख आणि समाधान
देवा तुझी कृपा तुझा आशीर्वाद असाच राहू दे

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺शिव कृपेने यशाचे मार्ग मिळू दे यशस्वी होऊ दे
ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺सर्व समस्या दूर करणारा तू
तुझ्या नामात आहे सारा संसार

ॐ नम: शिवाय 🙏🌺

🌺महादेव तुझ्या चरणी आहेस आनंद,
तुझ्यामुळे आहे या सृष्टीला आधार

ॐ नम: शिवाय 🙏🌺

तर आपल्या लेखात आज Mahadev Quotes in Marathi- | महादेव स्टेटस सुविचार मंत्र, कोटस आणि महादेवाचे सुंदर फोटो यांचा समावेश केलेला आहे महादेवाचे हे सुंदर विचार आपल्या मनात चांगले परिमाण करतील आणि आपल्यात प्रेरणा, आत्मविश्वास, निर्माण होऊन सर्व दु:ख आणि संकटे दूर होण्यास मदत या विचारांमुळे एक ऊर्जा आणि मनाला शांती मिळेल तर शिव शंकराचे काही खास Mahadev Caption in Marathi, Shiva Quotes in Marathi, Shiva Status in Marathi, सुविचार आणि मंत्र वाचा आणि महादेवाचा भक्ति मार्गाने चला आणि हे कोट्स आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी वाचा- [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

आणखी वाचा- Ashadhi Ekadashi Status | आषाढी एकादशी स्टेटस,शुभेच्छा,बॅनर

Sharing Is Caring:

Leave a Comment